Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने राज्यभरात झालेल्या लाचखोरांवरील कारवाईत राज्यात नाशिक दुसऱ्या स्थानी आले आहे. नाशिक परिक्षेत्रात वर्षभरात १२५ सापळ्यांमध्ये १७५ लाचखोर व्यक्तींना पकडण्यात आले असून, यात नऊ खासगी व्यक्ती आढळल्या आहेत. राज्यात सर्वाधिक कारवाई पुणे परिक्षेत्रात झाली असून, त्यात १५५ सापळ्यांमध्ये २२३ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत. नाशिक परिक्षेत्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, …

The post Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लाचखोरांवरील कारवाईत नाशिक राज्यात दुसरे

Nashik : मॉलमध्ये कपडे चोरल्याच्या संशयावरून कामगारास बाउन्सरकडून बेदम मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एबीबी सर्कलजवळ नव्याने सुरू झालेल्या मुहूरत मॉलमध्ये कपडे चोरल्याचा आरोप करीत मॉलचे मालक आणि बाउन्सरने तेथील कामगारास दोन दिवस डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कामगाराच्या फिर्यादीनुसार, गंगापूर पोलिस ठाण्यात रितेश जैन, विनीत राजपाल, अभिषेक सिंग यांच्यासह इतरांविरोधात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाहुळकर …

The post Nashik : मॉलमध्ये कपडे चोरल्याच्या संशयावरून कामगारास बाउन्सरकडून बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मॉलमध्ये कपडे चोरल्याच्या संशयावरून कामगारास बाउन्सरकडून बेदम मारहाण

Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

नाशिक, (चापडगाव) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील चापडगाव आश्रमशाळेचे विद्यार्थी पुरेशा सुविधा मिळत नसल्याने रस्त्यावर उतरून थेट नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर मोर्चा घेऊन निघाले होते. तथापि, या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी मनधरणी करत माघारी फिरविल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी (दि. 29) सकाळी हा प्रकार घडला. दापूर-चापडगाव रस्त्यालगत चापडगाव शिवारात संत तुकाराम महाराज प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक …

The post Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अन् शिक्षकांच्या मनधरणीनंतर संतप्त विद्यार्थी फिरले माघारी…

Nashik : गाडी सुरु होताच तुटली कपलिंग, मनमाड स्थानकावर मोठा अपघात होता होता टळला

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा मनमाड रेल्वे स्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस सुरु होताच मोठा अपघात होता होता टळला आहे. जालना रेल्वेस्थानकातून निघालेली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस  (क्र. १२०७२ ) मुंबईकडे जात असताना मनमाड रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 5 वर पोहचली, तेथून गाडी सुरु होताच गाडीच्या डब्याची कपलिंग तुटल्याने अर्धी गाडी पुढे निघून गेल्याची घटना घडली. वेळीच हा …

The post Nashik : गाडी सुरु होताच तुटली कपलिंग, मनमाड स्थानकावर मोठा अपघात होता होता टळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गाडी सुरु होताच तुटली कपलिंग, मनमाड स्थानकावर मोठा अपघात होता होता टळला

नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?

नाशिक : गौरव अहिरे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, प्रेमप्रकरण या समस्यांमुळे सज्ञान व्यक्ती घर सोडून जात असल्याचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षात अठरा वर्षांवरील एक हजार ४१५ नागरिक नातलगांना पूर्वकल्पना न देताच घर सोडून गेले होते. तर चालू वर्षात एक हजार ७४१ नागरिकांनी घर सोडले आहे. म्हणजेच सरासरी दिवसाला पाच व्यक्ती घर सोडून जात असल्याची चिंताजनक बाब …

The post नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?

Nashik : धनादेश न वटल्याप्रकरणी महिलेस कारावासासह दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उसनवार घेतलेले पैसे परतफेड न करता दिलेला धनादेश बँकेत न वटल्याने न्यायालयाने महिलेस आठ लाख १५ हजार रुपयांचा दंड व एक महिना साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे. स्विटी कमलेश शिंगाने ऊर्फ स्विटी शरद सासे असे शिक्षा सुनावलेल्या महिलेचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिक अमोल शशिकांत अहिरराव यांनी केनकॉप मार्केटिंग कंपनीच्या संचालिका …

The post Nashik : धनादेश न वटल्याप्रकरणी महिलेस कारावासासह दंड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : धनादेश न वटल्याप्रकरणी महिलेस कारावासासह दंड

Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नायलॉन मांजामुळे गोदाघाटावर वृद्धाचे दोन्ही पाय कापल्याने गंभीर दुखापत झाली. जखमी वृद्धास सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल केल्याने धोका टळला आहे. त्र्यंबकेश्वर येथील रहिवासी मदनलाल चंपालाल भुतडा (७०) हे मंगळवारी (दि. २७) सायंकाळी 4 च्या सुमारास गौरी पटांगणावरून पायी जात होते. त्यावेळी त्यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. यात इतर नागरिकांचेही …

The post Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जीवघेणी पंतगबाजी, नायलॉन मांजाने कापले वृद्धाचे दोन्ही पाय

Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा वर्षअखेर व नाताळ सुटीमुळे पंचवटीतील सर्वच धार्मिक व पर्यटन क्षेत्र गर्दीने गजबजले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर धार्मिक स्थळे खुली करण्यात आली होती. सुरुवातीला या स्थळांवर फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, नाताळच्या सुट्यांमुळे राज्यासह इतर राज्यांतूनही भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रामकुंड, गोदाघाट, कपालेश्वर, श्री …

The post Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : भाविक, पर्यटकांनी गजबजली पंचवटी, सुट्यांमुळे गोदाघाटावर गर्दी

Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनसेतून शहर समन्वयक सचिन भोसले आणि त्यानंतर विभाग अध्यक्षांसह माजी नगरसेविकेने शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी मंगळवारी (दि. २७) नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी ५६ शाखाध्यक्षांशी वन टू वन संवाद साधला. दरम्यान, काही …

The post Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अमित ठाकरे सरसावले

Nashik : व्यंग-वास्तव एकत्र येते तेव्हा देश गंभीर स्थितीत – वात्रटिकाकार रामदास फुटाणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठीचा बळी देऊन इंग्रजी माहितीचे रोबो घराघरात तयार होतील. आईची मम्मी होते, तेव्हा ग्रॅज्युएट झाल्यासारखे वाटते. आता भावंडांना दादा, ताई न म्हणता कझीन म्हटले जाते. इंग्रजी गरजेची असली, तरी मातृभाषा जगण्याचे बळ देते, असे विचार प्रख्यात वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. वात्रटिका, व्यंगचित्र सादर करताना व्यंग आणि वास्तव एकत्र येते, …

The post Nashik : व्यंग-वास्तव एकत्र येते तेव्हा देश गंभीर स्थितीत - वात्रटिकाकार रामदास फुटाणे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : व्यंग-वास्तव एकत्र येते तेव्हा देश गंभीर स्थितीत – वात्रटिकाकार रामदास फुटाणे