नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीतील सातपैकी चौघांना दोषी ठरवत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा व प्रत्येकी पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. तर या प्रकरणातील तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.२२) या खटल्याचा अंतिम निकाल समोर आला …

The post नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बनावट नोटा प्रकरणात चौघांना सात वर्षे कारवासाची शिक्षा, तिघांची निर्दोष मुक्तता

जळगाव : बूथ निहाय मतदार जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बुथ निहाय जनजागृती समूह स्थापन करावेत अशा सूचना उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री महेश सुधळकर व नोडल अधिकारी तथा उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी स्वीप (Systematic voter education electral participation program) संदर्भात घेतलेल्या बैठकीत …

The post जळगाव : बूथ निहाय मतदार जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बूथ निहाय मतदार जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन

गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

धुळे : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात ठाकरे विरूध्द ठाकरे, मुंडे विरूध्द मुंडे, पवार विरूध्द पवार, निंबाळकरांच्याविरूध्द निंबाळकर, भोसलें विरूध्द भोसले अशा पद्धतीने भाजपाच्या गुजराथ धार्जीन्या नेत्यांनी मराठी नेत्यांनाच एकामेकाविरूध्द लढवून महाराष्ट्राची वाट लावली अशी टीका आज माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि देशातील राजकारणा संदर्भात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भारतीय जनता …

The post गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरात धार्जीन्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घराणी संपवली : अनिल गोटे

जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या’ ! गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने उपक्रम

जळगाव – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० …

The post जळगावकरांसाठी 'चला, सूतकताई शिकू या' ! गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या’ ! गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने उपक्रम

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  नाशिकमध्येही शुक्रवारी (दि. २२) त्याचे पडसाद उमटले. आप कार्यकर्त्यांनी येथील मेहेर चाैकात अर्धा तास ठिय्या मांडून तसेच टायर जाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला. ‘नही चलेगी नही चलेगी मोदीशाही नही चलेगी’, ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’, ‘जब …

The post अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशिकमध्ये पडसाद, आपचे कार्यकर्ते आक्रमक

परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक

नाशिक : पुढारी ऑनलाईन डेस्क  रप्रांतीय व्यावसायिकांनी मोबाइल साहित्य विक्रीबरोबरच दुरुस्तीतही शिरकाव केल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा राहिला असून, त्यात आता मनसेनी उडी घेतली असून शुक्रवार (दि.२२) रोजी राजस्थानी मोबाईल व्यापाऱ्यांच्या दुकानांचे फलकच फाडण्यात आले. स्थानिक मराठी व्यावसायिकांचे मोबाइल दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, आता परप्रांतीयांनी …

The post परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक appeared first on पुढारी.

Continue Reading परप्रांतीयांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; दुकानांचे फाडले फलक

मोठी बातमी ! भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी व जावई यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे. एकनाथराव खडसे हे महसूलमंत्री असतांना त्यांच्या पत्नी आणि जावई यांनी भोसरी येथील खरेदी केलेला भूखंड वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या प्रकरणामुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा …

The post मोठी बातमी ! भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading मोठी बातमी ! भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंसह पत्नी, जावयाला जामीन मंजूर

रक्षा खडसेंना पराभूत करणारच, रोहिणी खडसे यांची निश्चयी भूमिका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- रावेर मतदारसंघातून आमच्या कुटुंबातील उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली असली, तरी पक्षाच्या विचारधारेला बांधील राहण्यास आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा मैदानात उतरवल्याच्या पार्श्वभूमीवर रोहिणी यांनी हे वक्तव्य केले आहे. रक्षा खडसे यांना मोठ्या फरकाने …

The post रक्षा खडसेंना पराभूत करणारच, रोहिणी खडसे यांची निश्चयी भूमिका appeared first on पुढारी.

Continue Reading रक्षा खडसेंना पराभूत करणारच, रोहिणी खडसे यांची निश्चयी भूमिका

जिल्ह्यात धार्मिक शिबिरे, मेळाव्यांवर निर्बंध- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यात लोकसभा निवडणूक शांततेत व निर्विघ्न पार पाडण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिरे व मेळावे आयोजनावर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजे दि. ६ जूनपर्यंत लागू असतील. गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आचारसंहिता लागू झाली आहे. …

The post जिल्ह्यात धार्मिक शिबिरे, मेळाव्यांवर निर्बंध- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात धार्मिक शिबिरे, मेळाव्यांवर निर्बंध- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार निश्चित? महायुतीकडे जागेची आग्रही मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीमध्ये मनसे सहभागी होणार, हे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी मनसेने केलेल्या तीन जागांच्या मागणीमुळे महायुतीमध्ये गुंता वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये तर मनसेने उमेदवार निश्चित झाल्याचे सांगत, या जागेवर आपला दावा अधिक पक्का केला आहे. यामुळे शिवसेनेसह भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. (Lok Sabha Election 2024) मनसेप्रमुख राज ठाकरे …

The post नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार निश्चित? महायुतीकडे जागेची आग्रही मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मनसेचा उमेदवार निश्चित? महायुतीकडे जागेची आग्रही मागणी