धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

धुळे : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकार महाराष्ट्रासाठी 13 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे आगामी काळात रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लागतील. असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. धुळे- दादर (मुंबई) दरम्यान सुरू करण्यात आलेल्या नवीन त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या …

The post धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात

धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला येथील पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. विजय रमेश दाभाडे (२९, रा.इंदिरानगर, भाडणे ता. साक्री) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. साक्री पोलिस ठाणे हद्दीतील घरफोडी, चोरीसह विविध कलमान्वये दाखल गुन्हयाचा तपास करतांना …

The post धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सराईत चोरट्याला साक्री पोलिसांनी ठोकल्या बेड्या

धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सर्वोत्कृष्ट उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालय धुळे यांनी भूसंपादन प्रक्रियेत महाराष्ट्र रिमोट सेन्सींग ॲप्लीकेशन सेंटर यांच्याकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जलज शर्मा, शिरपूरचे प्रांताधिकारी प्रमोद भामरे यांना सन्मानित करण्यात आले. नागरी सेवा दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात …

The post धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हाधिकारी जलज शर्मा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित

धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा बाल विवाहमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुबनेश्वरी एस. यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्हयात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या उपक्रमास ग्रामस्थांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहेत. या उपक्रमातंर्गत गावातील ग्रामस्थ तक्रारीसाठी पुढे येत असून काही प्रकरणात मुलीचे अथवा मुलांचे पालक कायदेशीर वयाबाबत …

The post धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षांनी रोखला बालविवाह

धुळे : अग्नीकांड; वेगवेगळ्या पाच विभागांकडून चौकशी करून अहवाल मागवणार – पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील वासखेडी येथे केवळ शॉप ॲक्ट लायसन काढून स्पार्कींग मेणबत्ती तयार करण्याचा कारखाना टाकण्यात आला होता. आता वेगवेगळ्या पाच विभागांना पत्र लिहून या कारखान्यासंबंधीचा सुस्पष्ट अहवाल मागवण्यात येणार आहे. यानंतर कारखान्याचे मालक आणि संबंधित असणाऱ्या व्यक्तींवर आणखी कठोर कारवाई करणे शक्य होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली …

The post धुळे : अग्नीकांड; वेगवेगळ्या पाच विभागांकडून चौकशी करून अहवाल मागवणार - पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अग्नीकांड; वेगवेगळ्या पाच विभागांकडून चौकशी करून अहवाल मागवणार – पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; ‘असा’ केला पर्दाफाश

धुळे : पुढारी वृत्तसेवा सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडोशाला मद्याची चोरटी वाहतूक करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी हाणून पाडला. गोवा येथून सुरतकडे मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. मदय तस्करी रोखणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे. …

The post Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; 'असा' केला पर्दाफाश appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; ‘असा’ केला पर्दाफाश

धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

धुळे: पुढारी वृत्तसेवा बनावट चावीच्या माध्यमातून चारचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून चौकशीत आणखी गाड्या हस्तगत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे शहरातील पश्चिम हुडको परिसरातील …

The post धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट चावीने वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक

पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा समाजविघातक कुप्रथा समूळ नष्ट व्हाव्यात व सामाजिक सलोखा, समता यासाठी संविधानिक मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता ही मूल्ये बालवयातच विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. तरच भविष्यात वाईट कृत्यांना पायबंद बसेल या हेतूने जिल्हा परिषद शिक्षण विभाग धुळे यांच्या आदेशान्वये ग्रामीण भागात प्रबोधनासाठी बालविवाह निर्मूलन प्रबोधन फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी प्रतीकात्मक नवरदेव-नवरी यांची …

The post पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकणगावाचा उपक्रम

धुळे : वीज अंगावर पडल्याने एक गंभीर जखमी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्याच्या पश्चिम पट्यातील चौपाळे पैकी गारखडी या गावात सकाळी साडे नऊ वाजता पिंपळनेर येथील व्यापारी दिनेश (बंडू) सोमनाथ कोठावदे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले. सकाळी पिंपळनेरसह पश्चिम पट्यात वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण झाले. विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. रोहड येथे आज आठवडे बाजार व …

The post धुळे : वीज अंगावर पडल्याने एक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वीज अंगावर पडल्याने एक गंभीर जखमी

धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारातील चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग लागून पाच महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर …

The post धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर