राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत झाले आहे. मात्र, नाशिक व ठाणे या दोन जागांच्या वाटपावरून अद्यापही रस्सीखेच कायम असल्यामुळे महायुतीच्या जागावाटपाचे घोडे अडले आहे. नाशिकची जागा शिंदे गटाला मिळणार की भाजप लढवणार?, राष्ट्रवादीची मागणी पूर्ण होणार की, तिघांच्या भांडणात मनसेची ‘लॉटरी’ लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. …

The post राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४६ जागांवर महायुतीत एकमत

ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात ‘आधी लगीई निवडणुकीचे’…

पुढारी ऑनलाइन डेस्क – देशभरात लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पाच टप्प्यांत या निवडणुका पार पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, यादरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरु असल्याने अनेकांना लग्नाच्या तारखा ठरवताना पेच निर्माण झाला आहे. कारण यातील काही …

The post ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात 'आधी लगीई निवडणुकीचे'... appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात ‘आधी लगीई निवडणुकीचे’…

प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि. 12) नाशिकमध्ये धनुष्यबाणच राहील, असा दावा करत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्याने महायुतीत संघर्ष उफाळला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी, श्रीकांत शिंदे हे ऑथॉरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल, अशा …

The post प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही appeared first on पुढारी.

Continue Reading प्रवीण दरेकर: खासदार शिंदे यांची उमेदवारीची घोषणा भाजपला मान्य नाही

राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आजकाल प्रत्येकालाच वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. सर्व फास्टफूड झाले आहे. मात्र, राजकारणामध्ये वावरायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचे पेशन्स अर्थात संयम महत्त्वाचा असतो. त्यामुळे पेशन्स ठेवा, तुमच्यातील आमदार, नगरसेवक होतील, असा सबुरीचा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. मात्र, आगामी निवडणुकीतील संपूर्ण रणनीती त्यांनी गुलदस्त्यात ठेवल्याने …

The post राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरेंचा सबुरीचा सल्ला : वाटचाल मात्र गुलदस्त्यात

जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुका पारदर्शक, मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना व आदेश वेळोवेळी निर्गमित केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उमेदवार, राजकीय पक्ष यांच्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परीक्षण करणेकामी विविध पथकांची निर्मिती केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज …

The post जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हाधिकारी : गैरप्रकार रोखण्यासाठी विविध निगराणी पथके स्थापन

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर जोमात आलेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर सांगितलेला दावा शिवसेने(शिंदे गटा)ने खोडून काढला आहे. नाशिक मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराने सलग दोन वेळा निवडून येत इतिहास घडविला आहे. त्यामुळे या जागेवर …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर जोमात आलेल्या भाजपने नाशिकच्या जागेवर सांगितलेला दावा शिवसेने(शिंदे गटा)ने खोडून काढला आहे. नाशिक मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराने सलग दोन वेळा निवडून येत इतिहास घडविला आहे. त्यामुळे या जागेवर …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्षाची ठिणगी