धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यात पाणी प्रश्न पेटला असून आज साक्री रोड परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हंडा बजाव आंदोलन करून महापालिकेतील सत्ताधारी गट आणि प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. येत्या पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी गटाला निवेदन देण्याच्या मागणीसाठी …

The post धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात पाणीटंचाईच्या निषेधार्थ हंडा बजाव आंदोलन

धुळ्यात राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा

धुळे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आज धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खोके दिवस व गद्दार दिवस म्हणून साजरा केला. यावेळी महात्मा गांधी पुतळ्याजवळ सरकारच्या विरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी पुतळा येथे …

The post धुळ्यात राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात राष्ट्रवादीने केला खोके दिवस साजरा

धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत धुळे जिल्ह्यात महिलांची उपजिविका वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रम, समांरभांमध्ये स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार न वापरता उमेद अभियानातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या गिप्ट बास्केटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक …

The post धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या - बुवनेश्वरी एस appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत धुळे जिल्ह्यात महिलांची उपजिविका वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कार्यक्रम, समांरभांमध्ये स्वागतासाठी पुष्पगुच्छ, पुष्पहार न वापरता उमेद अभियानातील ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या गिप्ट बास्केटचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक …

The post धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या - बुवनेश्वरी एस appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : समारंभात पुष्पगुच्छ न वापरता बचतगट उत्पादित बास्केट गिफ्ट द्या – बुवनेश्वरी एस

धुळ्यात माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक

धुळे : पुढारी वृत्तसेवा माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक करून दहशतीचे वातावरण तयार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात शहर पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात माजी नगरसेविका माधवी नेमाने यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी राहुल गजानन थोरात उर्फ टाल्या, सचिन कोळवले उर्फ भुऱ्या आणि बबुवा कंधारे …

The post धुळ्यात माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक

रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार 

धुळे : पुढारी वृत्तसेवा  राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महा विकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी तीनही पक्षाचे नेते जागा वाटपाबाबत वाटाघाटी करून निर्णय घेतील. मात्र कार्यकर्त्यांनी रुसवे फुगवे न ठेवता पाडापाडी आणि जिरवाजिरवीचे राजकारण न करता आघाडीने दिलेला उमेदवार विजयी करण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. …

The post रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार  appeared first on पुढारी.

Continue Reading रुसवे-फुगवे आणि फोडाफोडीचे राजकारण टाळा : अजित पवार 

धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या उत्पादनात मोलाची भर पडावी या हेतूने राज्यांतर्गत पीक स्पर्धा राबविण्यात येते. राज्यात गेल्या वर्षी खरीप हंगामात पीकस्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल कृषि विभागाने नुकताच जाहीर केला आहे. स्पर्धेत बाजरी पीकामध्ये आदिवासी गटात शिरपूर तालुक्यातील शेतकरी लक्ष्मण जगन पावरा (रा. हाडाखेड) यांनी हेक्टरी 17.6 क्विंटल उत्पन्न घेत राज्यात प्रथम …

The post धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खरीप हंगाम 2022-23 पीक स्पर्धेचा निकाल जाहीर

Dhule Crime : साक्री तालुक्यातून शेती अवजारांची चोरी करणारी टोळी गजाआड

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातून शेती अवजारांची चोरी करणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीविरोधात साक्री तालुक्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दहा गुन्हे केल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. साक्री तालुक्यात शेती अवजारांची चोरी करणारे टोळी कार्यरत होती. वेगवेगळ्या भागांमधून या टोळक्याने शेती अवजारांची …

The post Dhule Crime : साक्री तालुक्यातून शेती अवजारांची चोरी करणारी टोळी गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : साक्री तालुक्यातून शेती अवजारांची चोरी करणारी टोळी गजाआड

Dhule : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जन आक्रोश मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळ्यात झालेल्या मूर्ती विटंबनेच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेच्या मूर्तीची देखील मिरवणूक काढण्यात आली. या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. धुळ्यातील चाळीसगाव रोड चौफुलीवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी …

The post Dhule : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जन आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ धुळ्यात जन आक्रोश मोर्चा

धुळ्यात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील साक्रीरोड लगतच्या वसाहतीमध्ये मूर्तीची विटंबना झाल्यानंतर संतप्त झालेल्या हिंदू संघटनांच्या वतीने आज 10 जून रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने मंदिरातील नवीन मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांनी कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. …

The post धुळ्यात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात आज हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा