बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

नाशिक: पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकमध्ये आपला १८ वा वर्धापन दिन साजरा करताना सकाळी नाशिकरोड ते दादासाहेब सभागृह अशी बाईक रॅलीतून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अध्यक्ष राज ठाकरे हे अमित ठाकरेसह गत दोन दिवसांपासुन नाशिकमध्ये दाखल झालेले होते. आज सकाळी वर्धापनदिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी रॅली काढण्यात आली. नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासुन रॅलीला …

The post बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading बाईक रॅलीतुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन

निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवड्याभरात लाेकसभा निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने महसुल अधिकाऱ्यां कडून तयारीवर अंतिम हात फिरवला जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली असून जिल्हास्तरावरुन त्याबाबत दरराेजचा आढावा घेण्यात येत आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. सोमवारनंतर कोणत्याही क्षणी निवडणूकांचा बिगुल वाजणार असल्याने राजकीय …

The post निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading निवडणूकीकरीता जबाबदाऱ्या निश्चित; जिल्हास्तरावरुन दरराेजचा आढावा

म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शस्त्राचा धाक दाखवून चौघांनी फॅब्रिकेशन व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर चौघांनी त्या व्यावसायिकाला मध्य प्रदेश येथे नेत १२ लाख ३० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात राजेश कुमार गुप्ता (३९, रा. उपेंद्रनगर, सिडको) यांनी चौघांविराेधात अपहरण, खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. गुप्ता यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी खिडकीच्या …

The post म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading म्हसरूळ पोलिस ठाण्यात चौघांविराेधात अपहरण खंडणीचा गुन्हा दाखल

मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा डोंगरगाव येथील येवला-भारम रोडलगत गट नं. 13 या गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, यासाठी डोंगरगावचे रहिवासी कैलास सोमासे, साहेबराव सोमवंशी व अशोक पगारे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या पिठासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने महाराष्ट्र सरकार, जिल्हाधिकारी नाशिक तसेच तहसीलदार येवला, डोंगरगावचे ग्रामसेवक …

The post मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला appeared first on पुढारी.

Continue Reading मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे; पुढील सुनावणी 19 एप्रिलला

पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पंचवटी कारंजा येथील पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कमी उंचीचा व जुना झाल्याने या ठिकाणी भव्य पुतळा उभारून नव्याने शिवस्मारक उभारण्याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर बहुप्रतीक्षित नवीन अश्वारूढ शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवप्रेमींसह पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी …

The post पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी कारंजा येथे बहुप्रतीक्षित शिवपुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन

एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर-परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) द्रुतगती परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. शहराभोवतीच्या या ६५.४१ किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी ४००.९३ हेक्टर जागेची आवश्यकता असून प्रकल्पासाठी २ हजार ६०४.४३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लवकरच याबाबतचा निर्णय होऊन सिंंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी परिक्रमा मार्ग खुला करण्याचा प्रयत्न आहे. नाशिकचा …

The post एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading एमएसआरडीसीचा प्रस्ताव : नाशिकभोवती ६५ किलोमीटरचा द्रुतगती मार्ग

‘आडोसा’ ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कॅफेचालकास दमदाटी करून त्याच्याकडून दरमहा दोन ते तीन हजार रुपये घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षक शंकर जनार्दन गोसावी (५३, रा. टाकळी रोड) याला निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला एक दिवस पोलिस …

The post 'आडोसा' ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading ‘आडोसा’ ठरला कारवाईस कारणीभूत; मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा कारागृहात अखेरचा श्वास

नाशिक रोड : पुढारी वृत्तसेवा येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेत जीवन संपवून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. सौरभ राजू ढगे (२७, रा. मामलेदार चौक, निफाड) असे कैद्याचे नाव आहे. सौरभ हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत होता. शनिवारी (दि. 9) पहाटे 3.30 च्या सुमारास त्याने कारागृहातील सेपरेट विभागातील रूम नंबर १७६ …

The post न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा कारागृहात अखेरचा श्वास appeared first on पुढारी.

Continue Reading न्यायबंदी कैदी म्हणून शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा कारागृहात अखेरचा श्वास

सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असून, यंदाही आपलाच उमेदवार निवडून येईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. पक्षाशी बेइमानी करणाऱ्यांवर तोंड लपवत फिरण्याची वेळ आली असून, मतदारच त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी हेमंत गोडसे यांच्यावर वाग्बाण सोडले. सिन्नर तालुका शिवसेना ठाकरे …

The post सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण appeared first on पुढारी.

Continue Reading सिन्नर सत्कारप्रसंगी बडगुजर यांचे हेमंत गोडसेंवर वाग्बाण

एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा दिव्य नाभिक सामाजिक संस्थेने कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही दरवाढ एप्रिलपासून लागू होणार आहे. दरम्यान संस्थेच्या नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी अनिल वैद्य यांची तर अरुण वारुळे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एप्रिल २०२४ पासून कटींग आणि दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय यावे‌ळी घेण्यात आला. संस्थेच्या नूतन …

The post एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading एप्रिलपासून लागू होणार कटींग-दाढीच्या दरात तीस रुपयांची वाढ