‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा

धुळे : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबविले जात आहेत. संपूर्ण देश ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला साथ देत आहे. त्यात महावितरणही मागे नाही. महावितरणने तर ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे. मुंबईतला काही भाग वगळला तर चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची …

The post 'हर घर तिरंगा'ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘हर घर तिरंगा’ला महावितरणची साथ, वीजबिलाद्वारे लाखो घरांत पोहोचवला तिरंगा

Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे मंगळवारी (दि. 9) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिंदे गटाला …

The post Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : जळगावमध्ये धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ

firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील कुमार नगरात गोळी झाडून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि धुळे शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. हा खून जुगाराच्या उसनवारीच्या पैशातून झाल्याचे सांगितले जात आहे. धुळे शहरातील कुमार नगर परिसरात राहणारा चंदन उर्फ …

The post firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading firing : उसनवारीच्या पैशांवरुन धुळ्यात युवकाची गोळी झाडून हत्या, दोघांना अटक

नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील भाम धरणग्रस्त काळुस्ते येथील दरेवाडी जिल्हा परिषद शाळा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. शाळा बंद करण्याचा निर्णय अंगलट आल्याने गटशिक्षणाधिकार्‍यांनी शाळा सुरू करण्याचा आदेश विद्यार्थ्यांच्या हातात सोपवला. उपाशीपोटी पायपीट करीत येणार्‍या विद्यार्थ्यांनी आंदोलन करू नये यासाठी अक्षरश: काही शिक्षकांनी लोटांगण घातले. मात्र विद्यार्थ्यांचा निर्धार पक्का असल्याने फायदा झाला नाही. अखेर …

The post नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळेसाठी 20 किलोमीटर निघाले पायी, अखेर शिक्षण विभागाने घातले लोटांगण

नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सप्तशृंगगड : (जि. नाशिक) पुढारी वुत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावरील देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीने डोंगर चर्चेत आला आहे. येथील डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातील वनस्पती संशोधक व पर्यावरण प्रेमी यांनी काढला आहे. आयुर्वैदातही या वनस्पतींना महत्व आहे. सप्तशृंगीचा डोंगर या गावाचा जणू पाठीराखाच आहे. पावसाळ्यात …

The post नाशिक जिल्ह्यातील 'या' गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गडावर औषधी वनस्पतींचा आहे खजिना

Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके केरळसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकसह राज्यभरात ओल्या नारळपाण्याचा (शहाळे) तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, एरवी 30 ते 40 रुपयांना मिळणारे आरोग्यवर्धक नारळपाणी तब्बल 80 रुपयांवर पोहोचले आहे. आजवरचा हा सर्वांत उच्चांकी दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नारळ उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या …

The post Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर

नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मासिक पाळी शब्द काढला, तरी त्यावर संकोचाने बोलले जाते. त्याबाबत बर्‍याच अंधश्रद्धा, गैरसमजुती आहेत. पण, या सर्वांना छेद देण्याचे काम नाशिकच्या चांदगुडे दाम्पत्याने केले. आपल्या लेकीचा सन्मान व्हावा, तिच्यात अपराधीपणाची भावना निर्माण होऊ नये आणि मासिक पाळीबाबतचा समाज दृष्टिकोन बदलावा, यादृष्टीने चांदगुडे दाम्पत्याने लेकीचा मासिक पाळी महोत्सव साजरा केला. या उपक्रमाची …

The post नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुटुंबाने साजरा केला मुलीचा प्रथम मासिक पाळी महोत्सव, राज्यभर होतेय चर्चा

नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी (दि. 4) मतदारांनी भरघोस मतदान केले. जिल्ह्यात तब्बल 81.96 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तालुकास्तरावर शुक्रवारी (दि. 5) मतमोजणी करण्यात येणार असून, निकालाकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील बागलाण, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आणि नांदगाव या सात तालुक्यांमधील 40 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. …

The post नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 40 ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान, आज होणार मतमोजणी

नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर व परिसरात गुरुवारी (दि.4) सायंकाळी पावसाने दमदार पुनरागमन केले. तासभर झालेल्या या पावसाने शहरातील रस्ते जलमय झाले, तर ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने कार्यालयांमधून घरी परतणार्‍या चाकरमान्यांची दैना उडाली. शहरात 27.2 मिमी पर्जन्याची नोंद झाली.   दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाने जोरदार आगमन केले. दिवसभर कडक उकाडा जाणवल्यानंतर सायंकाळी 4.45 …

The post नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान

गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विशेषत: माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख …

The post गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे