गिरीश महाजन पुन्हा ठरले ‘संकटमोचक’! जखमी होऊनही…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनासाठी गेले चार दिवस नाशकात तळ ठोकून असलेले ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केवळ सभा यशस्वी करून दाखविली नाही, तर ते खऱ्या अर्थाने ‘संकटमोचक’ असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. सभेच्या दिवशी गर्दीचे नियोजन करताना कार्यक्रमस्थळी महाजन यांना छोटा अपघात झाला. बॅरिकेडिंगमधून जाताना कोसळून त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली. …

The post गिरीश महाजन पुन्हा ठरले 'संकटमोचक'! जखमी होऊनही... appeared first on पुढारी.

Continue Reading गिरीश महाजन पुन्हा ठरले ‘संकटमोचक’! जखमी होऊनही…

शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमच्याकडे दोनशेच्यावर आमदार आहेत. त्यामुळे आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय काहीही आला तरी राज्यातील सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही. शिवसेना आमदार अपात्र ठरले तरी, आमच्याकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे सरकार स्थिर राहणार आहे, असा दावा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे. शिंदे यांची बाजू भक्कम …

The post शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी सरकारला धोका नाही : महाजन

एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोणाच्या सांगण्यावरून छापेमारी होत नाही. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोंडाच्या वाफा सोडू नये. त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते …

The post एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांमध्ये रासायनिक खते टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी …

The post नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तत्काळ पंचनामे करा; गिरीश महाजन

धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यु झाला आहे. जखमींपैकी १५ जण येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालयात तर ३ जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या जखमींची आज (दि.४)  संध्याकाळी राज्याचे ग्रामविकास पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा …

The post धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे: पळासनेर अपघातातील जखमींची पालकमंत्र्यांनी केली आस्थेवाईकपणे चौकशी

कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा आज (दि.१३) निकाल जाहीर झाला. यात सत्ताधारी भाजपला पराभूत करत काँग्रेसने बाजी मारली आहे. यात आम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. आम्ही तेथे कमी पडलो. त्या संदर्भात राज्य भाजप, केंद्रीय नेते मंथन करतील. अॅन्टी इन्कबन्सीमुळे आम्ही तेथे हरलो असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जिल्हा दूध संघात एका …

The post कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading कर्नाटकात अॅन्टी इन्कम्बन्सीमुळे भाजपचा पराभव : गिरीश महाजन

उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार: मंत्री गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत निवडून येऊन नंतर सत्ता स्थापनेसाठी युती तोडली हा मोठा विश्वास घात केला आहे. याची भरपाई त्यांना करावी लागणार आहे. त्यांचा पक्षही गेला आता पक्षाचे नावही गेले चिन्हही गेले. शिवाय आता यापुढे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. जळगाव …

The post उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार: मंत्री गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढणार: मंत्री गिरीश महाजन

मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा: एकनाथ खडसेंचं विधान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पदासाठी काही निकष असतात. कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, “सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मी स्वतः …

The post मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा: एकनाथ खडसेंचं विधान appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजनांना माझा पाठिंबा: एकनाथ खडसेंचं विधान

जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पुण्यातील एका सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून, जामनेर शहरात आज (दि. ७) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पुणे येथील शासकीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात भाजप नेते तथा मंत्री गिरीश …

The post जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माफी मागितली आहे. पुरस्काराच्या संदर्भात बोलताना माझ्या तोंडून अनवधानाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख झाला असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असे म्हणत यामध्ये राजकारण करू नये, असेही महाजन यांनी म्हटले आहे. …

The post छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा appeared first on पुढारी.

Continue Reading छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख; गिरीश महाजनांचा माफीनामा