नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावचे बळींचे शतक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजीचा कणा असलेला नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात पुणे येथे रणजी ट्रॉफीच्या सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले. महाराष्ट्रातर्फे खेळत असा पराक्रम करणारा सत्यजित हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. समरजित सिंग यास बाद करून हा टप्पा पूर्ण केला. २७ सामन्यांतील ४७ डावांत त्याने हे …

The post नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावचे बळींचे शतक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावचे बळींचे शतक

Nashik : मनमाडला रंगला पारंपरिक गुरू-दा-गद्दी सोहळा, देशभरातून भाविकांची हजेरी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शीख धर्मीयांचे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांच्या 356 व्या पावन प्रकाश पूरबनिमित्त शहरातील गुरुद्वारात गुरू-दा-गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला पारंपरिक पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात रविवारी (दि. 18) साजरा करण्यात आला. सालाना जोडमेलानिमित्त गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. अमृतसर आणि नांदेडनंतर मनमाडचा गुरुद्वारा महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी गुरू गोविंदसिंग …

The post Nashik : मनमाडला रंगला पारंपरिक गुरू-दा-गद्दी सोहळा, देशभरातून भाविकांची हजेरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडला रंगला पारंपरिक गुरू-दा-गद्दी सोहळा, देशभरातून भाविकांची हजेरी

नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान

देवळा, पुढारी वृत्तसेवा : देवळा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवार (दि.१८) रोजी ७९.८८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान विठेवाडी (९२.५३) या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तर सर्वात कमी मतदान दहिवड (६०.३४ टक्के) येथे झाले. कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले. सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७९ टक्के मतदान

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

पिंपळनेर येथे पोलीस वाहनाला अपघात; चार कर्मचारी जखमी

पिंपळनेर, (साक्री) , पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर शहरातील जेटी पॉइंट समोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने पुढे असलेल्‍या पोलीस वाहनास पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पिंपळनेर पोलीस स्टेशनची (एमएच १८-जी ७१७४) ही गाडी शुक्रवारी रात्री शेलबारी- पिंपळनेर रोडवर पेट्रोलिंग करीत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या …

The post पिंपळनेर येथे पोलीस वाहनाला अपघात; चार कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर येथे पोलीस वाहनाला अपघात; चार कर्मचारी जखमी

Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यािविषय आक्षेपार्ह वक्त्यव केल्याचे पडसाद सर्व देशभर उमटत आहेत. नाशिकच्या येवला शहरात देखील भुट्टो यांच्या अशोभनिय वक्यव्याचे पडसाद उमटले.  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने विंचूर चौफुली येथे  आज शनिवार (दि.17) बिलावल याच्या फोटोला जोडे मारून, दहन करून निषेध नोंदवण्यात आला. पाकिस्तान …

The post Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : येवल्यात पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टोच्या फोटोला जोडेमारो

Nashik : कायदा, सुव्यवस्थेसाठी कडक पावले उचलणार : नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पोलिस आयुक्तालयाचा पोलिस आयुक्तपदाचा पदभार अंकुश शिंदे यांनी शुक्रवारी संध्याकाळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून स्वीकारला. यावेळी शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कडक पावले उचलले जातील, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक पोलिस आयुक्तालयाचे २२ वे पोलिस आयुक्त म्हणून शुक्रवारी संध्याकाळी पिंपरी-चिंचवड होऊन बदली झालेले अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलिस …

The post Nashik : कायदा, सुव्यवस्थेसाठी कडक पावले उचलणार : नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : कायदा, सुव्यवस्थेसाठी कडक पावले उचलणार : नवनियुक्त पोलिस आयुक्त शिंदे

Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसागणिक वाढत असल्याने, स्मार्ट फोन हाताळताना प्रचंड दक्षता घ्यावी, असे वेळोवेळी आवाहन केले जाते. मात्र, अशातही लोकांची फसवणूक होत असल्याने या भामट्यांचे फावत आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत असाच एक प्रकार समोर आला असून, व्हॉट्सॲपवर आलेल्या एका ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार रुपये लंपास झाले …

The post Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब appeared first on पुढारी.

Continue Reading Online fraud : ॲपची लिंक ओपन करताच खात्यातून ९० हजार झाले गायब