लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, यंदा जिल्ह्यात ४७ लाख ४८ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांमध्ये नऊ लाख ४७ हजार ७३० मतदार हे तिशीच्या आतील आहेत. या पिढीवर निवडणुकांचे सारे चित्र अवलंबून असणार आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी …

The post लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभेचा रणसंग्राम : तिशीच्या आतील पिढीवर निवडणुकांचे चित्र अवलंबून

वंचित पुन्हा ठरणार ‘गेमचेंजर’, मविआमध्ये धाकधुक वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीमधील जागा वाटपाची चर्चा जवळपास संपुष्टात आल्याने, मविआमध्ये धाकधुक वाढली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी जाईंट किलर ठरलेले वंचित यावेळी देखील गेमचेंजर ठरू शकतो. विशेषत: नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघात वंचितची मते निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Lok Sabha Election …

The post वंचित पुन्हा ठरणार 'गेमचेंजर', मविआमध्ये धाकधुक वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading वंचित पुन्हा ठरणार ‘गेमचेंजर’, मविआमध्ये धाकधुक वाढली

वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सलग आठव्या दिवशीही वाहकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहात संप कायम ठेवला असताना, पर्यायी वाहक पुरवठादाराच्या नियुक्तीप्रक्रियेला किमान महिनाभराचा तरी कालावधी लागणार असल्यामुळे सिटीलिंकची पुरती कोंडी झाली आहे. दंडाची रक्कम माफ करण्यासाठी अडून बसलेला ठेकेदार आणि वेतनासह अन्य मागण्यांवर ठाम राहिलेले वाहक यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती सिटीलिंक प्रशासनाची झाली …

The post वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली appeared first on पुढारी.

Continue Reading वाहक संपावर ठाम: निविदाप्रक्रिया आचारसंहितेच्या कात्रीत अडकली

युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आज सकाळी भीषण अपघात झाला. या ट्रकने एका मोटार सायकलला टक्कर दिली असुन या अपघातात एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या स्थानिक युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना इगतपुरी तालुक्यातील धामणी परिसरात घडली आहे. शिवाजी विष्णू ठोके, वय …

The post युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading युवकाच्या शरीराचे दोन तुकडे, घोटी सिन्नर महामार्गावर भीषण अपघात

आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची लाइफलाइन असलेल्या सिटीलिंकच्या ठेकेदार निविडीसाठी पुनर्निविदेला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. लोकसभा आचारसंहिता विचारात घेता जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून याबद्दल सविस्तर मार्गदर्शन मागविले आहे. या सर्व प्रक्रियेला आणखीन काळ लागणार असल्याने शहरवासीयांच्या अडचणीत भर पडणार आहे. सर्वसामान्य शहरवासीयांची हक्काची सेवा असलेल्या सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा मागील आठ दिवसांपासून …

The post आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर appeared first on पुढारी.

Continue Reading आठ दिवसांपासून संप सरुच; शहरवासीयांच्या अडचणीत भर

राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी

सिडको : पुढारी वृत्तसेवा– राणेनगर येथील उडाणपुलाखालील बोगद्यात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या झाली असल्याने वाहनचालक व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळी बोगद्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली यात शुक्रवारी सकाळी इयत्ता १० वी चा पेपर असल्याने विद्यार्थी व पालक यांची तारांबळ उडाली. ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिस गायब होत असल्याने …

The post राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading राणेनगर उड्डाणपूल बोगद्यात कायमचीच वाहतूक कोंडी ; विद्यार्थ्यांची तारांबळ, समांतर पूल उभारण्याची मागणी

एप्रिलमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम: प्रशिक्षण कार्यशाळा सुरु

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांर्तगत देशातील निवडक राज्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व आयसीएमआरच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिका कार्यक्षेत्रात १८ वर्षावरील प्रौढ बीसीजी लसीकरण मोहीम एप्रिलमध्ये राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात शालिमार येथील आयएमए सभागृहात प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण पार पडले. शहरातील १८ वर्ष व …

The post एप्रिलमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम: प्रशिक्षण कार्यशाळा सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading एप्रिलमध्ये प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिम: प्रशिक्षण कार्यशाळा सुरु

१२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन…

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा चोरी अथवा फसवणुकीच्या प्रकरणातील मुद्देमाल मिळण्याचे प्रसंग तसे कमीच येत असतात. बँकेच्या लॉकरमध्ये १२ ताेळे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी निघालेली महिला दागिने रिक्षातच विसरली. मात्र, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ऐवज सुरक्षित परत मिळून सर्वांचाच जीव भांड्यात पडला. सोनाली पोरजे या गुरुवारी (दि. २१) सकाळी साईबाबा मंदिरापासून कॉलेजरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास गेल्या …

The post १२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन... appeared first on पुढारी.

Continue Reading १२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन…

तीस हजारांत एक पक्षी ‘ल्युसिस्टिक भारद्वाज’चा दुर्मीळ प्रकार

चुंचाळे गावाजवळील शहरासाठी ऑक्सिजन पार्क म्हणून ओळख असणाऱ्या पांजरापोळच्या जैवविविधता क्षेत्रात ‘ल्युसिस्टिक ‘ भारद्वाज या पक्ष्याचे दर्शन झाले. पांढऱ्या रंगाचा भारद्वाज पक्षी पर्यटकांना आकर्षित करीत असून, 30 हजार पक्ष्यांमध्ये एक पक्षी ल्युसिझम पक्षी असल्याचे अभ्यासात पुढे आले आहे. (Greater Coucal Bird or Crow Pheasant) दरवर्षी नोंदवलेल्या 5.5 दशलक्ष पक्ष्यांपैकी फक्त 236 पक्ष्यांना ल्युसिझम किंवा अल्बिनिझम …

The post तीस हजारांत एक पक्षी 'ल्युसिस्टिक भारद्वाज'चा दुर्मीळ प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading तीस हजारांत एक पक्षी ‘ल्युसिस्टिक भारद्वाज’चा दुर्मीळ प्रकार

जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन विभागात जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ८९७ नविन वाहनांची नोंद झाली आहे. त्यामुळे या ७८९ दिवसांच्या कालावधीत नाशिककरांनी सरासरी दररोज २७८ नविन वाहने खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक दुचाकी वाहनांचा समावेश आहेे. जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासून नाशिककरांनी १ लाख ४६ हजार १३८ …

The post जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्ह्यात दर दिवसाला २७८ वाहनांची नोंद; सर्वाधिक दुचाकींचा समावेश