जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव : जळगाव महापालिकेमार्फत होत असलेल्या विविध निकृष्ठ कामांच्या तक्रारींसह रेशनकार्डच्या १२ आकडी नंबरसाठी पैशांची देवाणघेवाण होत असून याची चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले. जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन निवेदनात म्हटले आहे की, जळगाव महापालिकेच्या वतीने शिवाजी नगरात विविध …

The post जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील निकृष्ठ कामांची चौकशी करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगाव : आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोरोना संकटात आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा केली. असे असतानाही आशा व गटप्रवर्तक …

The post जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

जळगाव : जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे. जळगावची केळी केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात विशेषत: रावेर तालुक्यात केळीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. याच तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. हे संकट कमी होतं की काय म्हणून आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. येथील केळी पिकावर सीएमव्ही ( CMV …

The post जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर 'लम्पी' तर केळीपिकावर 'सीएमव्ही' व्हायरस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री हवे का? शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही

जळगाव : पुढारी वृत्तसेवा गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे हे चुकीचे आहे. कुणीही शून्यातून येऊन नवनिर्मिती करत असतो. मी शेतकर्‍याचा मुलगा, आज मुख्यमंत्री झालो, पण हे विरोधकांना पचत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे काय, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. …

The post Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Eknath Shinde : पुढच्या अडीच वर्षांत शिवसेना शिल्लक राहणार नाही

जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील रामेश्वर कॉलनीमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाच्या आडोशाला जुगार खेळला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुढच्या बाजुला शिवसेनेच्या संपर्क कार्यालय आणि मागच्या बाजुला सट्टा मटका खेळला जात होता. विशेष म्हणजे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माजी शहरप्रमुख शोभा चौधरी यांनी सट्टापेढीचा भांडाफोड केला. नाशिक : दिक्षी गावात अवैध दारूविरोधात महिला आक्रमक; तळीरामांची …

The post जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: शिवसेना कार्यालयाच्या आडोशाला जुगार अड्डा

जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल व चोपडा तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल जाहीर झाला. यात जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी एकही ग्रामपंचायत भाजपला विजय मिळविता आला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना धक्का मानला जात आहे. याउलट शिवसेना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविता आला. तर चार ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा राहिला. जळगाव …

The post जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन यांना धक्का, ग्रामपंचायतींवर अपक्षांचा झेंडा

जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा बोदवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी चक्क सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे. औरंगाबाद: एका उंदरामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ११ तास बंद ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची त्वरीत नियुक्ती करण्याची …

The post जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तहसीलदाराची नियुक्ती होत नसल्याने त्याने केले सरणावर झोपून उपोषण

Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक

जळगाव- भुसावळ शहरातील वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्प्लेक्समधील दुर्गा देवी मंदिर परीसरात दोघांना दोन गावठी पिस्तूल, पाच जिवंत काडतुसांसह बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीवरून अटक केली. सै. सिकंदर बशरात अली व नरेश देविदास सुरवाडे (दोन्ही रा.भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना वरणगाव रोडवरील गोलाणी कॉम्पलेक्स जवळील दुर्गा देवीच्या मंदीर परिसरात …

The post Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon Crime : भुसावळात गावठी कट्टे बाळगणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन

जळगाव : तालुक्यातील खेडी बु. येथे तमाशाच्या फडात नाचणार्‍या सहाय्यक फौजदार भटू विरभान नेरकर याच्यावर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली असून याबाबतचे आदेश त्यांनी काढले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात जळगाव शहरातील निवृत्ती नगरात वाळू व्यावसायातील वर्चस्वाच्या वादातून भावेश उत्तम पाटील (रा. आव्हाणे) या तरुणाच्या …

The post जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तमाशात नाचताना व्हिडीओ व्हायरल; सहाय्यक फौजदाराचे निलंबन