मनमाडला भीमसैनिकांनी संभाजी भिडे यांची गाडी अडवली

मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांना गुरुवारी (दि. २९) रात्री मनमाडला भीमसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. भिडे गुरुजी नेहमी संविधान, दलित समाज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करतात, असा आरोप करत भीमसैनिकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. अचानक घडलेल्या या …

The post मनमाडला भीमसैनिकांनी संभाजी भिडे यांची गाडी अडवली appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाडला भीमसैनिकांनी संभाजी भिडे यांची गाडी अडवली

गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक

जळगाव- चाळीसगाव तालुक्यातील दैवत येथील महिलांची गॅस एजन्सी मालकाने फसवणूक केली आहे.  उज्वला गॅस योजनेअंतर्गत 100 रुपयांत मिळणारा गॅस 2 हजार रुपयांमध्ये देऊन महिलांची फसवणूक करण्यात आली आहे.  याप्रकरणी मेहुनबारे पोलिसांत गॅस एजन्सी मालकासह दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत गरीब गरजू महिलांना १०० रूपयांमध्ये गॅस देण्याची योजना …

The post गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading गॅस एजन्सी मालकाकडून महिलांची फसवणूक

नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनीशी संबंधित कामांमुळे शनिवारी (दि.२) शहरातील बारा बंगला, पंचवटी, निलगिरी बाग, गांधीनगर आणि नाशिकरोड या पाच जलशुध्दीकरण केंद्रावरून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर रविवारी (दि.३) कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. स्मार्ट सिटी कंपनीमार्फत शुक्रवारी (दि.१) बारा बंगला जलशुध्दीकरण …

The post नाशिकमध्ये 'या' प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ‘या’ प्रभागात शनिवारी पाणीपुरवठा बंद

सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

सटाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- बागलाण पश्चिमेकडील आदिवासी पट्टयातील आरम व हत्ती नदी परिसर खोरे बिबट्यांचे वसतिस्थान झाले आहे. दिवसाढवळ्या बिबट्याच्या मुक्त संचारामुळे शेत शिवारात वस्ती करून राहणा-यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेत शिवारातील तसेच वाड्या- वस्त्यांवरील पाळीव कुत्रे, मांजरी, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, वासरू, पारडू फस्त करून आता बिबट्याने आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविल्याने सायंकाळी …

The post सायंकाळी सातच्या आत 'घरात', बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत appeared first on पुढारी.

Continue Reading सायंकाळी सातच्या आत ‘घरात’, बागलाणमध्ये बिबट्यांची दहशत

अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलिम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याप्रकरणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी बडगुजर यांनी जामीनासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, या गुन्ह्यात बडगुजर यांच्यासह पार्टीत सहभागी झालेल्या इतरांविरोधातही गुन्हा …

The post अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading अटक टाळण्यासाठी बडगुजरांकडून प्रयत्न

‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरणारी सोग्रस (ता. चांदवड) येथील धार्मिकस्थळ अतिक्रमणाच्या घटनेने वातावरण दूषित होत असतानाच गुरुवारी (दि. २९) प्रशासनातर्फे तत्काळ बैठक घेत या प्रकारात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. हे धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्व गावकरी व प्रशासनामार्फत घेण्यात आल्याने ग्रामस्थांच्या एकोप्याचे सर्वत्र काैतुक होत आहे. सोग्रस …

The post 'ते' धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading ‘ते’ धार्मिकस्थळ विधिवत स्थलांतरित करणार, एकोप्याने काढला मार्ग

अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त (National Science Day) अभिनव उपक्रम राबविला. सातपूरच्या कामगारनगर येथील रिक्षा स्टँडवर रिक्षाला लावलेले लिंबू-मिरची, बिब्बा, काळ्या बाहुल्या असे अंधश्रद्धायुक्त साहित्य विद्यार्थ्यांच्या समक्ष आणि सहकार्याने बाजूला केले. यापुढे आम्ही रिक्षाला अशा प्रकारचे लिंबू-मिरची बांधणार नाही. लिंबू-मिरची हे खाण्याचे पदार्थ असून, त्यांचा उपयोग खाण्यासाठी करू, असा …

The post अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading अंनिस: राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अभियान अभिनव उपक्रम

जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा जलजीवन मिशन योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील 18 गाव पाणी पुरवठा योजना राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीविना रखडल्या आहेत. त्यामुळे तातडीने समितीची बैठक लावण्यात यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे केली. त्यानुसार बैठक लावण्याचे आदेश सदस्य सचिव (म.जि.प्रा.) यांना मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या …

The post जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जलजीवन मिशन योजना : विभाग समितीची बैठक घेण्यााचे मंत्र्यांचे आदेश

नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांच्या सुधारित आकृतिबंधाला गुरुवारी (दि.२९) महासभेने मंजुरी दिली. या आकृतिबंधात १,९५३ नवीन पदांचा समावेश करण्यात आला असून, जुन्या आकृतिबंधातील कालबाह्य ठरलेली ६६२ पदे रद्द करण्यात आली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुधारित आकृतिबंधाचा प्रस्ताव तातडीने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार …

The post नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्याने १,९५३ पदांची निर्मिती; ६६२ पदे होणार रद्द

नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता स्थायी समितीने शिफारस केलेले २६०३.४९ कोटींचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक गुरुवारी (दि. २९) महासभेने ‘जैसे थे’ संमत केले. या अंदाजपत्रकात महासभेकडून कुठल्याही नवीन योजनांचा समावेश करण्यात आलेला नाही. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दि. १६ फेब्रुवारीला …

The post नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोटींच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावर महासभेची मोहोर