नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : वैभव कातकाडे शिक्षण हे वाघिणीचे दूध समजले जाते. मात्र, शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थी याच दुधाला पारखे झाले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या जरी मुबलक असली तरीदेखील काही तालुक्यांत अतिरिक्त, तर काही तालुक्यांत शिक्षकांची संख्या नगण्य बघायला मिळत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर होत आहे. नगर : शाळा …

The post नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी अन् गुरुजींचा बसेना ताळमेळ

नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : वैभव कातकाडे राज्य शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेपैकी महत्त्वाची असलेली योजना म्हणजे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना. या अंतर्गत जिल्ह्यात 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे आले आहेत. त्यापैकी 45 प्रस्ताव पूर्णत्वाच्या मार्गावर, तर तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत. पिंपरी : वेतनही कमी, नाही आरोग्याची हमी, कंत्राटी कामगारांच्या ईएसआय निधीवर गदा शिक्षण विभागाच्या …

The post नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थी सानुग्रह योजनेचे 48 प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त

नाशिक : जि.प. शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मानव विकास मिशन अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना सायकली पुरविण्यात येतात. माध्यमिक शिक्षण विभागाची सायकल वाटप संदर्भातील फाइल ही नियोजन विभागाकडे निधी मंजुरीसाठी वर्ग करण्यात आली आहे. सध्या 5 हजार 486 सायकल वाटप प्रस्तावित असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाकडून निधी प्राप्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे समजते. यामुळे शिक्षण विभागाच्या सायकलींना …

The post नाशिक : जि.प. शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जि.प. शिक्षण विभागाच्या सायकलींना नियोजन विभागाकडूनच ब्रेक

नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सन 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. ती 2012 मध्ये उठविण्यात आली. मात्र, 10 वर्षे लोटूनही शिक्षक भरती न झाल्याने रिक्तपदांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात प्राथमिक शिक्षकांची तब्बल 31 हजार 472 पदे रिक्त आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची सर्वाधिक …

The post नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना कोणी शिक्षक देता का शिक्षक?

नाशिक : मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा मुहूर्त हुकला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील 4 हजार 673 कायम तसेच 3231 सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे कर्मचार्‍यांचा हिरमोड झाला असून, आता 15 सप्टेंबरची प्रतीक्षा कर्मचार्‍यांना करावी लागणार आहे. नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू केंद्र व राज्य सरकारच्या धर्तीवर महापालिकेने कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू केला. …

The post नाशिक : मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा मुहूर्त हुकला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा कर्मचार्‍यांच्या सातवा वेतन आयोगाच्या फरकाचा मुहूर्त हुकला

नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वर्वेक्षण २०२३ अंतर्गत महापालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांची नृत्य आणि पथनाट्य स्पर्धा शनिवारी (दि.२७) महाकवी कालिदास कलामंदिर येथे घेण्यात आली. नदी प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण, प्रदूषण रोखण्याचे उपाय, प्लास्टिकचे दुष्परिणाम, स्वच्छते प्रती नागरिकांचे कर्तव्य, वृक्षारोपणाचे महत्व अशा ज्वलंत सामाजिक विषयावर ही स्पर्धा होती. चहाही देणार नाही; मते द्यायची तर द्या! …

The post नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे स्पर्धेतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्याच्या माध्यमातून जागृती

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

नाशिक : जि. प. सेस निधी खर्चाच्या मनमानीला चाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या शिक्षक पुरस्कार वितरणाचा खर्च सव्वादोन लाखांवरून 91 हजार रुपये झाला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने प्रस्तावित केलेल्या सव्वादोन लाखांच्या खर्चातील तरतुदींवर प्रशासनाकडून आक्षेप घेतल्यानंतर दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव दाखल केला आहे. सेस निधी खर्च करण्याची जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची मानसिकता यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. मांजाने चिमुकल्याची हनुवटी कापली; इंदापुरातील …

The post नाशिक : जि. प. सेस निधी खर्चाच्या मनमानीला चाप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जि. प. सेस निधी खर्चाच्या मनमानीला चाप