एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो  पार्टनर शोधण्यासाठी जेन झी पासून ते ज्येष्ठांपर्यंत वेगवेगळे डेटिंग अ‍ॅप सर्रास वापरले जातात. यंगस्टर्स, लग्न मोडलेले, लग्न होणारे, नोकरी करणारे असे अनेक जण आपला एकटेपणा घालवण्यासाठी या ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर करतात. या अ‍ॅप्समुळे काहींना त्यांचे खरे प्रेम मिळते, तर काही त्यात फसवले जातात. लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सचा वापर अधिक …

The post एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग... appeared first on पुढारी.

Continue Reading एक ‘राइट’ स्वाइप ठरू शकते राँग…

आनंदी आनंद गडे

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक प्रलंबित कामांची रीघ, तक्रारींचा ढीग’ अशी स्थिती असलेल्या महापालिकेत ‘आनंदी आनंद गडे’ असा कारभार सुरू आहे. ‘अधिकारी दालनात दाखवा अन् रोख बक्षीस मिळवा’ अशी एखाद्याने योजना सुरू केली तर ती अतिशोयक्ती ठरू नये. मीटिंग, व्हिजिटच्या नावे अधिकारी असे काही पसार होत आहेत की, त्यांचा नेमका ठिकाणा सांगणे इतर कर्मचार्‍यांनाही मुश्किल …

The post आनंदी आनंद गडे appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदी आनंद गडे

नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक (सिडको) : राजेंद्र शेळके पोलिस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1998 मध्ये पाथर्डी फाटा येथे पोलिस वसाहत उभारली आहे. पोलिस वसाहत स्थापनेपासून म्हणजेच 25 वर्षांपासून या भागातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलिस वसाहतीत एकूण 12 इमारती आहेत. यात दोन इमारती अधिकार्‍यांसाठी आहे, तर 10 इमारती पोलिस कर्मचार्‍यांसाठी …

The post नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस वसाहत 25 वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत

नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा

नाशिक : सतीश डोंगरे सातपूर परिसरातील कामगार विमा रुग्णालयाच्या (ईएसआयसी) कर्मचार्‍यांची 105 सदनिकांची वसाहत आहे. मात्र, या वसाहतीत सुविधांच्या नावाने बोंब असल्याने, अवघे 38 कर्मचारीच या ठिकाणी वास्तव्यास आहेत. वरवर केलेले रंगकाम, अस्वच्छता, खिडक्यांच्या काचांची मोडतोड, दुर्गंधी आदींमुळे येथील कर्मचारी अन्यत्र स्थलांतरित होत असल्याची स्थिती आहे. कामगारांना उपचार उपलब्ध व्हावेत याकरिता कामगार विमा रुग्णालयाची उभारणी …

The post नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर येथील कामगार विमा रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीला अवकळा

नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

नाशिक : गौरव अहिरे सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस अंमलदार त्यांच्या कुटुंबीयांसह असुरक्षित वसाहतीत राहत असल्याचे चित्र आहे. गळके छत, अस्वच्छ परिसर, जीर्ण घरे, इतर समस्यांनी पोलिस वसाहती ग्रासलेल्या आहेत. वर्षानुवर्षे राहत असलेल्या पोलिसांना या समस्या कायमस्वरूपी भेडसावत असून, त्याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याने वसाहतीतील समस्या सुटणार केव्हा हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शहरात गंगापूर …

The post नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळणारेच असुरक्षित; पोलिस वसाहती समस्यांच्या विळख्यात

एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात ग्राहकपयोगी वस्तू म्हणजेच एफएमसीजी कंपन्यांच्या कामगिरीवर शेअरबाजाराची यंदा बारीक नजर आहे. कोलगेट, जिलेट इंडिया, गोदरेज कन्झ्युमर, पी ण्ड जी हायजिन, वेंकिज, आयटीसी या कंपन्या येत्या 10 ते 25 मेदरम्यान आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कोरोनानंतर जनजीवन सुरळीत झाल्याने या …

The post एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार appeared first on पुढारी.

Continue Reading एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार

फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..!

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो माणूस जेव्हा आर्थिक चक्रव्यूहात अडकतो तेव्हा त्याला समोर जो पर्याय दिसेल त्याचा कोणताही विचार न करता तो त्या चक्रव्यूहात अडकत जातो. हॅकर्ससुद्धा फेक फायनान्स कंपन्यांचा आधार घेऊन लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना कमीत कमी वेळात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवतात. कोविड काळात अशा फेक फायनान्स कंपन्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. …

The post फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..! appeared first on पुढारी.

Continue Reading फेक फायनान्स कंपन्यांपासून सावधान..!

आस नवे शिकण्याची; ऊर्जा काम करण्याची…

नाशिक : ब्रेक टाईम फाइल, मीटिंग, नियोजन, दौरे या सगळ्यात दिवस कधी उजाडतो आणि कधी संपतो ते समजतच नाही. मात्र, या सगळ्यात स्वतःला रिचार्ज करण्यासाठी मी एक ब्रेक टाइम घेत असते. तो ब्रेक टाइम म्हणजे त्या वेळेत काहीतरी नवीन शिकणे. मग त्यात कधी नवीन टेक्नॉलॉजी असो, नवीन खेळ असो किंवा एखादं संगीत वाद्य. यातून मला …

The post आस नवे शिकण्याची; ऊर्जा काम करण्याची... appeared first on पुढारी.

Continue Reading आस नवे शिकण्याची; ऊर्जा काम करण्याची…

नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी

नाशिकरोड : उमेश देशमुख भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयाच्या नेहरूनगर वसाहतीच्या इमारतीला मोठे तडे गेले आहेत. संरक्षक भिंतीलादेखील मोठे भगदाड पडले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या कामगार वसाहतीची वाट लागली आहे. एकेकाळी सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या वास्तव्याने गजबजणार्‍या वसाहतीची प्रचंड पडझड झालेली आहे. नेहरूनगर वसाहतीत सुमारे 2005 पर्यंत कामगारांचे वास्तव्य होते. कालांतराने कामगारांची रोडावलेली संख्या आणि …

The post नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नेहरूनगर वसाहतीची दुर्दशा, साहित्याची चोरी

नाशिक : ‘मेरी’च्या ’अब तक 56’ इमारती धूळ खात

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके साचलेले कचर्‍याचे ढीग, इमारतींना लटकलेले पाइप, त्यातून ठिबकणारे सांडपाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, तुंबलेले चेंबर, दुभंगलेल्या भिंती, मोडकळीस आलेले दरवाजे-खिडक्या, तुटलेल्या काचा, मोकाट जनावरांचा उपद्रव, मद्यपींचा सुळसुळाट अशा एक ना अनेक समस्यांनी सध्या दिंडोरी रोडवरील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) शासकीय वसाहतीला विळखा घातला आहे. अत्यंत धोकादायक अवस्थेत मेरी …

The post नाशिक : ‘मेरी’च्या ’अब तक 56’ इमारती धूळ खात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मेरी’च्या ’अब तक 56’ इमारती धूळ खात