धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील वडजाई रोडवर एका चौकात बांधण्यात आलेले वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील चबुतरा अखेर सहठेकेदाराने आज पहाटेपासून काढण्यास सुरुवात केली आहे. काल दिवसभर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकांमध्ये हा चबुतरा बेकायदेशीर असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित सह ठेकेदाराला हा चबुतरा स्वतःहून काढून घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा चबुतरा काढून घेण्यास …

The post धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यातील वादग्रस्त टिपू सुलतान चौकातील बांधकाम काढण्यास सुरुवात

धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा वन हक्क कायदा व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा व लोक संघर्ष मोर्चातर्फे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसीलदार आशा गांगुर्डे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी मोर्चेकरुंशी चर्चा केली. परंतु प्रांताधिकारी येत नाहीत, …

The post धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील 15 गावे, शिंदखेडा तालुक्यातील 5 गावे तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील 16 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून 200 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज मान्यता दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्ह्यातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या …

The post धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यास मान्यता

धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्यातील मोगलाई परिसरात विटंबना झालेल्या धार्मिक स्थळाला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी भेट दिली. यावेळी हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने भारतीय जनता पार्टीचे रोहित चांदोडे यांनी परिस्थितीची माहिती दिली. या ठिकाणी यापूर्वी दोन वेळेस विटंबनेचा प्रयत्न झालेला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. विटंबना करणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले जाईल. मात्र त्यामागे असणारा सूत्रधार देखील बाहेर आला …

The post धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मूर्ती विटंबना प्रकरणाची मंत्री गिरीश महाजन, आमदार नितेश राणे यांच्याकडून दखल

धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. या संदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी मंदिराच्या आवारात भजन आंदोलन करण्यात आले असून या आरोपींना अटक करून कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आश्वासन पोलीस अधीक्षक संजय …

The post धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना झाल्याने तणाव

धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त

धुळे: पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून पुणे शहराकडे होणारी प्रतिबंधित गुटख्याची तस्करी मंगळवार (दि.6) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडली आहे. या प्रकरणात ट्रकसह 43 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अजिंठा गावाजवळ वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ मुंबई आग्रा महामार्गावरून एका वाहनात गुटख्याचा …

The post धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 43 लाखाचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त

केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय

धुळे : पुढारी वृत्तसेवा  केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये या देशातील प्रत्येक गरिबापर्यंत पोहोचतील, अशा योजना राबवल्या आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक धर्माच्या गरजूंना देण्याचे काम केले आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये सर्वच क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती सुरू आहे, अशी माहीती भाजपाचे केंद्रीय महामंत्री खासदार कैलास विजयवर्गीय यांनी आज …

The post केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्र सरकारला गरिबांपर्यंत योजना पोहोचवण्यात यश : महामंत्री कैलास विजयवर्गीय

धुळे : पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त; धुळे – पुणे रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे संकेत

धुळे : पुढारी वृत्तसेवा पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवकरच धुळे जिल्ह्यातील नरडाणा ते पुणे रेल्वे गाडी सुरु होईल असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिले आहेत. धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांच्याशी बोलतांना त्यांनी असे संकेत दिले आहेत. धुळे जिल्ह्यातून थेट पुणे कडे जाण्यासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी …

The post धुळे : पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त; धुळे - पुणे रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे संकेत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांचा अहवाल प्राप्त; धुळे – पुणे रेल्वे सुरू करण्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांचे संकेत

धुळे : साक्रीतील स्वीटच्या दुकानाला भीषण आग

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा येथील धुळे रोडवरील सागर स्वीट हॉटेलमध्ये काल रात्री ११ वाजेच्या सुमारास स्फोट होऊन अचानक आग लागली. या आगीत हॉटेलमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. यात सुमारे पंचवीस लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल मालक नैनाराम चौधरी यांनी दिली. शहरात धुळे रोडवर नैनाराम चौधरी यांची सागर स्वीट ही हॉटेल आहे. …

The post धुळे : साक्रीतील स्वीटच्या दुकानाला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीतील स्वीटच्या दुकानाला भीषण आग

धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे शहराने आतापर्यंत फक्त घोषणांच्या पोकळ वल्गना करणारे लोकप्रतिनिधी पाहिले. मात्र मी शहराच्या प्रत्येक भागात विकासाची कामे करीत आहे. मनपा सत्ताधारी गेल्या ८ महिन्यांपासून धुळेकर जनतेला पाण्याच्या मुद्यावर फसवित आहेत. दररोज पाणी पुरवठा करणे बाबतची घोषणा वारंवार करून धुळेकर जनतेला फसविले आहे. सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी लवकरच जन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे …

The post धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पाण्याच्या मुद्द्यावरून जनआंदोलन छेडण्याचा आमदार शाह यांचा इशारा