विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवारी कापत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना चाल दिल्याने नाराज असलेले माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी दुसऱ्यांदा ‘मातोश्री’वरून बोलवणे येऊनदेखील पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले आहे. करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमधून महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे तत्कालीन जिल्हाप्रमुख विजय …

The post विजय करंजकर यांची पुन्हा 'मातोश्री'कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली appeared first on पुढारी.

Continue Reading विजय करंजकर यांची पुन्हा ‘मातोश्री’कडे पाठ, दुसऱ्यांदा भेट टाळली

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आमदार अपात्रता प्रकरण न्यायप्रविष्ट असून, त्यावर अधिक बोलणे योग्य नाही. परंतु, आम्ही जे काही केले ते कायद्याच्या अधीन राहून केले आहे. त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सव नेत्रदीपक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी …

The post न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास : दादा भुसे

खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : संजय राऊत यांनी खोक्यांवरही एसआयटी लावायला हवी, अशी टीका केली आहे. यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला. खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले, असे गुलाबराव पाटील म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागपूर एनआयटी भूखंड घोटाळ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री …

The post खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading खोके ऐकून आता सगळ्यांचे डोके फिरायला लागले; गुलाबराव पाटील यांची संजय राऊतांवर टीका

दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार : शरद कोळी

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जिल्हाबंदी करून आवाज दाबण्याची दादागिरी सहन करणार नाही. २०२४ ला निवडणूक लढून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार, असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी दिला.  या वेळी त्‍यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्‍यावर जोरदार हल्लाबोल …

The post दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार : शरद कोळी appeared first on पुढारी.

Continue Reading दादागिरी मोडणार, गुलाबराव पाटलांचं डिपॉझिट जप्त करणार : शरद कोळी

…तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यांना अपक्ष आणि इतर मित्र पक्षाच्या आणखी १० आमदारांनी साथ दिली होती. त्यामुळे तब्बल ५० आमदारांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील पाठिंबा काढला होता. या बंडखोरीबद्दल शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठे विधान …

The post ...तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading …तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता : गुलाबराव पाटील यांचा दावा

शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

धुळे; पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी धुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री निवासस्थानी घेतली. महाविकास आघाडीत शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे ठेवण्याची आग्रही मागणी धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहण्याचे संकेत पक्षप्रमुख ठाकरे यांनी दिल्याची माहिती ग्रामीण …

The post शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदखेडा मतदारसंघ ठाकरे गटाकडे ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे संकेत

सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने त्या अस्वस्थ आहेत. त्यांचा रक्तदाब देखील कमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आल्यानंतर डॉक्टरांचे पथक त्या थांबलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. सुषमा अंधारे यांच्या भाषणासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन सभा घेणार …

The post सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, डॉक्टरांची टीम हॉटेलवर दाखल

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची (Sushma Andhare) सभा होती. तर याचठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, सुषमा अंधारे यांनी आपण सभा …

The post ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा