बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना

नाशिक : त्र्यंबकेश्वर- तालुक्यातील पिंप्री येथे बिबट्याने एका महिला व पुरूषावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास घडली. काळू सोमा वाघ (45) हे शेतात गहू पिकाला पाणी भरत असताना तर ताराबाई विल मुर्तडक (35) या गोठ्यात शेण काढत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दाेघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान …

The post बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना

सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- एकलहरे येथील सामनगाव येथे महिलेचा निर्घुण खून केल्याची घटना रात्री साडेदहा वाजता घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांती सुदाम बनेरिया असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला मूळची उत्तर प्रदेश येथील असून, सध्या सामनगाव येथे राहत होती. रात्रीच्या वेळी तिच्या घरात शिरून अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यावर काहीतरी हत्याराने वार करुन …

The post सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading सामनगावला रात्री घरात घूसून महिलेचा खून

कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कारवाई न करण्याच्या मोबदल्यात कॅफे चालकाकाडून दरमहा दोन ते तीन हजार रुपयांची मागणी करून ती घेणाऱ्या सहायक पोलिस उपनिरीक्षकास न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शंकर जनार्दन गोसावी (रा. टाकळी रोड) असे लाचखोर पोलिसाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गोसावी याच्या घराची झडती घेतली असता त्यात काहीही आढळून आले नाही. …

The post कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading कॅफेचालकाला धमकावत दरमहा पैसे घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास कोठडी

आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहे. याबाबत सर्वांनी माहिती करुन घ्यावी व या तत्वांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार …

The post आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल appeared first on पुढारी.

Continue Reading आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करुन घ्यावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ असे सांगून भामट्याने शहरातील तिघांना ऑनलाइन पद्धतीने ८ लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी बाळासाहेब जाधव (५७, रा. गुलमोहोर कॉलनी, नाशिकरोड) यांच्या फिर्यादीनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह इतर दोघांना भामट्यांनी फोन केला होता. राष्ट्रीयकृत बॅंकांचे नाव सांगून भामट्यांनी …

The post 'तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो' सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading ‘तुमचे क्रेडिट कार्ड सुरू करून देतो’ सांगून तिघांना 8 लाखांचा गंडा

बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान

त्र्यंबकेश्वर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 12 किमी अंतरावर असलेल्या बेझे चाकोरे येथील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीचे औचित्य साधत येथे पर्वस्नानाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम शक्तिपीठ संस्थापक महामंडलेश्वर स्वामी सामेश्वरानंद महाराज यांच्या मागदर्शनाने आणि बेझे, चाकोरे यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या प्रयत्नाने हे पर्वस्नान होत आहे. बेझेपासून तीन किमी अंतरावर असलेल्या चाकोरे येथे चक्रतीर्थ आहे. ब्रह्मगिरीवर प्रकट …

The post बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान appeared first on पुढारी.

Continue Reading बेझे चाकोरेतील चक्रतीर्थावर महाशिवरात्रीला पर्वस्नान

त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर असून येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा जनसागर लोटला असतो. यंदाच्या महाशिवरात्रीनिमित्त देखील श्री त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून आकर्षक फुलांच्या सजावटीने त्र्यंबकेश्वर मंदिर सजवले जाणार आहे. शुक्रवार (दि.८) आणि शनिवारी (दि.९) महाशिवरात्र निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शुक्रवारी (दि.८) पहाटे …

The post त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार; गर्भगृह दर्शन मात्र बंद

विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा– शहरातील दातारनगर भागातील हलवई मशिदीजवळील कारखान्यामागे साचलेल्या सांडपाण्यात विधिसंघर्षित तेरा वर्षीय मुलाने त्याच्यासमवेत खेळणार्‍या हस्सान मलिक मुदस्सीर हुसेन या साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्याच्या नाल्यात फेकल्याची घटना बुधवारी (दि. 6) दुपारी घडली. बालकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात विधिसंघर्षित …

The post विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले appeared first on पुढारी.

Continue Reading विधी संघर्षित मुलाने साडेतीन वर्षीय बालकाला सांडपाण्यात फेकले

काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे. मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. …

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे. मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. …

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त