Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी – संगीता धायगुडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल, तरीही ध्येय गाठण्याबद्दलच्या विजिगीषू वृत्तीवर ठाम श्रद्धा हवी. आपल्या प्रबळ, नितळ इच्छाशक्तीला नैसर्गिक प्रेरणाही साथ देतात. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांच्या याच प्रेरणेची कास धरल्याने माझी वाटचाल ध्येयपूर्तीच्या दिशेने झाली आणि मला हवे ते यश प्राप्त करता आले, असे प्रतिपादन राज्य प्रशासकीय सेवेतील निवृत्त …

The post Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी - संगीता धायगुडे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ध्येयासाठी विजिगीषू वृत्तीवर श्रद्धा हवी – संगीता धायगुडे

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. मात्र नववर्षाच्या प्रारंभीच मंदिर आठ दिवस बंद असणार आहे. येथील ज्योतिर्लिंगाची झीज होत असून ती रोखण्यासाठी वज्रलेप तसेच मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी गुरुवार दि. ५ ते  दि. १२ जानेवारी या कालावधीत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मंदिरात …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवस राहणार बंद

नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष नाशिक महानगरतर्फे रविवार कारंजा येथे सोमवारी (दि. २) जाहीर निषेध करून अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. विधानसभेत अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी …

The post नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजप आक्रमक, अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन

Nashik : इगतपुरी स्फोट : मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता, कामगार मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत झालेली जळीत घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्य शासनाच्या वतीने आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आग पूर्णपणे विझल्यानंतर मृत्यूचा आकडा वाढू शकतो अशी भिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केली. मंत्री खाडे यांनी सोमवार (दि. २) रोजी दुपारी प्रत्यक्ष जिंदाल कंपनीत येऊन …

The post Nashik : इगतपुरी स्फोट : मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता, कामगार मंत्र्यांनी व्यक्त केली भीती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी स्फोट : मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता, कामगार मंत्र्यांनी व्यक्त केली भीती

नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

नाशिक : पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून खाली येणारे पांढरेशुभ्र नभ, डोंगर-दर्यांमधून वाहणारे धबधबे, धबधब्यांच्या पाण्यामुळे अंगावर पडणारे तुषार, डोंगर आणि माळरानांनी नेसलेला हिरवा शालू आणि त्यातच पाऊस घेऊन येणारी पावसाची हळुवार झुळूक असे अद्भुत वातावरण नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत अनुभवण्यासाठी मिळते. दोन्ही जिल्ह्यांना निसर्गाचे समृद्ध कोंदण लाभल्याने बाराही महिने पर्यटकांची नेहमीच पसंती मिळत असते. निसर्गसौंदर्यांची भुरळ पाडणारे …

The post नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निसर्गाच्या समृद्ध कोंदणामुळे वनपर्यटनाला बहर

Nashik : गवती कुरण लागवडीतून वन्यजीव संवर्धनाला ‘बूस्ट’

नाशिक : जिल्ह्यातील येवला व नांदगाव या दोन तालुक्यांच्या सीमारेषेवर पसरलेला गवताळ उघडया माळरानाचा तब्बल 5445.955 हेक्टर (54.46 चौ. किमी) हा वनप्रदेश काळविटांच्या नैसर्गिक अधिवासासाठी अतिशय अनुकूल आहे. विस्तृत गवती माळ क्षेत्रात स्थानिक स्थळ वैशिष्ट्यांमुळे या ठिकाणी काळवीट, लांडगा, तरस, खोकड, कोल्हा, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगूस, सायाळ आदी वन्यप्राणी व विविध प्रजातीचे पक्षी, सरपटणारे प्राणी, …

The post Nashik : गवती कुरण लागवडीतून वन्यजीव संवर्धनाला 'बूस्ट' appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गवती कुरण लागवडीतून वन्यजीव संवर्धनाला ‘बूस्ट’

Nashik : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने, नाशिकमधील तीर्थस्थळे गजबजली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवी दिशा, नवी आशा व नवी आकांक्षा घेऊन आलेल्या २०२३ मधील पहिल्या सूर्योदयाच्या साक्षीने नाशिककरांनी सहकुटुंब देवदर्शन घेत नूतन वर्षाचा प्रारंभ केला. शहर-परिसरातील मंदिरांमध्ये पहाटेपासूनच रांगा पाहायला मिळाल्या. सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर शहरवासीयांनी रविवारी (दि. १) पहाटे उत्साहात देवदर्शनाला पसंती दिली. नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिकामाता मंदिर, शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेले रविवार कारंजा …

The post Nashik : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने, नाशिकमधील तीर्थस्थळे गजबजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने, नाशिकमधील तीर्थस्थळे गजबजली

Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवीन वर्षाच्या प्रारंभीच निफाडमध्ये तापमानाचा पारा ७.८ अंशांपर्यंत खाली घसरला असून, तालुक्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. नाशिकमध्येही गारठ्यात वाढ झाली आहे. अवघ्या २४ तासांमध्ये निफाडच्या पाऱ्यात २.६ अंशांची घट झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमधून येणाऱ्या शीतलहरींमुळे तापमानात घसरण झाली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे तालुक्यात गारठा वाढला …

The post Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नववर्षारंभी निफाडला पारा पुन्हा आठ अंशांवर

Nashik-Goa Airline : नव्या वर्षात नाशिक-गोवा विमानसेवा सुरु होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वी नाशिकची कोलमडलेली विमानसेवा नव्या वर्षात, नव्या दमाने सुरू होणार आहे. नाशिककरांसाठी समाधानकारक बाब म्हणजे सुरुवातीपासूनच मागणी असलेली नाशिक-गोवा विमानसेवा (Nashik-Goa Airline) सुरू होत असून, बहुप्रतीक्षित इंडिगो विमान कंपनी अखेर नाशिकमध्ये आपली सेवा सुरू करणार आहे. मार्च २०२३ पासून इंडिगो आणि स्पाइस जेटकडून चार प्रमुख शहरांना जोडणारी सेवा सुरू केली …

The post Nashik-Goa Airline : नव्या वर्षात नाशिक-गोवा विमानसेवा सुरु होणार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik-Goa Airline : नव्या वर्षात नाशिक-गोवा विमानसेवा सुरु होणार

Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगतच्या शेतात गवत कापत असलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला (Nashik Leopard Attack) करत जखमी केल्याची घटना घडली. यामुळे मुकणे गावकऱ्यांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मुकणे येथील प्रकाश बोराडे हा युवक दुपारी 4 च्यादरम्यान जनावरांसाठी गवत कापायला मुकणे-मुंढेगाव शिवहद्दीवरील मुकणे गायकुरणालगत शेतावर गेला होता. गवत कापत …

The post Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Leopard Attack : शेतात गवत कापत असताना युवकावर बिबट्याची झडप