पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच काम होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (7) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला …

The post पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क जागतिक महिला दिन – 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त नारी शक्तीला छानसे गिफ्ट दिले आहे. खुद्द पंतप्रधानांनी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त झाल्याची घोषणा केलेली आहे. नारी शक्तीकरीता घरगुती गॅसची किंमत कमी झाल्याने त्यांना लाख मोलाची मदत होणार असून महिलांचे बजेट सांभाळण्यास त्यांना आता मोठी मदतच …

The post घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०० रूपयांनी स्वस्त

श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.८) सकाळी १० वाजेच्या सुमारास येतील प्रसिद्ध श्रीकाळारामाची महाआरती करण्यात आली. यावेळी मुलगा अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मनसेचा १८ वर्धापनदिन शनिवारी (दि. ९) भाभा नगर येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजेपासून विविध कार्यक्रमांनी …

The post श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती appeared first on पुढारी.

Continue Reading श्री काळाराम मंदिरात राज ठाकरेंच्या हस्ते आरती

महिला दिनानिमित्ताने देवळा येथे महिलांना पर्स वाटप

देवळा ; पुढारी वृत्तसेवा – महाशिवरात्री तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून देवळा येथील केदा नाना आहेर व सुभाष रोड गणेश मित्र मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित महिलांना पर्स वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महाशिवरात्री निमित्ताने देवळा शहरातील मुंजोबा पारावर असलेल्या शिव लिंगच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. …

The post महिला दिनानिमित्ताने देवळा येथे महिलांना पर्स वाटप appeared first on पुढारी.

Continue Reading महिला दिनानिमित्ताने देवळा येथे महिलांना पर्स वाटप

देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली. तत्कालीन देवळा ग्रामपालिकेचे सण २०१५ मध्ये देवळा नगरपंचायती मध्ये रूपांतर झाले असून, ह्या कार्यालयासाठी जागा कमी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमार व त्यासाठी …

The post देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० लाखांचा निधी मंजूर

मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरात गुरूवार ( दि.७) रोजी प्रकाश घाडगे यांच्या बंगल्यामागील पांडुरंग खैरे यांच्या उसाच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याठिकाणी वनविभागाला कळविण्यात आल्याने वनरक्षक सचिन आहेर यांनी धाव घेत याठिकाणी उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आले होते. त्याबाबत …

The post मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत appeared first on पुढारी.

Continue Reading मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील नागरिकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांवरही भूतदया दाखविली आहे. माणसांप्रमाणेच आता शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठीही रुग्णवाहिकेची सुविधा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील १३.२२ लाखांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी …

The post नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील एकलहरे रोड, सामनगाव परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेची निर्घुण हत्या झाल्याची घटना (दि. 6 मार्च) रोजी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत तपास पूर्ण केल्यावर वेगळच सत्य समोर आलं आहे. तपासात भाच्यानेच मामीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. …

The post अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा appeared first on पुढारी.

Continue Reading अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता ‘इतका’ येणार खर्च

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरातील मोकाट व भटक्या कुत्र्यांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया महापालिकेला भलतीच महागात पडली आहे. अॅनिमल वेल्फेअर बोर्डाचे प्रमाणपत्र सादर न केल्याने काही महिन्यांपूर्वी श्वान निर्बीजीकरणाचा ठेका तडकाफडकी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर नव्याने राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेअंती नाशिक रोड व पंचवटी विभागासाठी प्रतिश्वान १६५० रुपये न्यूनतम दराच्या निविदेला स्थायीची मंजुरी घेण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली …

The post श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता 'इतका' येणार खर्च appeared first on पुढारी.

Continue Reading श्वान निर्बीजीकरण मनपाला पडलं महागात, एका श्वानामागे आता ‘इतका’ येणार खर्च

लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लहानपणापासून ती ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता होता. मात्र ही बाब समजण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लोटला. पोलिसांनी कारच्या अपहार प्रकरणी अटक केलेल्या संशयिताने दिलेल्या कबुलीतून ‘ति’च्या अपहरणाचा गुन्हा उघडकीस आला. त्यामुळे पोलिसांनी साक्री तालुक्यातून पालकांना बोलवून मुलीचा ताबा मुळ पालकांना सोपवला. सप्तश्रृंगी गडावर एक मुलगी एका इसमासह फिरत असल्याची …

The post लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला appeared first on पुढारी.

Continue Reading लहानपणापासून ज्याला वडिल म्हणत होती, तो तिचा अपहरणकर्ता निघाला