धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पशु बाजारासह गुरांच्या वाहतुकीस अटी शर्तींच्या अधीन राहून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परवानगी दिली आहे. धुळे जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील गोजातीय प्रजातीची सर्व गुरे व म्हशी यांची ने-आण करण्यास व खरेदी-विक्री व …

The post धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पशु बाजार सुरू करण्यासह गुरांच्या वाहतुकीस परवानगी

धुळे : संप काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज!

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडलातील कार्यक्षेत्रामध्ये अदानी इलेक्ट्रीकल्स कंपनीने वीज वितरणासाठी विद्युत नियामक आयोगाकडे परवाना मागितलेला आहे. याविरोधात राज्याच्या वीज कामगार संघटनांनी आज मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे. या संप काळात राज्यातील ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने संपूर्ण तयारी केली आहे. वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह सर्व …

The post धुळे : संप काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज! appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : संप काळातही अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज!

धुळे : बोरकुंडला नववर्षाच्या स्वागतासाठी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

धुळे; पुढारी वृत्तसेवा : बोरकुंड येथील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे रविवारी जिल्हास्तरीय मॅरेथाॅन व रक्तदान शिबीराने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. रक्तदान शिबिरात तीनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्थेत तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिलाला. या मॅरेथाॅनमध्ये एकुण ५९३ युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. दरम्यान मंगळवारी (दि.२ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता सावित्रीबाई फुले जयंतीच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानाचे व शाहिरी कार्यक्रमाचे …

The post धुळे : बोरकुंडला नववर्षाच्या स्वागतासाठी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बोरकुंडला नववर्षाच्या स्वागतासाठी इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

धुळे  : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यासह जिल्हयात जून ते ऑक्टोंबर 2022 या कालावधित अतिवृष्टी, अवकाळीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. या कालावधीत जिल्हयासाठी एकूण 54 कोटी 63 लक्ष व धुळे तालुक्यासाठी 51 कोटी 45 लक्ष रुपये एवढ्या मदत निधीची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकर्‍यांना …

The post अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

धुळे जिल्ह्यात एक कोटींच्या गांजा-अफुच्या साठ्याची पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट

धुळे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ३२ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा तसेच अफूचा साठा धुळे जिल्हा पोलीसांनी आज पर्यावरण पूरक पद्धतीने नष्ट केला आहे. हा साठा १ कोटी १५ लाख ३० हजार ९६६ रुपये किमतीचा असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान यापुढे देखील अमली पदार्थ विरोधात धुळे जिल्हा पोलीस प्रशासन कठोर कारवाई करणार …

The post धुळे जिल्ह्यात एक कोटींच्या गांजा-अफुच्या साठ्याची पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात एक कोटींच्या गांजा-अफुच्या साठ्याची पर्यावरण पूरक पद्धतीने विल्हेवाट

दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डची कागदपत्रे अद्यावत करावी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या वतीने देशभर आधारकार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात येऊन बहुतांश नागरिकांचे आधारकार्ड काढण्यात आले आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, नवी दिल्ली यांचेकडील 9 नोव्हेंबर, 2022 मधील अधिसूचनेत नमुद केलेल्या कागदपत्रांच्या अद्यावयत नियमावलीनुसार दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधार कार्डधारकांनी त्यांचे आधार कार्डशी संबंधित कागदपत्रे अद्यावत करणे आवश्यक आहे. धुळे जिल्ह्यातील ज्या नागरिकांच्या …

The post दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डची कागदपत्रे अद्यावत करावी : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading दहा वर्ष पूर्ण झालेल्या आधारकार्डची कागदपत्रे अद्यावत करावी : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 10 गावातील 72 कर्मचार्‍यांचा महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सामावून घेण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याबाबतची माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या कर्मचार्‍यांना न्याय मिळावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी वेळोवळी शासनाकडे आवाज उठविला होता. धुळे महानगरपालिकेची दि. 5 जानेवारी 2018 रोजी हद्दवाढ करण्यात आली. त्यानुसार धुळे तालुक्यातील …

The post धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे मनपाच्या 10 गावातील कर्मचार्‍यांना अस्थापनेवर घेण्याचा शासनाचा निर्णय

धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा आमदार कुणाल पाटील यांचा झंझावात कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस, महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. दरम्यान तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या मुकटी,देऊर बु., मांडळ,नंदाणे, रतनपूरा,धनुर यासह २५ ग्रामपंचायतीवर काँग्रेसने आपला झेंडा फडकविला आहे. विजयी उमेदवारांनी आमदार …

The post धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुकटी, देऊर, धनुर, मांडळ, रतनपूरा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद

धुळे : पुढारी वृत्तसेवा लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता एकूण 2 कोटी 12 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या बांधकामास आता गती मिळणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या 21 कोटी 27 लक्ष रुपयाच्या आराखड्यास या आधीच मान्यता मिळाली आहे. …

The post धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद

चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आज धुळे शहरात सर्व आंबेडकरी संघटनेसह सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. …

The post चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading चंद्रकांत पाटलांविरोधात धुळ्यात मोर्चा, हकालपट्टी करण्याची मागणी