नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला संप शनिवारी (दि.१६) तिसऱ्या दिवशीही कायम आहे. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व काही प्रमाणात …

The post नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सिटीलिंकचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

उत्तर महाराष्ट्रातील पहिलं ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ नाशिकमध्ये

नाशिकमधील जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर असावे, ही वन्यजीवप्रेमींची मागणी तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता अखेर संपुष्टात आली आहे. म्हसरूळ येथील वनविभागाच्या दोन एकर जागेपैकी एक एकरमधील उपचार केंद्राचे अद्ययावत बांधकाम पूर्ण झाले असून, वनविभागाने हे सेंटर रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेबरोबर नुकताच करार करून हस्तांतर केले असून, आता पुढच्या महिन्यात सुरू होणारे …

The post उत्तर महाराष्ट्रातील पहिलं 'ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर' नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्रातील पहिलं ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ नाशिकमध्ये

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम थांबविण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बहुचर्चित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (‘न्हाई’) दिले आहेत. तसे पत्रच ‘न्हाई’ने प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळे नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेपाठोपाठ जिल्ह्यातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प बासनात गुंडाळला जाण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. नाशिक, नगर व …

The post सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम थांबविण्याचे आदेश, नेमकं कारण काय? appeared first on पुढारी.

Continue Reading सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाचे काम थांबविण्याचे आदेश, नेमकं कारण काय?

महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का

राज्य शासनाच्या महाज्योती या विशेष विभागामार्फत युवांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत. महाज्योतीमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जेईई, नीट, सीईटी, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जात असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाज्योतीचे …

The post महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का appeared first on पुढारी.

Continue Reading महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का

महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का

राज्य शासनाच्या महाज्योती या विशेष विभागामार्फत युवांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहेत. महाज्योतीमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जेईई, नीट, सीईटी, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी प्रशिक्षण दिले जात असून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये महाज्योतीचे …

The post महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का appeared first on पुढारी.

Continue Reading महाज्योतीद्वारे युवांना मिळतोय आधार, स्पर्धा परीक्षांमध्ये वाढला टक्का

शासकीय कामकाज दोन महिने थंडवणार, कार्यालये पडणार ओस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-देशातील लोकसभा निवडणुकांचा बिगुल शनिवारी (दि.१६) वाजणार आहे. आचारसंहितेमुळे पुढचे दोन महिने विकासकामांवर मर्यादा येणार आहेत. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हा समितीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या फाईली हातावेगळ्या केल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. हा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दुसऱ्याच क्षणी देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल. मे अखेरपर्यंत आचारसंहिता …

The post शासकीय कामकाज दोन महिने थंडवणार, कार्यालये पडणार ओस appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय कामकाज दोन महिने थंडवणार, कार्यालये पडणार ओस

राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असताना, चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत अनेकांचे खिसे रिकामे केले. सोन्याचे दागिने, मोबाइल फोनसह राेकडही हातोहात लांबविल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे राहुल गांधी आले असता, त्यांची एक झलक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रॅलीबरोबरच …

The post राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधींच्या नाशिकमधील सभेत चोरट्यांची हातसफाई, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला

घोटी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा–  बिबट्या म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो, पण बिबट्यावरच पळून जाण्याची वेळ जनावरांनी दाखवलेल्या एकीमुळे आली. नाशिकच्या घोटी येथील दौंडत परिसरात ही घटना घडली.  दौंडत परिसरामध्ये बिबट्याचा संचार वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्यांमुळे पशुधन संकटात आले असून त्वरित परिसरामध्ये पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी दौंडस ग्रामपंचायतीने केली आहे. …

The post वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला appeared first on पुढारी.

Continue Reading वासराला वाचविण्यासाठी सरसावले, जनावरांची एकी पाहून बिबट्या पळाला

वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- येथील रहिवाशांना आईची माया काय असते, याचा प्रत्यय गुरुवारी (दि. १४) आला. रात्री विहिरीत पडलेले वासरू सकाळी बाहेर येईपर्यंत तब्बल १२ तास गाय जिवाच्या आकांताने विहिरीभोवती घुटमळत होती. गायीची तळमळ पाहून लष्करातील सेवानिवृत्त जवान व कॅन्टोन्मेंट कर्मचारी यांनी विहिरीत उतरत त्या वासराला सुरक्षित बाहेर काढले. त्याला पाहताच गायीने फोडलेला हंबरडा …

The post वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या appeared first on पुढारी.

Continue Reading वासरासाठी गायीचा बारा तास हंबरडा, उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या

नाशिक मनपा होर्डींग्ज घोटाळा : ज्यांनी तक्रार केली त्यांच्याच होर्डींग्जची तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेतील कथित होर्डींग्ज घोटाळ्याच्या चौकशीचा अहवाल एकीकडे तयार झाला असताना दुसरीकडे ज्या होर्डींग्जधारकांनी या घोटाळ्याची तक्रार केली होती. त्यांच्या होर्डींग्जची तपासणी नगररचना विभागामार्फत सुरू झाली आहे. होर्डींग्जधारकांकडून स्टॅबिलिटी प्रमाणपत्राची मागणीही होत आहे. या माध्यमातून तक्रार मागे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब केला जात असल्याचा आरोप होत आहे. जाहिरात व परवाने विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने …

The post नाशिक मनपा होर्डींग्ज घोटाळा : ज्यांनी तक्रार केली त्यांच्याच होर्डींग्जची तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा होर्डींग्ज घोटाळा : ज्यांनी तक्रार केली त्यांच्याच होर्डींग्जची तपासणी