Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची चित्ररथ, एलईडी रथाच्या माध्यमातून गावागावांत जनजागृती होवून लाभार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सचिव जलज शर्मा यांनी आज येथे केले. शासनाच्या विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजना धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी …

The post Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : शासनाच्या विविध योजनांचा धुळे जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जागर

धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता

पिंपळनेर (ता.साक्री) संत निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर शाखेच्या वतीने येथील पांझरा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळनेर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद गांगुर्डे, निरंकारी मंडळाच्या पिंपळनेर ब्रँचचे मुखी व ज्ञानप्रचारक जगदीश ओझरकर उपस्थित होते. Raju Shetti Tweet :  राजू शेट्टी यांच सूचक ट्विट; म्हणाले, शेतकऱ्यांच्या …

The post धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेरच्या निरंकारी मंडळाकडून पांझरा नदीपात्राची स्वच्छता

धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील घोडदे येथे कपाशी वेचण्यासाठी शेतात गेलेल्या तरुण शेतकऱ्यावर मादी बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यातून तरुण शेतकरी बालंबाल बचावला असून चेहऱ्यावर ८-१० टाके पडले आहेत. विशेष म्हणजे भर दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे. घोडदे येथील तरुण शेतकरी …

The post धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतात कपाशी वेचत असताना शेतकऱ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

धुळे (पिंपळनेर)पुढारी वृत्तसेवा शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश सुभाष बधान यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. योगेश बधान यांची आई (मयत) व वडिल सुभाष शिवराम बधान यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार पिंपळनेर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय साहेबराव गांगुर्डे यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. शासकीय जमिनीवर दुकान असून …

The post धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सरकारी जमिनीवरील अतिक्रमण भोवलं, ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

धधुळे : शेणपूरला भरदिवसा घरावर दरोडा ; दहा लाखांचा ऐवज लंपास

पिंपळनेर (धुळे) : पुढारी वृत्तसेवा मौजे शेणपूर येथे गावाच्या मध्यभागी असलेल्या संजय उत्तम काकुस्ते यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना आज सकाळी दहावाजेच्या सुमारास घडली. गेल्या दोन दिवसापासून संजय काकुस्ते हे गावी गेले होते त्याचीच संधी साधत चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटीतून लॉकर तोडून सुमारे 18 तोळे सोने व आठ …

The post धधुळे : शेणपूरला भरदिवसा घरावर दरोडा ; दहा लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading धधुळे : शेणपूरला भरदिवसा घरावर दरोडा ; दहा लाखांचा ऐवज लंपास

धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याने मोठा गुन्हा करण्याच्या हेतूने धारदार शस्त्राचा साठा राजस्थान मधून धुळ्याकडे आणत असल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. या कारवाईत तब्बल 12 तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर आणि एक चाकू असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या तरुणांच्या …

The post धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पर्यटनासाठी गेलेल्या टोळक्याकडून शस्त्राचा साठा जप्त, दहा जणांना अटक

धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या गरुड मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय पै स्व खाशाबा जाधव स्मृती चषक स्पर्धेचा कालचा दिवस कोल्हापूरच्या महिला पहिलवानांनी गाजवला. कोल्हापूरला या पहिलवानांनी चार पदकांची लयलूट केली. त्या पाठोपाठ सांगलीने तीन, पुणे जिल्ह्याने दोन तर अहमदनगर,रायगड आणि धुळे जिल्ह्याने प्रत्येकी एक पदक मिळवले. धुळ्यात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा थरार सुरू झाला आहे. यात …

The post धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या महिला पहिलवानांची बाजी

धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान शिवारात मोकळ्या मैदानात तरुणाच्या डोक्यात वजनदार दगड घालून त्याची क्रूरपणे हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज गुरुवार, दि.23 रोजी उघडकीस आला आहे. हत्या करण्यापूर्वी मारेकर्‍यांनी तरुणाबरोबर घटनास्थळावर रंगीत संगीत पार्टी केल्याचा पोलिसांना संशय असून घटनास्थळावरून बियरचे टिन आणि प्लास्टिकचे ग्लास आढळून आले आहेत. धुळे शहरातील अवधान शिवारात असणाऱ्या …

The post धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात डोक्यात दगड घालून तरुणाची हत्या

धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात

धुळे : पुढारी वृत्तसेवा शहरानजीकच्या टोलवसुली केंद्राचा ठेका मिळण्यासाठी सात लाखाची लाच घेताना इरकॉन सोमा टोलवे कंपनीच्या अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले. या प्रकरणात इरकॉन सोमा टोलवे कंपनीचे वित्त अधिकारी हरीश सत्तेवली यांनी कंपनीचे संचालक प्रदीप कटियार यांच्या सांगण्यावरून सात लाख रुपयाची रोकड स्वीकारली. सत्यवली यांना अटक केली असून कटियार यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. पुणे : …

The post धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सात लाखाची लाच घेताना इरकॉनचा अधिकारी जाळ्यात

नाशिक : वणी शहराला महिला स्वच्छतागृहाचे वावडे

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बाजारपेठेचे मुख्य ठिकाण असलेल्या वणी शहरात मूलभूत सुविधा म्हणून महिलांसाठी स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे. परंतु वणी ग्रामपंचायत याला अपवाद आहे. शहरात कुठेच महिला स्वच्छतागृह नाही. भगवती शाॅपिंग सेंटरमध्ये महिलांसाठी पुन्हा अद्ययावत प्रसाधनगृह उभारण्याची मागणी महिलांनी केली आहे. शहरातील बाजारपेठेत पंचक्रोशीतून दररोज हजारो लोक, महिला येतात. परंतु त्यांच्यासाठी शहरात स्वच्छतागृह …

The post नाशिक : वणी शहराला महिला स्वच्छतागृहाचे वावडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी शहराला महिला स्वच्छतागृहाचे वावडे