नाशिक : वणीच्या राम मठात रामजन्मोत्सव साजरा

 वणी : पुढारी वृत्तसेवा : समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य उदासी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वरूप श्री. राम मंदिर मठात श्री. रामनवमी उत्सव उत्साहात संपन्न झाला. राममंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. त्यास अनुसरुन श्री. राम मंदिरात विशेष सजावट करण्यात आली होती. आकर्षक रांगोळी फुलांचे सुशोभिकरण व तत्सम सजावट करण्यात आली होती. …

The post नाशिक : वणीच्या राम मठात रामजन्मोत्सव साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीच्या राम मठात रामजन्मोत्सव साजरा

नाशिक : गौरवान्वित झालेल्या चित्ररथाचे सप्तशृंग गडावर गुरुवारी विशेष सादरीकरण

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे व नारीशक्ती या चित्ररथाचे विशेष सादरीकरण १६ मार्च रोजी वणी गावात तर १७ मार्च रोजी आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंग गडावर होत आहे. कोल्हापूर, तुळजापूर व माहूर या तीन शक्तिपीठात चित्ररथाचे सादरीकरण केल्यानंतर मंगळवार (दि.१४) सांयकाळी आद्य स्वयंभू …

The post नाशिक : गौरवान्वित झालेल्या चित्ररथाचे सप्तशृंग गडावर गुरुवारी विशेष सादरीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गौरवान्वित झालेल्या चित्ररथाचे सप्तशृंग गडावर गुरुवारी विशेष सादरीकरण

Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक – वणी रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 12 लाखांचा विदेशी मद्याचा अवैध साठ जप्त केला. एका पिकअप वाहनाद्वारे या मद्याची वाहतूक केली जात असतानाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळताच पथकाने नाशिक – वणी रोडवरील हॉटेल …

The post Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त

नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणी येथील स्मशानभूमीत मुळ अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी करण्यात येतात त्या ठिकाणी लाईट नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ वणी ग्रामस्थांवर आली आहे. स्मशानभूमी परिसरात बाहेर लाईट आहे परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होतात तेथे अंधार असल्याने मोबाईल टॉर्चच्या लाईटमध्ये अंत्यसंस्कार विधी उरकण्याची वेळ आली आहे. २६ ऑक्टॉबर रोजी वणीतील …

The post नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथील ग्रामस्थांवर अंधारात अंत्यसंस्कार करण्याची वेळ

नाशिक : वणी येथे १४ ऑक्टोबर’ला बुद्ध मूर्तीची स्थापना

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वणी येथे बुध्द विहारात (दि.१४) ऑक्टोबर रोजी तथागत गौतमबुध्दांच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. १४ ऑक्टोबर हा दिवस बौद्ध धर्मियांसाठी खूप मोठा दिवस आहे. याच दिवशी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. याच दिनाचे औचित्य साधून थायलंड येथून आणलेल्या बुध्द मूर्तीची स्थापना पुज्य भन्ते आर्यनाग व …

The post नाशिक : वणी येथे १४ ऑक्टोबर'ला बुद्ध मूर्तीची स्थापना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी येथे १४ ऑक्टोबर’ला बुद्ध मूर्तीची स्थापना

नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम

वणी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथे पारंपरिक विजयादशमीनिमित्त देवीला प्रसन्न करण्यासाठी रेड्याचा बळी देण्याऐवजी कोहळ्याचा प्रतीकात्मक पद्धतीने शिरच्छेद करण्याची शतकापूर्वीची परंपरा संपूर्ण देशमुख समाज गावातील सर्व समाजबांधवांसह आजही पाळत आहे. विशेष म्हणजे रेड्याला बळी देण्याऐवजी कोहळा बळीची प्रतीकात्मक प्रथा गाडगे महाराज व त्यांचे शिष्य अवघडानंद यांच्या आदेशानुसार सुरू होऊन, ती आजही टिकून आहे. त्यामुळे …

The post नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शतकापूर्वीची कोहळा बळीची परंपरा वणीत आजही कायम

नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

कळवण : (जि. नाशिक) बापू देवरे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तशृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओमकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासूर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे …

The post नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची 'ही' रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या... appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव विशेष : सप्तशृंगी देवीबाबतची ‘ही’ रहस्ये तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या…

नाशिक : वणीत तरुणाची आत्महत्या

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा येथील बसस्थानक परिसरात जितेंद्र हिरामण घोडे (27) या तरुणाने झाडाच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या केली. वणी पोलिस ठाण्यात सायंकाळी चारला याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह खाली उतरवून वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप उलगडलेले नाही. हेही वाचा: …

The post नाशिक : वणीत तरुणाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणीत तरुणाची आत्महत्या

नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

वणी : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील मावडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सुगुणा फूड्स कंपनीच्या दूषित सांडपाण्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या विहिरींचे पाणी प्रदूषित होत असून, शेतजमिनीचा पोतही खराब होत आहे. याबाबत कारवाई करावी अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी लेखी तक्रार दत्तात्रेय भवर, नाना भवर, विकास घुले, देवीदास घुले, संजय कावळे, माधव महाले, राहुल पवार, मयूर घुले या शेतकर्‍यांनी …

The post नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: फूड कंपनीवर कारवाई न झाल्यास आत्मदहन

अबब! 40 फुटांपर्यंत कारंजा…बोअरवेलमधील वीजपंपाची रॉकेटभरारी, परिसरात घबराटही अन् कुतुहलही

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामधील चिखलआंबे या गावात रविवारी (दि.17) दुपारी 2.30 च्या सुमारास वसंत वामन आमले यांच्या शेतातील बोअरवेलमधून अचानक तब्बल 30 ते 40 फुटांपर्यंत अर्धा तास पाण्याचा फवारा आकाशात उडण्याचा प्रकार घडल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये घबराट पसरली होती. या बोअरवेलमधील वीजपंप हा साडेतीनेशे फुटांच्या पाइपसहित एखाद्या रॉकेटसारखा पाण्याच्या या …

The post अबब! 40 फुटांपर्यंत कारंजा...बोअरवेलमधील वीजपंपाची रॉकेटभरारी, परिसरात घबराटही अन् कुतुहलही appeared first on पुढारी.

Continue Reading अबब! 40 फुटांपर्यंत कारंजा…बोअरवेलमधील वीजपंपाची रॉकेटभरारी, परिसरात घबराटही अन् कुतुहलही