सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिटीलिंक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट वॉचमन राहत असलेल्या पत्राच्या शेडवर जाऊन धडकली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली असून अन्य चार जण थोडक्यात बचावले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक (एम एच १५ जी व्ही …

The post सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा-  छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते.  मात्र, त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे. अर्थात …

The post भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर

मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा– साक्री तालुक्यातील मोहगाव येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने लोकनियुक्त सरपंच यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मोहगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष्मण महाले हे सन 2022 मध्ये थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. निवडणूक लढवतांना निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात सत्य माहिती द्यावी लागते. मात्र सरपंच लक्ष्मण हौशा महाले …

The post मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले appeared first on पुढारी.

Continue Reading मोहगावचे लोकनियुक्त सरपंच अपात्र, अतिक्रमण भोवले

नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुती, महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा नाशिकमध्ये धडाडणार आहेत. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नाशिकला १८ मे रोजी जाहीर सभा होत आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांसाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाची नोंदणी करण्याचा अर्ज महायुतीकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला …

The post नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये धडाडणार स्टार प्रचारकांच्या तोफा

मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत प्रखरतेने मांडता यावा तसेच प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून राज्यातील ४८ मतदार संघात अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणाात उभे केली जाणार आहेत. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून कोण उमेदवार असेल? यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत इच्छुकांची भाऊ गर्दी दिसून आली. बैठकीत अनेकांनी उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखविल्याने, …

The post मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा समाजाकडूनही इच्छुकांची भाऊ गर्दी; नाशिकमधून चार, दिंडोरीतून दोन नावे आघाडीवर

दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात १९५२ ते २०२४ या ७२ वर्षांच्या कालावधीपैकी सुमारे ३५ वर्षे खासदारकीच्या माध्यमातून शहराचे दिल्लीतील नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते. मात्र १९९९ पासून नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार होऊ शकलेला नाही. एकेकाळी सर्वाधिक कालावधी लोकसभा मतदारसंघावर प्राबल्य ठेवलेल्या राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षास गत २५ वर्षांपासून दिल्ली गाठता न आल्याने पक्षाची पीछेहाट …

The post दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading दोन तपांपासून शहर काँग्रेसला दिल्ली दूरच, अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका

साधू-महंतांची एन्ट्रीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुती व महाआघाडीत महाभारत सुरू असतानाच साधू-महंतदेखील उमेदवारीवर ठाम आहेत. राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी महंतांनी केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जाची मुदत संपुष्टात आली आहे. उमेदवारांनी प्रचारालादेखील प्रारंभ केला आहे. दुसरीकडे लोकसभेच्या …

The post साधू-महंतांची एन्ट्रीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली appeared first on पुढारी.

Continue Reading साधू-महंतांची एन्ट्रीने राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली

वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा मोबाइलच्या वाढत्या स्पर्धेमुळे बीएसएनएलचे अस्तित्व हळूहळू नाहीसे होत चालले असून, सरकारच्या दुर्लक्षामुळे बीएसएनएल शेवटची घटका मोजतोय का? असे म्हणायची वेळ आली आहे. अपुरी कर्मचारीसंख्या, खासगी कंपन्यांची वाढती स्पर्धा यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकसंख्येत प्रचंड घट सुरू झाली आहे. एकेकाळी बीएसएनएलचे लँडलाइन कनेक्शन घेण्यासाठी सहा सहा महिने वेटिंग करावे लागत असे. कुणाची खासदाराची ओळख …

The post वाढती स्पर्धा 'बीएसएनएल'साठी ठरली डोकेदुखी appeared first on पुढारी.

Continue Reading वाढती स्पर्धा ‘बीएसएनएल’साठी ठरली डोकेदुखी

आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आडगावसह शहरातील इतर ठिकाणी ट्रक टर्मिनल विकसित करण्याच्या प्रश्नावर वारंवार पाठपुरावा करूनदेखील महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाशिक जिल्हा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आडगाव ट्रक टर्मिनसलगत उभारण्यात येत असलेल्या महापालिकेच्या ई-बस डेपोला विरोध दर्शविला आहे. ई-बस डेपो इतरत्र हलवावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, इशारादेखील असोसिएशनने दिला आहे. …

The post आडगाव टर्मिनसच्या जागेत 'सारथी' ची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आडगाव टर्मिनसच्या जागेत ‘सारथी’ ची मागणी

बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवार कारंजा परिसरातील महापालिकेच्या यशवंत मंडई या इमारतीत भाडेकरू असलेल्या युको बँकेने तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे थकविल्याने महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीची नोटीस बजावली आहे. थकबाकी भरण्यासाठी बँकेला शनिवार (दि.३०) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत थकबाकी न भरल्यास बँकेला सील लावण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती विविध …

The post बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे appeared first on पुढारी.

Continue Reading बँकेने थकवले तब्बल दोन कोटी ९४ हजार रुपयांचे भाडे