सप्तशृंग गडावर टेम्पो ट्रॅव्हलला आग, बस जळून खाक

वणी : नाशिक पुढारी वृत्तसेवा – सप्तशृंग गडावर जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलला सोमवार (दि.२०) रोजी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने जळुन खाक झाली आहे.  बस गडावर जात असतांना बस मधून बचानक धूर येऊ लागल्याने वाहनचालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. त्यानंतर बस मधील प्रवाशांना बसमधून सुखरूप खाली उतरवीले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली …

Continue Reading सप्तशृंग गडावर टेम्पो ट्रॅव्हलला आग, बस जळून खाक

चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

वणी : पुढारी वृत्तसेवा – दिंडोरी लोकसभा मतदार संघातील वणी येथे बुधवारी (दि. १५) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पार पडलेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळयाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली आहे. तर वणी पोलिसांत याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस …

Continue Reading चोरट्याकडून शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची सोनसाखळी लंपास

वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

वणी, अनिल गांगुर्डे- वणी शहरात पिंपळगांव रस्ता ते शाहु महाराज चौका पर्यंत तसेच शहरातील अनेक भागात बेशिस्त पार्किंग व दुकानदारांनी रस्त्यावर दुकाना समोर मांडलेले साहित्याच्या अतिक्रमणा मुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुक कोंडी होत आहे. शहरातील सुज्ञ व प्रतिष्ठित व्यापारी पदाधिकारीच रस्त्यावर बाजार मांडून बसले असल्याने अडचणीचे झाले आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा वणी पोलिस याकडे दुर्लक्ष …

Continue Reading वणी शहर अतिक्रमणाच्या विळख्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा कळवण उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी महिलांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. येथून जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने या रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातच स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड …

The post स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा कळवण उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोगतज्ज्ञांचे पद रिक्त असल्याने तालुक्यातील आरोग्य सेवेसाठी महिलांचे हाल होत असल्याची बाब समोर आली आहे. येथून जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने या रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातच स्त्रीरोग तज्ज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड …

The post स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading स्त्रीरोग तज्ज्ञांअभावी गरोदर मातांची हेळसांड; रुग्णवाहिकेतच प्रसूती

अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई

नाशिक (वणी) – पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्यात आली. वणी …

The post अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अडीच लाखाहून अधिक अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनावर कारवाई

वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी

वणी : पुढारी वृत्तसेवा उन्हाचा चटका वाढू लागताच जंगलातील वन्यप्राणी व पक्षी यांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे. वानरांच्या टोळ्या, मोर व अन्य प्राणी जंगलालगतच्या शेतात पाण्याच्या शोधात येताना शेतातील मालाची नासडी करत असल्याची बातमी ‘पाण्याच्या शोधात वानर, मोरांकडून पिकाची नासडी‘ होत असल्याच्या वृत्ताची तत्काळ दखल घेत वनविभागाने पायरपाडायेथील जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी छोटे तळे तयार …

The post वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading वनतळी बांधण्याच्या वनविभागाकडील शेतकऱ्यांच्या मागणीला मंजुरी

पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने नागरी वसाहतींमधला प्रवेश वाढला आहे. वणी पासून काही अंतरावर जंगलाचा भाग असून यामध्ये अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडीकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यपक्षी व प्राणी यांचा पिण्याच्या पाण्याच्या शोधार्ध वणवण वाढली आहे. बिबट्या वन्य प्राणी व …

The post पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी तालुक्यातील वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथील रामवाडी वस्ती येथे सोमवार (दि.१८) सकाळी दहा वाजेच्या दरम्यान ढवळू कृष्णा गवळी यांच्या घराला आग लागून जवळपास ३ लाख ५० हजाराचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वणी नांदुरी रस्त्यावरील पायरपाडा येथे सकाळी एका घरातून मोठ्या प्रमाणात धूराचे लोट दिसु लागल्याने रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी …

The post राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading राहत्या घराला आग लागून लाखोंचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक

Nashik Murder : लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून

वणी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी शिवारात एका युवकाचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार तीक्ष्ण हत्याराने तोंडावर व अन्य भागावर वार करुन खून केेेल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर दगु उशीर, वय २६ वर्षे, राहणार खडकजांब ता. चांदवड असे खून झालेल्याचे नाव आहे. मयताचा मृतदेह लोखंडेवाडी शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे …

The post Nashik Murder : लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : लोखंडेवाडी शिवारात युवकाचा खून