नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शनिवारी (दि. १५) होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमानिमित्त का होईना शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे मनपा प्रशासनाला जाग आली आहे. ज्या मार्गाने मंत्र्यांचा ताफा येणार आहे, ते रस्ते चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, शहरासह गोदावरी स्वच्छतेचे कामही जोरात सुरू आहे. महापालिकेचा प्रत्येक विभाग या कामी जुंपला असून, या कार्यक्रमानिमित्त …

The post नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार 'भारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शासन आपल्या दारी रस्ते होणार ‘भारी’

नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरामध्ये आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा गोंधळ अद्यापही कायम आहे. शासनाने कार्यक्रमासाठी नव्याने तारीख कळविली आहे. शासनाच्या नव्या मुहूर्तानुसार एक दिवस उशिरा म्हणजेच शनिवार, दि. १५ जुलै रोजी हा कार्यक्रम होणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून राज्यभरात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत नाशिकमध्ये …

The post नाशिक : 'शासन आपल्या दारी'चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘शासन आपल्या दारी’चा गोंधळ कायम, पुन्हा नवी तारीख

नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  शहरात शुक्रवारी (दि. १४) आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी मंडप उभारणीस वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. …

The post नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : डोंगरे वसतिगृहावर मंडप उभारणी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाची तयारी

धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

धुळे, पुढारी वृत्तसेवा : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवारी (दि. १०) दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी …

The post धुळे : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात

Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अखेर मुहूर्त ठरला. नाशिकमध्ये दि. १४ जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अवघ्या आठ दिवसांचा कालावधी हाती असल्याने जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. राज्यातील जनतेला …

The post Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ठरलं, नाशिकमध्ये १४ ला ‘शासन आपल्या दारी’

शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे :  पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत धुळे येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम सोमवार, 10 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसआरपीएफ मैदान येथे होणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची माहिती जनसामान्यापर्यंत एलईडी चित्ररथामार्फत पोहचविण्यात येत आहेत. या चित्ररथास आज जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथाचे जिल्हाधिकारी …

The post शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर appeared first on पुढारी.

Continue Reading शासन आपल्या दारी उपक्रमाचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जुलै रोजी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध …

The post नाशिकमध्ये ८ जुलैला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

धुळे : पुढारी वृत्तसेवा  सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला. या अभियानाचे वैशिष्ट्यांबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने यावेळी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा मुख्य उद्देश …

The post धुळे : 'हर घर दस्तक'च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’ appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून आता ‘शासन आपल्या दारी’

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

The post धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाभरात धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर आणि शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी सोमवारी (दि. 12) केली. महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या गटा अंतर्गत धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करतील. ज्या रुग्णांवर तातडीच्या उपचारांची …

The post पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री भुसे यांची घोषणा : ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविणार