Nashik : नांदगाव अवैध क्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर तलाठी निलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव येथील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर आता तालुक्यातील पिंपरखेडचे तलाठी जयेश मलदुडे यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले. परंतु, जागेवर तब्बल ३ हजार ५७१ ब्रास अवैधपणे उत्खनन करणाऱ्या क्रशरचालकाला केवळ ३ कोटी ४२ लाखांची दंडात्मक नाेटीस बजावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. नांदगावच्या गणेशनगर भागात …

The post Nashik : नांदगाव अवैध क्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर तलाठी निलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव अवैध क्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर तलाठी निलंबित

Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम असून सोमवारी (दि. २६) तालुक्यात ६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील गारठ्यात अधिक वाढ झाली आहे. नाशिकचा पाऱ्यात काहीअंशी वाढ झाली असली, तरी थंडीचा जोर कायम आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे निफाडचा पारा ७ अंशांखाली आला आहे. त्यामुळे तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत असल्याने निफाडवासीय गारठले …

The post Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम

Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेसह अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनअंतर्गत शालेय पोषण आहार पुरवठ्यासाठी ३५ मक्तेदारांना मनपा शिक्षण विभागामार्फत वर्कऑर्डर देण्यात आल्या असून, ३५ मक्तेदारांमध्ये या आधी वादग्रस्त ठरलेल्या १३ पैकी आठ ठेकेदारांचा समावेश आहे. तत्कालीन आयुक्तांनी अपात्र ठरविलेल्या आठ ठेकेदारांना पात्र कसे ठरविले, असा प्रश्न आमदार नितीन पवार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला …

The post Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पोषण आहारातील वादग्रस्त आठ संस्थांचा आज सोक्षमोक्ष

Nashik : दिंडोरी मॅरेथॉनमध्ये धावले एक हजार धावपटू

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा येथील राजाश्रय फाउंडेशन व डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने दिंडोरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दिंडोरीकरांसह नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मुंबई आदी जिल्ह्यातील एक हजार धावपटूंनी सहभाग घेतला. निसर्गरम्य वातावरणात संस्कृती लॉन्स येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष …

The post Nashik : दिंडोरी मॅरेथॉनमध्ये धावले एक हजार धावपटू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दिंडोरी मॅरेथॉनमध्ये धावले एक हजार धावपटू

Nashik : कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते अक्षरबंध साहित्य पुरस्कारांचे वितरण

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा  उत्कृष्ट साहित्यकृतींना अक्षरबंधने राज्यस्तरीय पुरस्काराच्या स्वरूपाने दिलेली कौतुकाची थाप साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा उत्कृष्ट दर्जाच्या पुरस्कारांमुळे महाराष्ट्राचे साहित्य वातावरण येत्या काळात निश्‍चितच बदलेले असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी व गीतकार प्रकाश होळकर यांनी केले. अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे दहावा मैल ओझर येथे प्रकाश होळकर यांच्या हस्ते मोठ्या …

The post Nashik : कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते अक्षरबंध साहित्य पुरस्कारांचे वितरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कवी प्रकाश होळकर यांच्या हस्ते अक्षरबंध साहित्य पुरस्कारांचे वितरण

Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक व मतदार धडा शिकविल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा देवळाली गाव येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात शिवसेना नेत्यांनी दिला. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी येथील प्रभाग क्रमांक 21 चे शिवसेना नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, ज्योती खोले तसेच माजी नगरसेवक प्रताप मेहरोली, प्रभाग 19 चा नगरसेविका जयश्री खर्जुल …

The post Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : गद्दारांना शिवसैनिक धडा शिकवतील, मेळाव्यात सेना नेत्यांचा इशारा

नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे मिस्तुरा फेस्ट. स्थानिक कलाकरांना त्यांच्या विविध कलाकृती एकाच व्यासपीठावर सादर करता येतात. त्यामुळे दरवर्षी तरुणाईला मिस्तुरा फेस्टचे आकर्षण असते. शौर्य फाउंडेशनतर्फे दि. २४ व २५ डिसेंबर रोजी सुयोजित गार्डन गोदाघाट येथे हा फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला होता. या फेस्टिव्हलचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे, मनपा आयुक्त डॉ. …

The post नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मिस्तुरा फेस्टमध्ये विविध कलागुणांचे दर्शन

Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे शाखा युनिट दोन व मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूरमधील पिंपळगाव ढगा शिवारातील डेझर्ट शिप व बजरंगनगरमधील अण्णाचा मळा या हॉटेलमध्ये कारवाई करीत तेथील हुक्का पार्लरचा अड्डा उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व डॉ. अंचल …

The post Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

धुळे, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली. महादू चिंधा कदम (वय ५५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की, महादू कदम हे सायंकाळी लुनावरून (एमएच १८ पी ११३९) जात होते. चक्करबर्डी परिसरातील जलकुंभाजवळ त्यांच्या वाहनासमोर कुत्रा आडवा …

The post धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कुत्रा आडवा आल्याने अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका