नाशिक : क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ पोषण आहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सातपूरमधील मायको रुग्णालयातील क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ सहा महिन्यांचा पोषण आहार पुरवठा करणार आहे. क्षयरोग रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या संबंधित संस्था तसेच व्यक्तींना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते. प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बॉश (मायको) कंपनीकडून क्षय रुग्णांना 17 ऑक्टोबर रोजी नाशिक महापालिकेच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सातपूर मायको …

The post नाशिक : क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ पोषण आहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ पोषण आहार

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

सातपूर : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने जाणता राजा मैदान अशोक नगर येथून पथसंचलन करण्यात आले. यावेळी विविध विकास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब ढिकले, सरचिटणीस डि. के. पवार, सैतवाल जैन संघ अध्यक्ष दिलीप शेठ काळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शांततेच्या नोबेलसाठी दोन भारतीय पत्रकार आघाडीवर : Alt Newsचे संस्थापक जुबेर, सिन्हा टाईमच्या …

The post नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सातपूरला पथसंचलन

नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रापासुन सुरु होणारी सातपूर अशोकनगर व नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणारी बाराशे मिमी व्यासाच्या सिमेंट पाईप लाईनला गळती लागल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.२७) सातपुर विभागातील जुना प्रभाग क्र. ८, १० व प्रभाग क्र. ११ भागश: मधील प्रबुद्धनगर परिसर, तसेच नाशिक पश्चिम विभागातील …

The post नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उद्या या भागातील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार

नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट 2022 मध्ये आयटीआय परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वर्ष व दोन वर्षे कालावधीच्या विविध 27 व्यवसायातील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 81 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ पार पडला. वाशीम : ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच …

The post नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ

नाशिक : सातपूरला झाड कोसळून पत्र्याचे घर भुईसपाट

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा येथील महादेववाडीमध्ये गुरुवार (दि.1) रात्री 11च्या दरम्यान वादळी पावसाने गुलमोहराचे झाड कोसळल्याने पत्र्याचे घर पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी सातपूर विभागीय अधिकारी यांना निवेदन देत नुकसानभरपाईची मागणी केली आहे. नांदेड : ढवळे कॉर्नर परिसरात वाईन शॉप मॅनेजरचा खून जिभाऊ धिवरे, विजया धिवरे यांनी दि. २४ जूनला सातपूर विभागीय …

The post नाशिक : सातपूरला झाड कोसळून पत्र्याचे घर भुईसपाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला झाड कोसळून पत्र्याचे घर भुईसपाट

नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपासून सातपूर परिसरात पाण्याची तीव— टंचाई असून, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. आता या प्रश्नी शिवसेना आक्रमक झाली असून, लवकर हा प्रश्न मार्गी न लावल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, गटनेते विलास शिंदे यांनी दिला आहे. दरम्यान, लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावणार असल्याचे …

The post नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरला पाणीबाणी ; शिवसेना आक्रमक

नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : टीम पुढारी वृत्तसेवा यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आहे, असे असतानाही शहरातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सातपूर परिसरात मुख्य जलवाहिनीच फुटल्याने, तर गंगापूर रोडला अघोषित पाणीकपातीमुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सातपूरला मनपासह मनसेने टँकरसेवा सुरू केली …

The post नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरसह गंगापूर रोड भागात पाणीबाणी; मनपासह मनसेची टँकरसेवा,

नाशिक : वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी कुटुंब गावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला

नाशिक, सातपूर : पुढारी वृत्तसेवा  वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी घरातील सर्व सदस्य गावी गेले असता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी श्रमिक नगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ ते १६ ऑगस्ट दरम्यान श्रमिक नगर भागातील आयटीआय कॉलनीत राहणारे सचिन बुटाले हे कुटुंबासमवेत वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी वाशीम येथे गेले. दिवे …

The post नाशिक : वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी कुटुंब गावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडिलांच्या अंत्यसंस्कारांसाठी कुटुंब गावी गेले अन् चोरट्यांनी डाव साधला

Nashik : सातपूरला एकाची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : सातपूर येथील श्रमिक नगर परिसरात राहणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. विष्णु नामदेव नवले असे या व्यक्तीचे नाव आहे. विष्णु नवले यांनी मंगळवारी (दि.९) सकाळी नऊच्या सुमारास गळफास घेतल्याचे आढळून आले. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : Nashik Lasalgaon: पिन जनरेट करण्याच्या …

The post Nashik : सातपूरला एकाची गळफास घेत आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूरला एकाची गळफास घेत आत्महत्या

नाशिक : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा संदीपनगर परिसरातील खासगी शाळेत ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमाप्रसंगी माजी सैनिक चंद्रभान मालुंजकर (८१) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुणे : पेटीतल्या पोत्यात लपवले होते दागिने; 12 लाखांचे 18 तोळे दागिने जप्त चंद्रभान मालुंजकर यांनी १९६२ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता. संदीपनगर येथील शाळेत सोमवारी (दि. ८) ‘आझादी का अमृतमहोत्सव’ …

The post नाशिक : 'आझादी का अमृतमहोत्सव' कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमात माजी सैनिक मृत्युमुखी