Nashik : सुरगाण्यातील गावे गुजरातला जाण्यावर ठाम, सांगितली ‘ही’ कारणे

सुरगाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  एकीकडे महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक सरकार दावा करत आहे. अशातच नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील काही गावांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  नाशिक गुजरात सीमेवर असलेल्या सुरगाणा तालुक्यात पांगरणे या गावासह इतर आजूबाजूच्या काही गावांनी देखील गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावर रविवारी बैठक घेत …

The post Nashik : सुरगाण्यातील गावे गुजरातला जाण्यावर ठाम, सांगितली 'ही' कारणे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील गावे गुजरातला जाण्यावर ठाम, सांगितली ‘ही’ कारणे

नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद; एकजण फरार

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा सुरगाणा शहरानजीक मोतीबागेजवळ सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले असून एकजण फरार झाला आहे. नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे …

The post नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद; एकजण फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला एलसीबीने केले जेरबंद; एकजण फरार

नाशिक : कपडे धुताना बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, उंबरठाणजवळील राशा येथील चौथ्या इयत्तेत शिकणारी भूमिका नरेश राऊत (11) आणि दुसर्‍या इयत्तेत शिकणारी उज्ज्वला नरेश राऊत (8) या सख्ख्या बहिणी अकराच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी …

The post नाशिक : कपडे धुताना बहिणींचा तलावात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कपडे धुताना बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

Nashik : सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण

नाशिक, सुरगाणा प्रतिनिधी सुरगाणा नगरपंचायतीमार्फत शहरातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या सर्व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरु करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, सर्वेक्षणासाठी येणाऱ्या नगरपंचायतीच्या प्रतिनिधीला पथविक्रेत्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रतिनिधीला पथविक्रेत्यांनी त्यांच्या दुकानाचा फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक असलेला मोबाइल नंबर आदी माहिती द्यावी. दि. ३ नोव्हेंबर …

The post Nashik : सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणा नगरपंचायतीतर्फे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण

नाशिक : मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

नाशिक : 14 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणार्‍या नराधमास न्यायालयाने 20 वर्षांचा कारावास व 13 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसर्‍या आरोपीस अपहरण केल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 24 जून 2020 रोजी सायंकाळी सुरगाणा तालुक्यातील बार्‍हे येथे ही घटना घडली होती. हरिश्चंद्र नथू गायकवाड (23) व …

The post नाशिक : मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणाऱ्यास 20 वर्षे कारावास

नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार जे. पी. गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री दहा वाजता खोकरी फाटा येथून पायी मशाल रॅली काढण्यात आली. इंद्रजित गावित, माकप पदाधिकारी, किसान सभा, डीवायएफआय आणि तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी हातात मशाल आणि भारताचा तिरंगा ध्वज घेत स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. रात्री अकरा वाजता ही रॅली सुरगाणा शहरात …

The post नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य मशाल रॅली

नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात आजही अनेक भागात नदीवर पुलच नसल्याने नागरिकांना पुरात जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सुरगाणा तालुक्यातील सावरपाडा येथील केटी बंधाऱ्यावरून पुराचे पाणी जात असल्याने येथील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून शाळेचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव समोर आले आहे. (Flood …

The post नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव appeared first on पुढारी.

Continue Reading नागरिकांचा पुरात जीवघेणा प्रवास; आदिवासी तालुक्यातील असुविधांचे भीषण वास्तव

नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळयात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्यामुळे …

The post नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील 'हा' धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एक हजार फुटांवरुन कोसळतो, सुरगाण्यातील ‘हा’ धबधबा डोळ्यांची पारणं फेडतो

Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील वासदा नजीक गुजरात सिमेलगत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधील केळीपाडा येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानशेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना या गावातील नागरिकांना चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मृत्यूनंतरही मरणयातना सोसण्याची वेळ इथल्या मृतदेहांवर आली आहे. गावातील सोमेश कुवर …

The post Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात 'असे' होतात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

Nashik : सुरगाण्यातील अलंगुण गावात पुराचे पाणी (व्हिडीओ)

सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने नद्या, नाल्यांना पूर आला असून, मंगळवारी (दि.12) अलंगुण गावाशेजारील बंधारा ओव्हरफ्लो होऊन गाव नदीला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने हाहाकार उडाला होता. मात्र, गावातील माजी आमदार स्वत: जे. पी. गावित तसेच इतर ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत बंधार्‍याचे पाणी वेगळ्या मार्गाने काढून दिल्याने मोठी दुर्घटना …

The post Nashik : सुरगाण्यातील अलंगुण गावात पुराचे पाणी (व्हिडीओ) appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील अलंगुण गावात पुराचे पाणी (व्हिडीओ)