Dhule Accident : ‘त्या’ भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोळसापाणी या एकाच गावातील मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. हा प्रसंग प्रत्येकाच्या अश्रूचा बांध फोडणारा ठरला. या अपघातानंतर आता सर्वच विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पळासनेरजवळ झालेल्या अपघातात 10 जणांचा बळी गेला. त्यात कोळसापाणी गावातील पाच जणांचा समावेश …

The post Dhule Accident : 'त्या' भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Accident : ‘त्या’ भीषण अपघातानंतर सर्वच विभाग ॲक्शन मोडवर

धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पेसा दाखला घेण्यासाठी धुळे येथे जावे लागत होते. आता आ. मंजुळा गावीत यांच्या प्रयत्नाने पिंपळनेर तहलिस कार्यालय एकखिडकी योजनेमार्फत पेसा दाखल मिळण्याची सोय करुन दिली आहे. नुकतेच त्याचा शुभारंभ आ. मंजुळागावीत यांच्या हस्ते करण्यात आला. आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत पेसा दाखला मिळविण्यासाठी धुळे येथे जावे लागत …

The post धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आता पिंपळनेरलाच मिळणार पेसा दाखला

धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळेकरांना नियमित पाणीपुरवठा करावा, त्याचप्रमाणे अन्यायकारक असणारी वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी राजीनामा अस्र उगारले आहे. एक दिवसाच्या या आंदोलन प्रसंगी आमदार शाह यांनी महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांवर टीकेची तोफ डागली आहे. धुळ्याच्या क्यूमाईन क्लबच्या समोर आज एमआयएमचे आमदार …

The post धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याचा पाणीप्रश्न, वाढीव घरपट्टीच्या विरोधात आमदार फारुक शाह यांचे उपोषण

राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारा धुळे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी दिनेश गायकवाड उर्फ तथाकथित दिनू डॉन याच्या मुसक्या आवळण्यात अखेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बस स्थानकाजवळ त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. आंतरराज्य टोळी चालवणाऱ्या या दिनेश गायकवाडला अटक करणाऱ्या …

The post राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या 'दिनू डॉन'ला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना

धुळे : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्ताने पंढरपूर येथे गेलेल्या भाविकांना धुळे तालुक्यातील उडाणे येथील ह.भ.प.धर्मराज बागुल, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने केळीचे वाटप करण्यात येणार आहे. पंढरपूर येथे भाविकांना केळी वाटपाचे हे दुसरे वर्ष आहे. त्यासाठी आज सुमारे दिड टन केळी वाहनाने पंढरपूरकडे रवाना झाली आहे. त्या पाश्‍वभूमीवर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते दिड टन केळीने …

The post धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भाविकांसाठी दीड टन केळी पंढरपूरला रवाना

धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईची भिती जाणवू लागली आहे. मात्र धुळे तालुक्यात दुर्देवाने लवकर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाणी टंचाईला सक्षमपणे सामोरे जाणार असून टंचाई निवारणार्थ निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील ज्या गावांना येत्या …

The post धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा नासिक व गुजरात राज्यातील गावांमधून मोटार सायकलची चोरी करून साक्री तालुक्यात विक्री करणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकण्यात पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या पथकाला यश आले आहे. या चोरट्यांकडून वीस वाहने हस्तगत करण्यात आले आहेत. तपासात आणखी आरोपी आणि वाहनांची संख्या वाढणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार …

The post धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त

बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली येथून मुंबईकडे बनावट मद्य तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडला आहे. विशेष म्हणजे कंटेनरला गुजरातचा बनावट क्रमांक लावून ही तस्करी होत असल्याची बाब प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील सोनगीर नजीक झालेल्या या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक संजय …

The post बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading बनावट वाहन क्रमांक वापरून दारूची तस्करी रोखण्यात धुळे पोलिसांना यश; ३१ लाखांचा ऐवज जप्त

विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर

धुळे : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या भल्यासाठी केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. मात्र विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरीही जनता 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पाठीशी राहणार असल्याचे मत आज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी व्यक्त केले. धुळ्यात आज भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे …

The post विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर appeared first on पुढारी.

Continue Reading विरोधकांना कितीही आटापिटा करु द्या, जनता मोदींच्याच पाठीशी : राहुल लोणीकर

धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : बिरसा मुंडा कृषी योजनेअंतर्गत नवीन विहिरीच्या काम पूर्ण करून झालेल्या कामाचे अनुदानाच्या मोबदल्यात आठ हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या शिरपूर येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दोन लाचखोर अधिकारी जाळ्यात अडकल्यामुळे धुळे जिल्ह्यात लाचखोरांचे धाबे दणाणले आहे. शिरपूर तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या तक्रारदाराच्या आईच्या …

The post धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लाच स्वीकारणाऱ्या कृषी विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अटक