Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नऊ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी पत्रकार परिषद घेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना गद्दार आणि दलाल संबोधून संबंधितांना आगामी निवडणुकीमध्ये भुईसपाट केल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशारा दिला. शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयात …

The post Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू - विजय करंजकर यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिंदे गटात गेलेल्या गद्दारांना भुईसपाट करू – विजय करंजकर यांचा इशारा

Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने नाशिक महापालिकेतील १२ माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश करत ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. या प्रवेश सोहळ्यानंतर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये पक्षांतराच्या कुंपणावर असलेल्या नगरसेवकांचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच तेथेही ठाकरे गट फुटेल अशी अटकळ बांधली जात आहे. राज्यात जुलैअखेरीस सत्तांतर होऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना व भाजपचे …

The post Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नगरपालिकांतही ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर

Nashik : …तर झी स्टुडिओ फोडणार, स्वराज्य’ संघटनेचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हर हर महादेव’ हा वादग्रस्त चित्रपट येत्या रविवारी (दि.१८) झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार असून, त्यास स्वराज्य संघटनेकडून विरोध कायम ठेवला आहे. स्वराज्य प्रमुख संभाजीराजे यांनी अगोदरच झी मराठी व्यवस्थापनाला पत्र लिहून चित्रपट प्रदर्शित न करण्याबाबत सांगितले होते. तसेच स्वराज्यचे पदाधिकारी अंकुश कदम, विनोद साबळे यांनी झी स्टुडिओला प्रत्यक्ष भेट …

The post Nashik : ...तर झी स्टुडिओ फोडणार, स्वराज्य' संघटनेचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : …तर झी स्टुडिओ फोडणार, स्वराज्य’ संघटनेचा इशारा

Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या वतीने 128 गावांतील शासकीय जमिनीची पाहणी नुकतीच करण्यात आली. त्यात 17 गावांत सौरऊर्जा प्रकल्प निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष निघाला आहे. या गावातील ग्रामपंचायतीकडून आवश्यक कागदपत्रे मागवून प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाला सादर करण्यात येत आहे. सतरापैकी पाच गावांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मुख्यमंत्री …

The post Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सिन्नरच्या 17 गावांत उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात गुरुवारी (दि. १५) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. दरम्यान, दोन दिवसांच्या पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या …

The post Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

Nashik : ‘या’ 17 प्रश्नांची उत्तरे द्या आणि नोंदवा नाशिकविषयी तुमचं मत, 23 डिसेंबरपर्यंतच संधी

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयातर्फे आयोजित ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. या सर्वेक्षणात सहभागी होत नागरिकांनी आपल्या शहराविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. याच्या तिसर्‍या पर्वास 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून 23 डिसेंबरपर्यंत नाशिककरांनी या सर्वेक्षणात आपले मत मांडावे असे आवाहन स्मार्टसिटीच्या वतीने …

The post Nashik : 'या' 17 प्रश्नांची उत्तरे द्या आणि नोंदवा नाशिकविषयी तुमचं मत, 23 डिसेंबरपर्यंतच संधी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘या’ 17 प्रश्नांची उत्तरे द्या आणि नोंदवा नाशिकविषयी तुमचं मत, 23 डिसेंबरपर्यंतच संधी

Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी गुरुवारी (दि.१४) सुरगाणा तालुक्याला भेट देत पंचायत समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी ‘सरपंच संवाद’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रवींद्र परदेशी, गटविकास अधिकारी दीपक पाटील यांच्या तालुक्यातील सर्व सरपंच, शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुरगाणा …

The post Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाणावासीयांना सुविधा पुरविण्याचे निर्देश, सीईओ आशिमा मित्तल यांची भेट

Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र सरकारने हरियाना राज्याप्रमाणे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात सेफ शेल्टर होम (सुरक्षित निवारागृह) बांधावे, अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहासंदर्भात एक समन्वय समिती नेमली आहे. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सदस्य अशा विवाहाची माहिती …

The post Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आंतरजातीय विवाह करणाऱ्यासांठी शेल्टर होम उभारावे, जातपंचायत मूठमाती अभियानाची मागणी

Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सुरगाण्यामधील जनतेवर अन्याय होत असून, राजकीय पाठबळाच्या जोरावर तालुक्यात रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटमधील व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी आदिवासींचा वापर करून घेत आहेत, असा गंभीर आरोप सुरगाणा संस्थानचे रोहितराजे देशमुख -पवार यांनी मंगळवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत केला. केंद्र व राज्य शासनाने चौकशी आयोग नेमून या सर्व प्रकाराची चाैकशी करावी. …

The post Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सुरगाण्याला केंद्रशासित प्रदेश घोषित करावे, रोहितराजे देशमुख- पवार यांची मागणी

Nashik : अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी

नाशिक : पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. नाशिक विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जि. शेखर यांची देखील बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे येथून सुनील फुलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाईकनवरे व बी जी शेखर यांच्या नवीन पदस्थापना प्रतीक्षेत आहे. …

The post Nashik : अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी