नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मार्च २०२३ पर्यंत घरपट्टी वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के पूर्ण करणाऱ्या नाशिक महापालिकेला यंदा मात्र ही किमया साधता आली नाही. ऐन मार्च महिन्यात कर विभागातील कर्मचाऱ्यांवर निवडणुक कामांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्याने, कर वसुली विभागाला घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट काठावर नेता आले. गेल्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट २१० कोटी रुपये निश्चित केले होते. …

The post नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपाला घरपट्टी वसुलीतून २०६ कोटींचा महसूल

तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महायुतीत नाशिकच्या जागेचा गुंता सुटता सुटत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी (दि. ३१) तर महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने, गुंता आणखीनच वाढला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार देऊन उमेदवार निवडीत महायुतीवर काहीशी सरशी घेतली आहे. गेल्या दहा वर्षांपासून नाशिक …

The post तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना appeared first on पुढारी.

Continue Reading तिढा वाढला : महायुतीचा उमेदवार ठरता ठरेना

सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी ‘वार्षिक बाजारमूल्य दरात’ अर्थात रेडीरेकनर दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, बांधकाम व्यावसायिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. रेडीरेकनरदरात वाढ करू नये, अशी मागणी सामन्यांसह बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांकडूनही सातत्याने केली जात …

The post सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर 'जैसे थे' appeared first on पुढारी.

Continue Reading सर्वसामान्यांना दिलासा : यंदाही रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’

नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग

सटाणा; पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना रविवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानाची आर्थिक हानी झाली. अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील ए टू झेड या दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. यामुळे शेजारील एका कपड्याच्या दुकानातही आगीचे लोळ पोहोचले.ए टू झेड …

The post नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग

Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क आचार संहिता सुरु होण्याचे कारण काय? आदर्श आचारसंहिता हा राजकीय पक्ष (political party) आणि त्या पक्षातील उमेदवारांसाठी तयार करण्यात आलेले असे नियम आहेत. निवडणूक आचारसंहिता ही निवडणुका मुक्त वातावरणात पार पडाव्यात, त्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करुन कोणतेही जातीय दंगे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने भारतीय निवडणूक …

The post Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का? appeared first on पुढारी.

Continue Reading Code Of Conduct : निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू, पण का?

स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला

नाशिक ( निफाड ) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, चांदवड, येवला, मनमाड, मालेगाव, नांदगाव आणि निफाड तालुक्यातील काही दुष्काळसदृश समजल्या जाणाऱ्या किंवा कोरडे हवामान व अल्प पर्जन्यवृष्टी असणाऱ्या भागामध्ये कुक्कुटपालन अर्थात पोल्ट्री व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी चांगला लाभ मिळवून देणारा जोडधंदा म्हणून प्रचलनात आहे. यंदा मात्र निसर्गाने लहरीपणाचा झटका देत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांना चांगलेच जेरीस …

The post स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला appeared first on पुढारी.

Continue Reading स्वत:चा बचाव करा! हिट वेव्हने पोल्ट्री व्यवसायही होरपळला

सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सप्तरंगांची रंगाची उधळण केल्या जाणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवासाठी अवघे नाशिक सजले होते. रंगप्रेमींसाठी शहरात सहा ठिकाणी रहाडी उघडण्यात आल्याने राहड संस्कृती जोपासण्यासाठी व या रहाडींमध्ये ‘धप्पा’ मारण्या साठी शहरवासीयांनी हजेरी लावून मनमुरादपणे आनंद लुटला. होळी पाैर्णिमेनंतर नाशिककरांना खऱ्याअर्थाने आतुरता लागून असते ती रंगपंचमीची. विविध रंगांची मनसोक्त उधळण करीत मनाला आनंद देणारा …

The post सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग appeared first on पुढारी.

Continue Reading सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग

कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे उमेदवारी निश्चितीवरून इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच रंगल्याने राजकीय वातावरण तापले असताना, उन्हाच्या तीव्र झळा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे ‘रण’ अधिकच तापवणाऱ्या ठरत आहेत. मार्चअखेर कमाल तापमान ३९ अंशांवर पोहोचल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात उन्हाची तीव्रता काय असेल, या विचारानेच उमेदवार, इच्छुक तसेच कार्यकर्त्यांना धडकी भरली आहे. कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकला …

The post कडक उन्हात प्रचारही 'तापणार'! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर appeared first on पुढारी.

Continue Reading कडक उन्हात प्रचारही ‘तापणार’! उमेदवार, इच्छुकांकडून भेटींवर भर

उमेदवारीसाठी गोडसे तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ की, शिवसेनेच्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हा पेच शुक्रवारी(दि.२९) देखील कायम राहिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाशिकमधून उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांना पसंती दिल्याने तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांच्या नशिबी प्रतीक्षा कायम राहिली …

The post उमेदवारीसाठी गोडसे तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून appeared first on पुढारी.

Continue Reading उमेदवारीसाठी गोडसे तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून

हल्ला करणारा अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद

इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी व पिंपळगाव खांब परिसरात दहशत घालणाऱ्या व वेळप्रसंगी हल्ला करणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथर्डी – नांदूर मार्गावर असलेल्या पोरजे यांच्या मळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. आठ ते नऊ वर्षाचा हा नर बिबट्या आहे. काही महिन्यांपासून पाथर्डी, पिंपळगाव खांब परिसरात भक्ष व पाण्याच्या शोधात …

The post हल्ला करणारा अखेर 'तो' बिबट्या जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading हल्ला करणारा अखेर ‘तो’ बिबट्या जेरबंद