जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका मुख्यालयासमोरील जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर हा रस्ता आयडियल रोड म्हणून विकसित करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. लेखा विभागाच्या आक्षेपामुळे या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर हा रस्ता विकसित करण्याच्या २५.६२ कोटींच्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नाशिक पश्चिम विभागातील …

The post जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जुने सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्यासाठी २५.६२ कोटींना मंजुरी

सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान

महाराष्ट्रातील पक्षितीर्थ म्हणून परिचित असलेले आणि महाराष्टातील पहिले रामसर दर्जा मिळालेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य जसे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते तेथील वनरक्षक आशा वानखेडे यांच्या बहादुरीसाठी देखील प्रसिद्ध म्हणावे लागेल. नांदूरमधील या दबंग वनरक्षकाने स्वतःच्या हिमतीवर वाळू माफियांसमोर जावून वाळू चोरी पकडली आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या आशा वानखेडे सकाळी सात वाजताच पक्षी अभयारण्यात …

The post सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान appeared first on पुढारी.

Continue Reading सागाची तस्करी रोखणारी वनरक्षक ; अनेक जखमी पक्ष्यांना दिले जीवदान

रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नसल्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे, असा दावा करत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीवरून नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’ टाकला आहे. नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाराष्ट्रात …

The post रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये 'चिठ्ठी बॉम्ब' appeared first on पुढारी.

Continue Reading रावसाहेब दानवेंचा नाशिकमध्ये ‘चिठ्ठी बॉम्ब’

शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजप आणि शिवसेना २०१९ साली एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी मोदी लाट होती. आमचे उमेदवार प्रवाहाच्या विरोधात लढले आणि जिंकले, असे स्पष्ट करत शिवसेना(शिंदेगट) व राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार संख्या समान असल्याने आम्हाला लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते …

The post शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार शहरात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांसह जुन्या अधिकाऱ्यांची सांगड घालत नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेत पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले …

The post नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार …

The post नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दाखल : कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

यंदाच्या महिला दिनाची ‘इन्स्पायर इनक्ल्युजन’ ही थीम ‘स्त्री’त्वाला उद्धृत करणारी

नाशिक : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’.. या स्त्री महात्म्याची व्यापकता आधोरेखित करणारे हे प्रमेय सर्वश्रुत आहे. कुटुंब आणि समाजाच्या एकूण जडणघडणीमध्ये स्त्रीचा निर्णायक वाटा असतो. पुरुष कितीही कर्तृत्वान असला, तरी त्याचे मोठेपण स्त्रीमुळे आहे. तेजाळते हे शाश्वत सत्य आहे. आजचा जागतिक महिला दिन अवघ्या ‘स्त्रीत्वाचा सन्मान करणारा..’ स्त्री विश्वाप्रति कृतज्ञतेचा नमस्कार करणारा …

The post यंदाच्या महिला दिनाची 'इन्स्पायर इनक्ल्युजन' ही थीम 'स्त्री'त्वाला उद्धृत करणारी appeared first on पुढारी.

Continue Reading यंदाच्या महिला दिनाची ‘इन्स्पायर इनक्ल्युजन’ ही थीम ‘स्त्री’त्वाला उद्धृत करणारी

जळगांव : दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी; केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल

जळगांव; पुढारी वृत्तसेवा :  यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू विद्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना एक  विद्यार्थिनी कॉपी घेऊन फिरताना दिसली. यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीवरुन केंद्र प्रमुखासह चौघांच्या विरोधात कॉपी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल येथे गुरुवारी दहावीचा इंग्रजीचा पेपर सुरू होता. या परीक्षा …

The post जळगांव : दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी; केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगांव : दहावीच्या पेपरदरम्यान कॉपी; केंद्र प्रमुखासह चौघांवर गुन्हा दाखल

महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जयंती, उत्सवानिमित्त महाप्रसाद, भंडाऱ्यांचे आयोजन केले जात असून, यातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यासर्व घटनांची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासननाने महाप्रसादाच्या आयोजनासाठी आॅनलाइन परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नियमावली देखील जाहीर केली असून, विनापरवानगी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त ठिकाणी महाप्रसादांचे …

The post महाप्रसाद द्यायचाय? मग आता 'एफडीए'ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading महाप्रसाद द्यायचाय? मग आता ‘एफडीए’ची परवानगी घ्या, अन्यथा होईल कारवाई

शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १८ वा वर्धापन दिन शनिवारी (दि. ९) साजरा होत असून, त्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ७ च्या दरम्यान नाशिकमध्ये दाखल झाले. ते शुक्रवारी सकाळी (दि. ८) ९.३० वाजता श्री काळारामाची पूजा व आरती करणार आहेत. तसेच दिवसभर आयोजित विविध पक्षीय कार्यक्रमांत ते हजेरी लावणार …

The post शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading शहरभर होर्डिंग्ज, चौकाचौकांत मनसेचे झेंडे; राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल