धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागातर्फे दिला जाणारा नाशिक विभागीय स्तरावरील यावर्षीचा प्रतिष्ठेचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार धुळे येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास मिळाला आहे. पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आयुक्त आर. विमला, पुणे विभागीय उपायुक्त दिलीप …

The post धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या आझादनगर परिसरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्याच आठवड्यात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता औषध विक्रीच्या केंद्रावरच छापा टाकण्यात आला. याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसमोर मुख्य म्होरक्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. …

The post धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता कालिका मंदिरापासून निदर्शने करीत रॅली काढून शहरातील सामोडे चौफुलीवर आंदोलन छेडले. तसेच रस्तारोको केला. केंद्रातील भाजपा सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मा.खासदार बापूसाहेब …

The post राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

धुळे : पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करीत आज धुळे महानगर भारतीय जनता पार्टीच्यावतीने राहुल गांधी यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिरपूर शहर भाजपाने देखील प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केला. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपातून दोन वर्षाची शिक्षा दिली. या घटनेनंतर धुळ्यात त्याचे …

The post धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

धुळे : अवैध गोवंश वाहतुक रोखली, ट्रकचालकावर गुन्हा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा सामोडे चौफुली ते भारत पेट्रोलपंप दरम्यान एका ट्रकमधून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहितीनुसार पिंपळनेर पोलीसांनी सामोडे चौफुलीवर सापळा रचला असता ट्रकचालकासह गोवंशास जीवदान मिळाले आहे. गस्तीवर असलेल्या पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक साळुंखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार त्यांनी पथकासह गुरुवार (दि.23) पहाटे सव्वाचारच्या सुमारास सामोडे चौफुलीवर …

The post धुळे : अवैध गोवंश वाहतुक रोखली, ट्रकचालकावर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अवैध गोवंश वाहतुक रोखली, ट्रकचालकावर गुन्हा

धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे धुळे तालुक्यासह जिल्हयातील शेतकरी हैराण झाला आहे. धुळे तालुक्यात अद्याप पंचनाम्याचे कामही सुरु झाले नाही. जिल्हयातही हे काम संथगतीने सुरु आहे. शेतकर्‍यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचे त्वरीत पंचनामे करुन सोबतच तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. …

The post धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी

‘चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या पांझरा नदीचाही समावेश करावा या मागणीचे निवेदन पांझरा काट बचाव समितीचे अध्यक्ष मोतीलाल पोतदार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले. ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात पांझरा नदीच्या समावेशासाठी प्रयत्न करावा. पांझरा नदीचा गुगल मॅपद्वारे …

The post 'चला जाणूया नदीला'मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन appeared first on पुढारी.

Continue Reading ‘चला जाणूया नदीला’मध्ये पांझरा नदीचा समावेश करावा ; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन

धुळे : पुढारी वृत्तसेवा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार फारुक शहा यांनी पोलीस प्रशासनाच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुरू केलेल्या उपोषणाबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार या प्रकरणाऐवजी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले, त्यानंतर शाह यांनी आंदोलन मागे घेतले आहे. धुळे शहरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला …

The post धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आमदार फारुख शाह यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार; गृहमंत्री यांचे सभागृहात विवेचन

धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा कामगारांना मिळणाऱ्या पेन्शन मध्ये तात्काळ सरसकट किमान नऊ हजार रुपये व महागाई भत्ता अशी वाढ द्यावी. यामागणीसह पांझरा कान कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रममंत्री भूपेंद्र यादव यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले.  पेन्शन मध्ये मागणीप्रमाणे वाढ झाली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर पेन्शनर बहिष्कार घालतील. असा इशारा यावेळी देण्यात आला. …

The post धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्री तहसीलवर पांझरा कान कामगारांचा मोर्चा

अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अदानी समुहाच्या महाघोटाळ्याविरोधात धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने धुळे येथील एलाआयसी कार्यालयासमोर पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करुन सर्वसामान्य माणसाचा पैसा सुरक्षित करण्यात यावा अशी मागणी यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे यांनी केली. देश आर्थिक संकटात असतांना केंद्रातील सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाचे प्रकल्प अदानी समुहाला विकण्याचा सपाटा …

The post अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading अदानी समुहाच्याविरोधात एलआयसीसमोर धुळे शहर काँग्रेसचे आंदोलन