नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

सुरगाणा( जि. नाशिक) : प्रतिनिधी तालुक्यातील ठाणगाव बा-हे येथे हनुमान जयंती सप्ताहानिमित्त शुक्रवारी (दि. 7) सकाळी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादातून साठ जणांना विषबाधा झाली. गूडफ्रायडेनिमित्त परिसरातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुटी असल्याने रुग्णांवर त्वरित उपचार होऊ शकले नाहीत. परिणामी रुग्णसंख्येत वाढ झाली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ठाणगाव येथे हनुमान जयंतीनिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले …

The post नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सुरगाण्यात महाप्रसादातून ६० जणांना विषबाधा

नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा येथील श्री स्वामी समर्थ महाराज मठात महाराजांचा प्रकट दिन भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या गाभाऱ्यात द्राक्षांची सुंदर सजावट करण्यात आल्याने सर्वांचेच लक्ष वेधले. स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच महायज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नाशिक येथील स्वामी भक्त मंगेश जठार व वैजयंती जठार यांची …

The post नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वामी समर्थ महाराज मठात प्रकट दिन उत्साहात

नाशिक : हक्काच्या वन जमिनींसाठी पुन्हा लाॅंग मार्च काढणार : जे. पी. गावित यांची माहिती

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी हक्काच्या वन जमिनींसाठी पुनश्च २०१८ च्या लाॅंग मार्चची पुनरावृत्ती करणार असे प्रतिपादन माजी आमदार जे.पी.गावित यांनी सुरगाणा येथे माकप कार्यालयात आयोजित सुरगाणा तालुका माकप सरपंच परिषदेच्या आयोजित बैठकीत केले. यावेळी व्यासपीठावर  सरपंच परिषदेचे अध्यक्ष हिरामण गावित अलंगुण, उपाध्यक्ष सदूकी बागुल चिकाडी, सेक्रेटरी कैलास भोये लाडगाव, खजिनदार रोहिणी वाघेरे, किसान सभेचे …

The post नाशिक : हक्काच्या वन जमिनींसाठी पुन्हा लाॅंग मार्च काढणार : जे. पी. गावित यांची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हक्काच्या वन जमिनींसाठी पुन्हा लाॅंग मार्च काढणार : जे. पी. गावित यांची माहिती

नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा गुटखा बनविण्यासाठी दुर्मिळ अश्या खैराच्या लाकडाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाण्यामध्ये उघडकीस आला आहे. विभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडाची कत्तल सुरू  असताना वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खैर नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या नाशिकच्या सुरगाणा आदिवासी भागात …

The post नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी

Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि.१४) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरगाणा …

The post Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाण्यामधील जनतेवर अन्याय होत असून, राजकीय पाठबळाच्या जोरावर तालुक्यात रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमधील व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी आदिवासींचा वापर करून घेत आहेत, असा गंभीर आरोप सुरगाणा संस्थानचे रोहितराजे देशमुख -पवार यांनी मंगळवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत केला. केंद्र व राज्य शासनाने चौकशी आयोग नेमून या सर्व प्रकाराची चाैकशी करावी. …

The post Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी

Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली

सुरगाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा जमीनीच्या सातबारावर इतरांची नावे कशी आली आणि त्यात माझे नाव का नाही असा जाब विचारत एक जणाने येथील नायब तहसिलदार यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्याने संबधित व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. नायब तहसिलदार राजेंद्र मोरे (५५) यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील हट्टी येथील …

The post Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Surgana : नायब तहसीलदारांची पकडली कॉलर, चापटही मारली

Nashik : सुरगाणा आंदोलन स्थगित ; पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सुरगाण्याच्या सीमावर्ती भागातील गावांसह तालूक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याची घोषणा पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. स्थानिक स्तरावरील समस्या आठ दिवसात मार्गी लावताना राज्य पातळीवरील मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुराव्याचे आश्वासन देताना नियुक्तीच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही भुसेंनी यंत्रणांना दिले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे जाहिर केले. कर्नाटकचा सीमावाद चिघळला …

The post Nashik : सुरगाणा आंदोलन स्थगित ; पालकमंत्र्यांनी केली 'ही' घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणा आंदोलन स्थगित ; पालकमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात कर्नाटक सीमाप्रश्नावरून वाद पेटला असतानाच सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या १३ गावांनी पुरेशा सोयी सुविधांअभावी गुजरातमध्ये समावेश होण्याची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सुरगाणा तहसील कार्यालयात सोमवारी (दि.५) तातडीने प्रशासकीय बैठक घेतली. संबंधित गावांमध्ये १५ दिवसांत सुविधा पुरवण्याचे आदेश तालुका प्रशासनासह संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या आढावा बैठकीला प्रांताधिकारी …

The post Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या - जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील गावांना 15 दिवसांत सुविधा द्या – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात

सुरगाणा : (जि. नाशिक) प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव गुजरातमध्ये जाण्याच्या मुद्दयांवर ठाम असून आज त्यांनी थेट गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडक मारली. गुजरात सीमेवरील महाराष्ट्रातील गावांना गुजरातमध्ये सामाविष्ट करुन घ्यावे अशी मागणी गुजरात सरकारकडे ग्रामस्थांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात …

The post Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्यातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने थेट गाठलं गुजरात