नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

नाशिक : गौरव अहिरे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे लाचखाेरांवर कारवाई झाल्यानंतर निलंबन, बडतर्फी, मालमत्ता गोठवणे, मालमत्तेची माहिती देण्याची जबाबदारी संबंधित विभागांची असते. मात्र, विभागामार्फत लाचखोरांना पाठीशी घातले जात असल्याचे चित्र आहे. राज्यात १९१ लाचखोरांना निलंबित केलेले नसून १८ जणांना शिक्षा होऊनही बडतर्फ केलेले नाही. तर ९ प्रकरणांमध्ये लाचखोरांची मालमत्ता गोठवण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे …

The post नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोरांवर कारवाईसाठी विभागांची चालढकल

चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर रील्स आवडीने बघितले जातात. एकदा रील्स बघायला सुरुवात केल्यानंतर मिनिटांचे तास कधी होऊन जातात ते कळत नाही. रील्सच्या माध्यमातून कमाई करता येते म्हणून रील्स हे पैसे कमावण्याचे उत्तम साधन मानले जाते. फक्त त्यासाठी रील्समध्ये वेगळेपण असले पाहिजे. मनोरंजनपर किंवा माहितीपर रील्स असले पाहिजे. भारतात टिकटॉक …

The post चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स appeared first on पुढारी.

Continue Reading चांगले रील्स तयार करण्याच्या ट्रिक्स

सजग नागरिका… तुला सलाम!

नाशिक : संकेत शुक्ला सीमेवरचा सैनिक आणि देशातला नागरिक जागरूक असला की देशाची सुरक्षा अबाधित राहाते, असे म्हणतात. या दोन्ही घटकांवर देशाची अंतर्गत आणि बाह्य सूरक्षा अवलंबून असते. सैन्याचे योगदान वादातीत आहेच, मात्र आता देशातील नागरिकही जागरूक होत असल्याचे अनेक घटनांवरून दिसून येते. नाशिकमध्ये काही दिवसांपुर्वी आलेले उंट आणि आता काही मुलांची होत असलेली कथित …

The post सजग नागरिका... तुला सलाम! appeared first on पुढारी.

Continue Reading सजग नागरिका… तुला सलाम!

धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण

धुळे – यशवंत हरणे धुळे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहे. मुंबई येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या आढावा बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा मतदार संघ काँग्रेसनेच मागून घ्यावा, अशी आग्रही मागणी पुढे आली. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटातदेखील अंतर्गत हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा …

The post धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे लोकसभा ठरणार अंतर्गत कलहाचे कारण

फार्मा स्टॉकमधील रॅलीत दडलेय अनेक संकेत

नाशिक : राजू पाटील एप्रिल महिन्याच्या मध्यापासून अमेरिकेच्या कज मर्यादा निधीबाबत सुरु झालेल्या चर्चेने शेअरबाजारात आलेल्या अस्थिरतेत फार्मा कंपन्यांच्या समभागांनी जोरदार रॅली दाखवत सर्वांना आर्श्चयाचा धक्का दिला. कोरोनाची लाट आल्यानंतर २०२१ मध्ये सर्वात जोरदार रॅली दाखविणारे फार्मा स्टॉकची २०२२ च्या मध्यापासून काहीशी दमछाक सुरु झाली होती. गतवर्षी एप्रिलनंतर अनेक फार्मा स्टॉकने उलटप्रवास सुरु करत अनेक …

The post फार्मा स्टॉकमधील रॅलीत दडलेय अनेक संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading फार्मा स्टॉकमधील रॅलीत दडलेय अनेक संकेत

भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

नाशिक: सतीश डोंगरे शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा पाया पक्का होतो, असे म्हटले जाते. मात्र, गोरगरिबांची मुले ज्या महापालिकांच्या शाळांमध्ये शिकतात, त्या शाळांचा कारभार पाहणारेच भ्रष्टाचारात आपला पाय खोलवर बुडवून बसले असतील तर त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे साहसाचेच ठरेल. महापालिकेच्या शिक्षणविभागाच्या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांना लाच घेताना पकडल्यानंतर शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला …

The post भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading भ्रष्टाचाराचे दर्जेदार ‘शिक्षण’; अधिकारीच करताय भक्षण

जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष : सिगारेट तुम्ही घेताय ; आरोग्य इतरांच बिघडतयं

नाशिक : दीपिका वाघ सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्याला बंदी असली तरी लक्ष कोण देतय? लोक सर्रास चहाची टपरी, हॉटेल्स अशा सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग करतात. पण सिगार, बिडी, पाईप, सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणार्‍या इतर लोकांचे आरोग्य बिघडतयं. धुराच्या संपर्कात येणे म्हणजे पॅसिव्ह स्मोकिंग. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दररोज 14 हजार लोक धुम्रपानाच्या सवयीमुळे जीव गमावतात तर …

The post जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष : सिगारेट तुम्ही घेताय ; आरोग्य इतरांच बिघडतयं appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक तंबाखूविरोधी दिनविशेष : सिगारेट तुम्ही घेताय ; आरोग्य इतरांच बिघडतयं

नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक उमटतोय

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा आपले घर असावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यातही ‘एक बंगला बने न्यारा’ची तुप्त भावनाही असते. हा इमला रचन्यासाठी मग प्रत्येक जण आपापल्या यथाशक्ती प्रयत्नांची पराकाष्टा करतो. त्यातून आकाराला येणारे घर जेव्हा इतरांच्याही कौतुकाचा विषय ठरतो, तो आनंद काही औरच. असेच एक स्वप्न मालेगावच्या पठ्ठ्याने सत्यात साकारले असून, त्यांचा बंगला पाहिला …

The post नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक उमटतोय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : किल्ल्याची प्रतिकृतीतून बनलेल्या घरामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा ध्वनी आपसूक उमटतोय

नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न

नाशिक (मनमाड) : रईस शेख कधी दुष्काळ, कधी अवकाळी आणि गारपीट निसर्गाच्या या लहरीपणासोबत शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कोणते पीक घ्यावे हे त्याला उमजत नाही. यामुळे सध्या शेती करणे काहीसे अवघड होत असून, पारंपरिक पिके बेभरवशाची झाल्यामुळे शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. असाच एक प्रयोग मनमाडजवळच्या पांझणदेव येथील बाळासाहेब …

The post नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न

नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच

नाशिक : गौरव अहिरे राज्यात 2019 ते 2022 या चार वर्षांत 53 हजार 109 जणांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. त्यात 10 हजार 634 पादचार्‍यांचा समावेश आहे. त्यामुळे रस्ते, महामार्गांवरून पायी चालणारेही असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. राज्यात रस्त्यांचे जाळे वाढत असून, त्यामुळे वाहतूक जलद होत आहे. मात्र, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने अपघातांची संख्याही वाढत …

The post नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यात अपघाती मृत्यूंमध्ये 20 टक्के पादचारीच