सातपूरला आज जिल्हा कुस्ती दंगल, पहिलवान दाखल
सातपूर : पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी (दि. १४) सायंकाळी चार वाजता अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर नाशिक केसरी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती दंगल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाही पहिलवान हेमंत घुगे व वैभव नागरे यांनी या कुस्ती दंगलीचे आयोजन केलेले आहे. कुस्त्यांसाठी कोल्हापूर, नगर, पुणे, सिन्नर, भगूर, चांदवड, धुळे, …