धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान – खा. हिना गावित

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा विनाअनुदानित शाळा चालविणे ग्रामीण भागात मोठे आव्हान आहे. शासकीय अनुदान नसतानादेखील श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बालकांना दिले जात असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. निजामपूर-जैताणे येथील ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनातील कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल अध्यक्षस्थानी …

The post धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान - खा. हिना गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विनाअनुदानित शाळा चालविणे मोठे आव्हान – खा. हिना गावित

धुळे : सावळदे पुलावर अपघात; क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले

धुळे; पुढारी वृत्तसेवा :  सोमवारी (दि. २३) रात्री सावळदे पुलावर भीषण अपघात (Accident) झाला. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने गाडी पुलावर उलटली. यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने क्रुझरला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण यात हे अज्ञात वाहन थेट तापी नदीत पात्रात कोसळले. या अपघातात क्रुझरमधील मजुर जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. …

The post धुळे : सावळदे पुलावर अपघात; क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सावळदे पुलावर अपघात; क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहन तापी नदीत कोसळले

धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांच्या घशाची कोरड दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेली 154 कोटीची पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचारात गडप झाली असून या योजनेतील जलकुंभात पाणीच टाकले गेले नाही. धुळेकरांना दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महानगरपालिकेच्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आज शिवसेनेने देवपुरातील जलकुंभाजवळ आंदोलन करून मनपा प्रशासन आणि सत्ताधारी गटाचा निषेध केला. धुळे महानगर पालिकेच्या …

The post धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 154 कोटींची योजना भ्रष्टाचाराच्या महापुरात ; जलकुंभाजवळ शिवसेनेचे आंदोलन

सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा महावितरणच्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी कंपनी एसएमएस किंवा ऑनलाईन बिले भरण्याची सुविधा सुरक्षित असेल याची दक्षता घेत असते. ग्राहकांनी महावितरणची कार्यपद्धती समजून घ्यावी. ग्राहकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या बनावट मेसेजना बळी पडू नये व वीजग्राहकांना लुटणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध रहावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. …

The post सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर भामट्यांपासून सावध रहा, महावितरणचे आवाहन

धुळे : शेवाळी फाट्यावर कार व बसचा भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेवाळी फाट्यावर कार व लक्झरी बसचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघात इतका भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला आहे व लक्झरीचेही मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताबाबत अद्यापही साक्री पोलिसांत नोंद करण्यात आलेली नाही, मात्र दोन्ही वाहने साक्री …

The post धुळे : शेवाळी फाट्यावर कार व बसचा भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेवाळी फाट्यावर कार व बसचा भीषण अपघात; एक ठार, दोन जखमी

धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या गफुर नगर परिसरात विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची  घटना घडली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर  आमदार फारुक शहा यांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने मयत बालकाच्या परिवाराला मदत देऊन …

The post धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : विद्युत खांबाला हात लावताच शॉक लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू

धुळे : शिकण्याच्या वयातच घरफोडीचा नाद! पिंपळनेर पोलिसांकडून टोळी गजाआड

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर शहरासह सामोडेत घरफोडीच्या घटना लागोपाठ घडत असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. परिणामी, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी चोरट्यांची टोळी गजाआड केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौघा चोरट्यांपैकी तीन जण अल्पवयीन आहेत. शिकण्याच्या वयातच त्यांनी घरफोड्या करण्यास सुरु केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. या टोळीतील मुख्य म्होरक्याचा शोध सुरु आहे. …

The post धुळे : शिकण्याच्या वयातच घरफोडीचा नाद! पिंपळनेर पोलिसांकडून टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिकण्याच्या वयातच घरफोडीचा नाद! पिंपळनेर पोलिसांकडून टोळी गजाआड

Dhule : पिंपळनेर पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी

धुळे, (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा  पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने गोवंश तस्करी रोखली असून 19 गोवंशला जीवनदान देण्यात यश आले आहे. या प्रकरणात 12 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज पहाटे 3 …

The post Dhule : पिंपळनेर पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : पिंपळनेर पोलिसांनी रोखली गोवंशाची तस्करी

धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने

धुळे : पुढारी वृत्तसेवा गेल्या चार वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असून चार वर्षात धुळेकरांच्या नजरेत भरेल असे एकही काम सत्ताधारी भाजपेयींना करता आले नाही. विकासाच्या नावाखाली आलेल्या शेकडो कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. फक्त बोगस कामे टाकणे आणि कोट्यावधीचे बील काढणे एवढेच काम आतापर्यंतच्या महापौरांनी केले असल्याचा आरोप करीत आज शिवसेनेने महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय …

The post धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे मनपाच्या प्रवेशद्वारावर शिवसेनेचे आंदोलन, , सत्ताधारी भाजप विरोधात निदर्शने

धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

धुळे : पुढारी वृत्तसेवा नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला असून निवडणुकीची आचारसंहिता धुळे जिल्ह्यात लागू झालेली आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्रे ते ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात त्या पोलीस स्टेशनला जमा करावीत. असे निर्देश जिल्हादंडाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे. नाशिक …

The post धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस स्टेशनला जमा करावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश