नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र पोलिस दलाच्या पंधरा हजार जागांसाठी राज्यभरातील इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘ट्रॅफिक’ वाढल्याने संकेतस्थळ संथ झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरण्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. SIP Investment : ‘आठ डॉलर’ ट्विटरपेक्षा गुंतवा ‘एसआयपी’त! राज्य पोलिस दलात 2019 पासून भरती प्रक्रिया झालेली …

The post नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस भरतीचे संकेतस्थळ संथ

नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या सुपर 50 या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या प्रवेश परिक्षेकरिता 2,182 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. http://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुणपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ …

The post नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी – मार्च 2023 मध्ये होणार्‍या लेखी परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्रे स्वीकारली जात असून, संकेतस्थळात उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्र ऑनलाइन …

The post नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणा कटिबद्ध आहे. जिल्ह्याचा विस्तार बघता नाशिक जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात काम करण्यासाठी इच्छुक असतात, अशा संस्थांनी पुढील काळात जिल्हा परिषदेच्या सोबत काम करावे. उत्कृष्ट काम करणार्‍या संस्थांची नोंद घेण्यात येऊन राष्ट्रीय सणांच्या वेळी अशा संस्थांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात येईल, …

The post जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार appeared first on पुढारी.

Continue Reading जि.प. सीईओ मित्तल : उत्कृष्ट कामांमुळे संस्थांचा होणार सत्कार

खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य पोलिस दलातील रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. मंजूर पदांच्या तुलनेत रिक्त असलेल्या पदांवर पोलिस भरती होत आहे. त्यानुसार राज्यात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरण्यात येणार असल्याचे गृह विभागाने जाहीर केले आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती बुधवारी (दि. ९) पोलिस दलातर्फे जाहीर होणार आहे. तसेच अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार आहे. नाशिक …

The post खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार appeared first on पुढारी.

Continue Reading खुशखबरबात : पोलिस भरतीची प्रक्रिया आजपासून; अर्ज नोंदणीलाही प्रारंभ होणार

नाशिक : मॉब लिंचिंग रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सामूहिक अत्याचार आणि हिंसा (मॉब लिंचिंग) सारखे प्रकार रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांनुसार राज्य शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार मॉब लिंचिंग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक, उपचारात्मक कार्यवाहीसह हिंसा करणार्‍यांची जबाबदारी काय असेल, याबाबत सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नाशिक : 40 हजार आयुष्मान भारत गोल्डन कार्डची नोंदणी राज्यासह देशात अफवा, गैरसमज किंवा …

The post नाशिक : मॉब लिंचिंग रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मॉब लिंचिंग रोखण्यासाठी शासनाच्या उपाययोजना

जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक सामाजिक संस्था या ग्रामीण भागात कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक विभागांसोबत सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून सामाजिक संस्थांना काम करण्याची इच्छा असते, अशा संस्थांना आता हव्या त्या विभागात काम करता येणार आहे. जिल्हा परिषद : मिनी मंत्रालयाचे प्रशासकीय कामकाज तळमजल्यावरून? मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यासंदर्भात आवाहन …

The post जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषद : एनजीओ सीएसआरसाठी संकेतस्थळावर विशेष टॅब

नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाच्या नियोजनानिमित्त मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे झाली. सातारा : शाहूनगरीत गणेशभक्‍तांची अलोट गर्दी यावेळी माहिती देताना प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम व शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी सभासद नोंदणी करण्यासाठी ८८६०३००४०४ या …

The post नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प

नाशिक : महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा, याकरिता नाशिक महापालिकेमार्फत विविध उपाययोजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये नागरिकांचादेखील सक्रिय सहभाग असावा, असा महापालिकेचा प्रयत्न असून, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पिंपरी : महिलेचा विनयभंग; एकाविरुद्ध गुन्हा श्री गणेशोत्सवानिमित्त घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. …

The post नाशिक : महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेतर्फे गणेशोत्सव स्पर्धा