गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

नाशिक : राजू पाटील गुंतवणुकीच्या विश्वात सध्याच्या काळात ‘गुंतवणूक’ या शब्दाला सोन्याइतकेच मोल आले आहे. परंतु गुंतवणूक ही काही साधीसुधी बाब नाही. आपली आर्थिक ताकद, जोखीम सहन करण्याची क्षमता, आपल्या आयुष्यातील उद्दिष्टे, कुटुंबासाठी भविष्यात लागणारी आर्थिक तरतूद आदी सार्‍या बाबींचा विचार करत दरमहा गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आयुष्यात अगदी तरुणपणापासून शिस्त अवलंबिल्यास वयाच्या …

The post गुंतवणुकीचे लक्ष्य... ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading गुंतवणुकीचे लक्ष्य… ट्रॅक्टर खरेदीवर ठेवा लक्ष

मनपा आयुक्तांची ‘म्युझिक थेरपी’

नाशिक : मनावर साठलेलं मळभ दूर सारत… अंगातील आळस झटकत एकदम ताजेतवाने करणारे सोल्युशन म्हणजे ‘म्युझिक थेरपी’. यासाठी कुणाला भेटायची गरज नाही… इतकच काय तर मूड चांगला होईपर्यंत अगदी जागेवरून हलण्याचीही गरज नाही. आवडीचं गाणं ऐका अन् ‘वर्क स्ट्रेस’ दूर सारा. नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या ताजेतवाने दिसण्याबरोबरच सतत हसतमुख चेहर्‍यामागील रहस्य …

The post मनपा आयुक्तांची ‘म्युझिक थेरपी’ appeared first on पुढारी.

Continue Reading मनपा आयुक्तांची ‘म्युझिक थेरपी’

आधार लॉक-अनलॉक कसे करावे?

नाशिक : दीपिका वाघ डिजिइन्फो बँक अकाउंट, पॅनकार्ड व इतरही माहिती बर्‍याच ठिकाणी आधारशी जोडली गेलेली असल्याने ती माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आधारकार्डशी संबंधित बायोमॅट्रिक चोरून अनेक आर्थिक घोटाळे, व्यक्ती प्रत्यक्षात उपस्थित नसली, तरी आधारमधून माहिती चोरणे, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरणे, रबराचा उपयोग करून नकली ठसे तयार करणे …

The post आधार लॉक-अनलॉक कसे करावे? appeared first on पुढारी.

Continue Reading आधार लॉक-अनलॉक कसे करावे?

प्रस्थापितांचाच बोलबाला!

नाशिक : वैभव कातकाडे निमित्त जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांमध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. भुजबळांनी त्यांचे बळ कायम राखले, तर विद्यमान पालकमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. भाजप-शिंदे गटाने काही ठिकाणी चांगली लढत दिली. या निवडणुकीत मनसे अलिप्तच दिसून आली, तर प्रहारने जिल्ह्यात खाते उघडले. विधानसभेची …

The post प्रस्थापितांचाच बोलबाला! appeared first on पुढारी.

Continue Reading प्रस्थापितांचाच बोलबाला!

नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : दीपिका वाघ प्रत्येक महिलेची गर्भावस्था ही वेगवेगळी असते. वयाच्या आठव्या, नवव्या वर्षी मासिक पाळी सुरू होणे आता स्वीकारले गेले असले तरी चाळिशीत मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढले आहे. पाळीत कमी रक्तस्राव होणे आणि प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव होणे ही दोन्ही संसर्गाची लक्षणे मानली जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. भारतीय रॉ शुगर जगात …

The post नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..! appeared first on पुढारी.

Continue Reading नोकरदार महिलांनो, आरोग्याकडे लक्ष द्या..!

नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रभू श्रीराम यांच्या काळातील सुवर्णमृगाची आख्यायिका सर्वांना माहित आहेच. नाशिकमध्ये देखील अशाचप्रकारे ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात हरीण मुक्तपणे बागडत असून त्यांच्यावर उन्हाळ्यातील किरणे पडल्याने जणू सुवर्णमृगाचा भास होत आहे. अशा या हरणांचा मुक्तविहार सुरु आहे. ममदापूर येथील संवर्धन राखीव वनात बागडणारे हे हरणांचे कळप रखरखत्या उन्हातही पाहणार्‍यांच्या डोळ्यांना एक सुखद …

The post नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जणू सुवर्णमृगांचा हा मुक्तविहार…

नाशिक : अंदरसूलच्या शेतकर्‍याकडून शाश्वत उत्पन्न शेतीचा प्रयोग

नाशिक : वैभव कातकाडे शेती करताना नावीन्याचा विचार डोक्यात असेल तर ती शेती फक्त शेती राहत नाही तर समाजासाठी आदर्श निर्माण करते. येवला तालुक्यातील अंदरसूल या गावातील हरिभाऊ सोनवणे यांनी आपल्या शेतातील 36 गुंठ्यांमध्ये विविध प्रकारचे हायडेन्सिटी पिके उभारत शाश्वत उत्पन्नाचा प्रयोग साकारला आहे. नाशिक : गोकुळ पिंगळेंच्या उमेदवारीने बाजार समिती निवडणूक अधिक लक्षवेधी सोनवणे …

The post नाशिक : अंदरसूलच्या शेतकर्‍याकडून शाश्वत उत्पन्न शेतीचा प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंदरसूलच्या शेतकर्‍याकडून शाश्वत उत्पन्न शेतीचा प्रयोग

पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने

नाशिक : दीपिका वाघ शहराची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला शतकमहोत्सवी आधुनिक तंत्रज्ञानानाने हायटेक होत असून, यंदा व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने श्रोत्यांना लाइव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी व्याख्यानमालेची वेबसाइट, यू-ट्यूब चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजदेखील तयार करण्यात आले आहे. 400 हून अधिक व्हिडिओ, वक्त्यांचे फोटो, मनोगत तसेच 15 वर्षांपूर्वींची उपलब्ध असलेली वक्त्यांची भाषणे अपलोड करण्यात आली …

The post पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने

राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार

नाशिक : वैभव कातकाडे गाव-शिवारातील शेती, सेंद्रिय, गुरांचा तसेच गोशाळेतील कचर्‍यावर प्रक्रिया करून गॅस बनविण्याचा यशस्वी प्रयोग येवला तालुक्यातील अंदरसूल ग्रामपंचायतीने केला आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होऊन गावात घरोघरी तसेच तो व्यावसायिकांना वापरासाठी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यातून तयार होणारी स्लरी ही शेतीसाठी अतिशय उपयुक्त खत म्हणून उपयोगात येणार आहे. त्यामुळे …

The post राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील पहिलाच प्रकल्प, गॅस सोबतच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध होणार

धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी

नाशिक : सतिश डोंगरे प्रासंगिक : 2016 आणि 2019 मध्ये पाणीकपातीचा सामना करावा लागलेल्या नाशिककरांना पुन्हा एकदा या संकटाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. दक्षिण प्रशांत महासागरात अल निनो वादळ निर्माण होऊन त्याचा परिणाम मान्सून लांबणीवर होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने, किमान ऑगस्टपर्यंत नाशिककरांना पाणी पुरविण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. नाशिक जिल्हा औरंगाबाद …

The post धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धरणांच्या जिल्ह्यात पाणीबाणी