धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यातील मोराणे प्र.ल. येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्याच्या स्मारकाचे आ. कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या कामाचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते रविवार (दि.19) शिवजयंतीदिनी भूमीपूजन सोहळा पार पडला. या स्माकाच्या सुशोभिकरणासाठी आ. पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून एकूण 20 लक्ष रुपयांचा निधी …

The post धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शिवस्मारक सुशोभिकरणाचे भूमीपूजन; एकूण 20 लक्ष रुपये निधी मंजूर

धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

धुळे पुढारी वृत्तसेवा महावितरणने दाखल केलेल्या ६७ हजार कोटी रुपयांच्या विज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेने विरोध दर्शविला असून या विरोधात नागरिकांनी तक्रारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने महावितरणची मागणी मान्य केल्यास सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा फटका बसणार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. विज दरवाढीच्या संदर्भात ग्राहकांनी जागरुक राहणे गरजेचे …

The post धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला जिल्हा शिवसेनेचा विरोध

धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू

धुळे : पुढारी वृत्तसेवा रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील सिहोर येथे जाणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिक : अपघाती मृतांमध्ये 25 टक्के पादचारीच मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे …

The post धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रुद्राक्ष घेण्यासाठी गेलेल्या नणंद भावजयीचा अपघातात मृत्यू

अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे, रस्ते, सिंचन, आरोग्य असे क्षेत्रातील अनेक प्रकल्प रखडले आहेत. मुख्यत्वे करून नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-धुळे-नरडाणा रेल्वेमार्गासह आंतरजिल्हा व राज्य महामार्गांची दुरवस्था झाली आहे. राज्याच्या महत्त्वाचा विभाग असूनही दुर्लक्षित असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. गेल्या वर्षी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री अजित …

The post अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading अपेक्षा राज्याच्या अर्थसंकल्पाकडून : नाशिक-पुणे सेमीहायस्पीड, मनमाड-नरडाणा रेल्वेसाठी हवी तरतूद

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. न्यायाधीश ए. डी. क्षीरसागर यांनी ही शिक्षा सुनावली आहे. धुळे तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर १२ जुलै २०१७ रोजी भगवान प्रताप मोरे या आरोपीने अत्याचार केल्याची घटना घडली होती. पीडीत मुलीला लग्नाचे अमिश दाखवून पळवून …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा

नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार प्रकल्पाधिकारी मीनल करनवाल यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता. नंदुरबार येथे नुकतीच भेट दिली. त्याप्रसंगी उच्च अधिकारी असल्याचा कुठलाही अहंकार न ठेवता त्या क्षणभरातच चिमुकल्यांच्या विश्वात हरवून गेल्या. जमिनीवर अंथरलेल्या सतरंजीवर बसून त्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. एरवी कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेल्यावर संस्थाचालक …

The post नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : शाळा भेटीप्रसंगी प्रकल्पाधिकारी रमल्या चिमुकल्यांच्या विश्वात

धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात शेतमजुराचा खून

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात एका शेत मजुराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मजुरासमवेत काम करणाऱ्या त्याच्या मित्रानेच त्याचा काटा काढल्याचा पोलिसांना अंदाज आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे पथक या मारेकऱ्याच्या तपास करत असून अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रतनपुरा शिवारातील रखुमाई दौलत वाघ …

The post धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात शेतमजुराचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात शेतमजुराचा खून

धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच मुंबई आग्रा महामार्गावरील टोल प्रशासनाच्या विरोधात आज आमदार फारुक शाह यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या आमदार शाह यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन …

The post धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे …

The post Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी दिवसा बंद घराची रेकी करुन रात्री त्या ठिकाणी घरफोडी करत होते, तशी कबुलीच ताब्यातील आरोपींनी दिली आहे. …

The post धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी