मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग …

The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

नाशिक: पैसे, दागिन्यांसह पसार झालेल्या नववधूला अटक; दुसर्‍या लग्नाचा डाव उधळला

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा: ‘शेतकरी नवरा नको गं बाई’, या प्रवृत्तीमुळे वधू शोध मोहिमेत निराश झालेल्या लग्नाळू तरुणांना फसविणारी टोळी मालेगाव तालुका पोलिसांच्या हाती लागली आहे. हातावरील मेहंदीचा रंग उतरण्याआधीच पसार होणार्‍या ‘त्या’ वधूला दुसर्‍यांदा बोहल्यावर चढण्यापूर्वीच पकडण्यात आल्याने एका तरुणाची फसवणूक होता होता वाचली. विशेष म्हणजे, या ‘बबली’कडे दोन आधार कार्ड असल्याने तिची खरी …

The post नाशिक: पैसे, दागिन्यांसह पसार झालेल्या नववधूला अटक; दुसर्‍या लग्नाचा डाव उधळला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पैसे, दागिन्यांसह पसार झालेल्या नववधूला अटक; दुसर्‍या लग्नाचा डाव उधळला

नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक पोलिसांपाठोपाठ मालेगाव पोलिसांनीही आज (दि.८) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उंटांचा कळप घेऊन जाणार्‍या जथ्याविरोधात कारवाई केली. काही वर्षांपासून मार्च – एप्रिल महिन्यात उंटांचे कळप रस्त्याने मार्गक्रमण करत असल्याचे दिसून आले आहे. तर, मोठ्या मालवाहू ट्रकमध्येही कोंबून उंटांची वाहतूक केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यातही गुन्हेही दाखल झाले होते. गेल्या आठवड्यात दिंडोरी …

The post नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकपाठोपाठ मालेगावात उंटांची तस्करी; पाडळदे शिवारातून ४३ उंट ताब्यात

महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या वेळीही दिल्ली मोठी होती. परंतु, कर्मवीर भाऊसाहेब हिरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला. आज पुन्हा मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय. शिवसेनेला कोंडीत पकडले जात असताना ठाकरेंच्या वारसदारासाठी धजावला नसतो, तर कर्मवीरांनी मला माफ केले नसते, म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. महाराष्ट्राला पुन्हा उभारी देण्यासाठी ही …

The post महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्राला एकसंध ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत : डॉ. अद्वय हिरे

Malegaon : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : उद्धव ठाकरे

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे माझी लढाई ही मुख्यमंत्रिपदासाठी नसून ती लोकशाही वाचावी, संविधान टिकावे यासाठीची आहे. स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचा काडीचाही संबंध नव्हता, ते आज आपल्याला गुलामगिरीत ढकलू पाहत आहेत. येत्या 2024 च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेवर आले, तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, देशात लोकशाहीच उरणार नाही. म्हणून या …

The post Malegaon : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : सावरकरांचा अपमान सहन करणार नाही : उद्धव ठाकरे

नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची नाशिक जिल्हा बँक शेतकरी बचाव कृती समितीचे मार्गदर्शक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, सदस्य गंगाधर निखाडे, प्रशांत कड, संतोष रेहरे, बाबा कावळे, बापूसाहेब महाले यांनी …

The post नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दादा भुसे यांच्या घरासमोर १६ जानेवारीला बिऱ्हाड आंदोलन

मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर चोरट्याचे समर्पण

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खेळण्यातील बंदुकीच्या धाकावर ओळखीच्या घरात घसून लुटमारी करण्याचा चोरट्याचा प्रयत्न अखेर फसला. बनावट बंदुकीच्या आधारे घरातील महिलांना घाबरवणाऱ्या चोराचा डाव त्याच्याच अंगलट आला. घरतल्या महिलांनी चोरट्यास केलेल्या विरोधाने उडालेल्या गोंधळात चोरट्याने चोरीचा नाद सोडून बचावासाठी आणि लपण्यासाठी त्याच घरातल्या टेरेसचा आधार घेतला. दटावून, धमकावूनही खाली येण्यास नकार देणार्‍या चोरट्याला …

The post मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर चोरट्याचे समर्पण appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव : पालकमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर चोरट्याचे समर्पण

नाशिक : काळ आला होता; पण…,भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा नियंत्रित वेगात प्रवास करणार्‍या शिक्षकांच्या कारला भरधाव वेगातील कंटेनरने जबर ठोस दिली. त्यामुळे कार थेट पुढे धावणार्‍या कंटनेरखाली दबली गेली. परंतु, दैव बलवत्तर म्हणून गंभीर दुखापतीवर निभावले. तिघे शिक्षक सुरक्षित बचावल्याचा भिषण अपघात मुंबई – आग्रा महामार्गावर लब्बैक हॉटेलसमोर गुरुवारी (दि.13) दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडला. अपघातात चक्काचूर झालेल्या …

The post नाशिक : काळ आला होता; पण...,भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळ आला होता; पण…,भीषण अपघातात बालंबाल बचावले तिघे शिक्षक

Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा मागील भांडणाच्या कुरापतीतून टोळक्याने केलेल्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला आहे. दोघांनी तलवारीने त्याच्यावर वार केलेत. तर, मयताचा लहान भाऊदेखील जखमी झाला आहे. सलीम मुन्शीनगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये रविवारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अब्दुल आहद मो. इसाक उर्फ हमीद लेंडी याने आझादनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मो. इब्राहिम …

The post Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Malegaon : मालेगावात मागील भांडणाच्या कुरापतीतून तलवारीने युवकाची हत्या