नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून तिचा खून करीत मुलीवरही हल्ला करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शिवाजी तुकाराम माळी (३२, रा. जाखोरी) असे या आरोपीचे नाव आहे. शिवाजी माळी याने १३ जून २०२० रोजी रात्री पत्नी ज्योती उर्फ मिना शिवाजी माळी (२७) हिचा खून केला होता. ODI World …

The post नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा…

नाशिक : जिल्हा परिषदेच्या 84 गटांमधील राजकीय आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 28) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर झाली. यावेळी अनूसूचित जमातीसाठी 33, अनूसूचित जातीसाठी 6 व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 3 असे 42 गट आरक्षित करण्यात आले आहेत. खुल्या 42 गटांपैकी 20...

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण पाहा…

नाशिक : दुचाकी घसरल्याने वृद्धेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ७० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील ड्रीम कॅसल समोर घडली. यमुनाबाई जगन्नाथ भालेराव (७०, रा. क्रांती नगर, पंचवटी) असे या वृद्धेचे नाव आहे. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुनाबाई या त्यांचा नातू प्रसाद संजय भालेराव (२०) याच्यासह एमएच १५ एचए ७१७४ क्रमांकाच्या दुचाकीवरून बुधवारी (दि.२७) रात्री नऊ …

The post नाशिक : दुचाकी घसरल्याने वृद्धेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी घसरल्याने वृद्धेचा मृत्यू

Nashik : नांदुरीत मटका अड्ड्यावर छापा, एकाला अटक

कळवण : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नांदुरी येथील मुंबई तडका हॉटेलमागे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर अपर पोलिस अधीक्षक नाशिक यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. यात एकाला मुद्देमालासह कळवण पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. कळवण तालुक्यातील सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी नांदुरी गावातील बसस्थानकासमोर असलेल्या मुंबई तडका हॉटेलमागे मटका जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार …

The post Nashik : नांदुरीत मटका अड्ड्यावर छापा, एकाला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदुरीत मटका अड्ड्यावर छापा, एकाला अटक

नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक (पिंपरखेड) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विविध ठिकाणी मक्यावरील तणनाशकाचा विपरीत परिणाम होऊन मका पिकाचे नुकसान होऊन बळीराजा हतबल झाला आहे. देशातील अग्रगण्य कंपनीच्या टिंझर या मक्यावरील तणनाशक औषधाने पाच शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर शंभर टक्के दुष्परिणाम होऊन मका पीक करपून गेले. कंपनीने आपल्या तणनाशक औषधाचा लॉट बाजारातून काढून घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. नांदगाव तालुक्याततील …

The post नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

नाशिक (पिंपरखेड) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील विविध ठिकाणी मक्यावरील तणनाशकाचा विपरीत परिणाम होऊन मका पिकाचे नुकसान होऊन बळीराजा हतबल झाला आहे. देशातील अग्रगण्य कंपनीच्या टिंझर या मक्यावरील तणनाशक औषधाने पाच शेतकर्‍यांच्या शेतातील पिकावर शंभर टक्के दुष्परिणाम होऊन मका पीक करपून गेले. कंपनीने आपल्या तणनाशक औषधाचा लॉट बाजारातून काढून घेत तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. नांदगाव तालुक्याततील …

The post नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तणनाशकामुळे पीक करपल्याने कंपनीने बाजारातून हटविला औषधाचा लॉट

Nashik : श्रावणासाठी त्र्यंबक नगर परिषद सज्ज

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा नगर परिषद श्रावण महिन्यासाठी सज्ज झाली असून, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, उपनगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी संजय जाधव यासह नगरसेवक आणि सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेऊन नियोजन केले आहे. स्वच्छता आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी शहरातील मंदिर परिसर, नारायण नागबली केंद्र, अहिल्या गोदावरी संगम, कुशावर्त परिसर व प्रमुख मार्ग …

The post Nashik : श्रावणासाठी त्र्यंबक नगर परिषद सज्ज appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : श्रावणासाठी त्र्यंबक नगर परिषद सज्ज

नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री यांचे शनिवारी (दि.30) मालेगाव येथे आगमन होणार आहे. तर शिवसेना पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला अटक न झाल्याने शनिवारीच शिवसैनिक पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शहरासह जिल्ह्यात शिवसेना आणि शिंदे गटसमर्थक आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र, मनाई आदेशामुळे मोर्चाबाबत कोणताही अर्ज दिला नसल्याचे आयुक्तालयाकडून सांगण्यात आल्याने …

The post नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेचा मोर्चा कायद्याच्या चौकटीत अडकण्याची शक्यता

नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

देवगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव कन्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकणार्‍या विद्यार्थिनीस मासिक पाळीच्या कारणास्तव शिक्षकानेच वृक्षारोपण करण्यास रोखल्याच्या खळबळजनक घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत बुधवारी (दि. 27) सकाळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्षा मीना यांनी आश्रमशाळेस भेट देत चौकशी सुरू केली. महाराष्ट्र महिला आयोगाने या प्रकरणी तातडीने कार्यवाही …

The post नाशिक : 'त्या' शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ शिक्षकांची चौकशी, मासिक पाळीमुळे विद्यार्थिनीस वृक्षारोपणास मज्जाव

मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शिवसेनेतील अंतर्गत बंडात मंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ आमदार दादा भुसे यांनी केलेली पाठराखण मालेगावच्या विकासाला बूस्टर डोस देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर शिंदे यांचा पहिला लक्षवेधी दौरा नाशिक जिल्ह्यात होत असून, त्याचे मुख्य केंद्र मालेगाव राहणार आहे. याप्रसंगी मालेगाव जिल्हानिर्मितीसह वळण योजनांचे रिटर्न गिफ्ट मिळण्याच्या आशा …

The post मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव जिल्हानिर्मिती पुन्हा चर्चेत, मुख्यमंत्री शिंदेंचा शनिवारी दौरा