धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाने आज आंदोलन केले. स्वातंत्र्यवीरांचा हा पुतळा महापौर आणि उपमहापौर यांच्या प्रभागात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर देखील शरसंधान केले आहे. धुळ्यातील पांझरा नदीच्या काठावर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर …

The post धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाची दुरावस्था; ठाकरे गटाचे दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन

धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा  अमळनेर कडून बडोदाकडे जाणाऱ्या बस मधून देशी दारूची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धुळे येथील आगार प्रमुख, वाहन चालक आणि वाहकाच्या सतर्कतेमुळे तस्करीचा हा अनोखा प्रकार हाणून पाडण्यात आला. या कारवाई मध्ये तब्बल 700 बाटल्या जप्त करण्यात आल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे मध्यवर्ती …

The post धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बसमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारा गजाआड

Nashik : महामार्गावर बर्निंग कारचा थरार, इको स्पोर्टने घेतला पेट

 नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणीजवळ गुरुवारी (दि.११) दुपारी ‘बर्निंग कार’चा थरार अनुभवायास मिळाला. नाशिककडून धुळ्याकडे जाणाऱ्या या बर्निंग कारमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून कार मात्र खाक झाली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी इको स्पोर्ट कार (क्रमांक एमएच १८, एजे ४८९८) मधून चालक अनिकेत प्रदीप कापडणीस …

The post Nashik : महामार्गावर बर्निंग कारचा थरार, इको स्पोर्टने घेतला पेट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : महामार्गावर बर्निंग कारचा थरार, इको स्पोर्टने घेतला पेट

धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत धुळे जिल्ह्यात प्रत्येक विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थींची संख्या प्राधान्याने निश्चित करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज बुधवार (दि.10) दिल्या आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी …

The post धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘शासन आपल्या दारी’उपक्रमातंर्गत लाभार्थी संख्या निश्चित करा – जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; तिघांच्या आवळल्या मुसक्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा बनावट दारू तयार करण्याचे केंद्र तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने उध्वस्त केले आहे. या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे तालुक्यातील मोराणे शिवारात बनावट दारू तयार करणे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या समोर असणाऱ्या एका …

The post धुळे : बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; तिघांच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बनावट मद्यनिर्मिती केंद्रावर छापा; तिघांच्या आवळल्या मुसक्या

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरण्याची व सोडतीची मुदत १५ मे पर्यंत असल्याचे तसेच १५ मे नंतर जवळपास …

The post महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध appeared first on पुढारी.

Continue Reading महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध

धुळे : आमखेलला सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा आमखेल (ता.साक्री) शिवारातील धवळीविहीर फाट्याजवळील प्रतिष्ठान अकादमीच्या जागेवर आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानतर्फे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात या 15 जोडपी विवाहबद्ध झाले. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीषकुमार गावित, माजी खासदार बापू चौरे, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार डी.एस.अहिरे, वसंत सूर्यवंशी आदींसह धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगावसह महाराष्ट्रातील मान्यवर, आदिवासी …

The post धुळे : आमखेलला सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आमखेलला सामुदायिक विवाह सोहळ्यात पंधरा जोडपी विवाहबद्ध

धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे बाजार समिती निवडणूकीच्या विजयात गुंतून न जाता सत्काराचे हार-तुरे झुगारत धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील जापी, शिरधाणे, न्याहळोद शिवारात जाऊन पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा केला. दरम्यान आ. कुणाल पाटील यांनी या आधी दि. 29 एप्रिल रोजी मुकटी परिसरात जाऊन नुकसानीची पहाणी केली …

The post धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय 

धुळे : पुढारी वृत्तसेवा शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सर्वच्या सर्व 18 जागांवर दणदणीत विजय संपादन केला. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत आ. अमरीशभाई पटेल हे स्वतः नेतेमंडळी यांच्याबरोबर कामानिमित्त …

The post धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिरपूर बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व, सर्व जागांवर विजय 

धुळे : साक्री बाजार समितीवर बळीराजा विकास पॅनेलचा झेंडा

पिंपळनेर; (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर जि.प. सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनेलने झेंडा फडकविला. बळीराजा विकास पॅनलने १८ पैकी १६ जागा पटकावत विरोधकांना आस्मान दाखविले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, आ.मंजुळा गावित व ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान …

The post धुळे : साक्री बाजार समितीवर बळीराजा विकास पॅनेलचा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्री बाजार समितीवर बळीराजा विकास पॅनेलचा झेंडा