धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच मुंबई आग्रा महामार्गावरील टोल प्रशासनाच्या विरोधात आज आमदार फारुक शाह यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या आमदार शाह यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन …

The post धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चाळीसगाव चौफुली उड्डाणपुलाच्या प्रमुख मागणीसाठी रास्ता रोको

Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा दहिवेल नवापूर साक्री महामार्गावर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान जिवंत गोवंश वाहतूक करणारी गाडी अग्निवीर हिंदू संघटनेच्या गोरक्षकांनी अडविली. या गाडीत 35 ते 40 गोवंश आढळून आले असून दहा चाकी ट्रकसह ड्रायवर व किन्नर दोघांना साक्री पोलिसांनी ताब्यात घेतले. अग्निवीर हिंदू संघटन महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गोवंश वाहतूक रोखणे …

The post Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Sakri : कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका, अग्निवीर गोरक्षकांची धाडसी कामगिरी

धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पिंपळनेर, (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर शहरात घरफोडी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात पिंपळनेर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 71 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही टोळी दिवसा बंद घराची रेकी करुन रात्री त्या ठिकाणी घरफोडी करत होते, तशी कबुलीच ताब्यातील आरोपींनी दिली आहे. …

The post धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दिवसा घराची रेकी करुन रात्री करायचे घरफोडी

पालकमंत्री गिरीश महाजन : निरोगी शरीरासाठी नियमितपणे व्यायाम आवश्यक; धुळे मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : पुढारी वृत्तसेवा भारत हा तरुणांचा देश असून तरुण सुदृढ राहिला तर देश बलवान होतो. याकरीता प्रत्येक तरुणाने शरीर निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. धुळे पोलीस दल तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रशासन, महापालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे मॅरेथॉनचा उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. असे प्रतिपादन …

The post पालकमंत्री गिरीश महाजन : निरोगी शरीरासाठी नियमितपणे व्यायाम आवश्यक; धुळे मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री गिरीश महाजन : निरोगी शरीरासाठी नियमितपणे व्यायाम आवश्यक; धुळे मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : महापौरपदी प्रतिभाताई चौधरींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

धुळे; पुढारी वृत्तसेवा – धुळ्याच्या महापौर पदावर भाजपच्या प्रतिभाताई चौधरी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र आज (दि. ४) स्पष्ट झाले आहे. विरोधी गटाकडून उमेदवाराने अर्ज दाखल झाला नाही. त्‍यामुळे महापौरपदाच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. तसेच स्थायी समिती सभापतीपदासाठी किरण कुलेवार यांची देखील बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धुळ्याचे महापौर प्रदीप …

The post धुळे : महापौरपदी प्रतिभाताई चौधरींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महापौरपदी प्रतिभाताई चौधरींच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

धुळे : कंपनीत चोरी करणारा गजाआड

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निजामपुर पोलीस स्टेशन हद्दीतील छडवेल तसेच डोंगराळे परीसरातील सुझलॉन कंपनीत केबलची चोरी करणा-या चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पवनचक्कीच्या टॉवरमधून 2 लाख 25 हजार रुपयांची सुमारे ४८० मिटर कॉपर केबल चोरीला गेली होती. याप्रकरणी शेख अभिद शेख रसूल रा. तिरंगा चौक, धुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या …

The post धुळे : कंपनीत चोरी करणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कंपनीत चोरी करणारा गजाआड

धुळे : बेहेडच्या कृषी केंद्रावर छापा ; बनावट खते जप्त, विक्रेत्यासह कंपनीवर गुन्हा दाखल

धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा बेकायदेशीर खतांचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या बेहेड येथील एका कृषी केंद्र संचालकाला कृषी विभागाने दणका दिला आहे. कृषी विभागाच्या कारवाईत खतांचा द्रव्य रुपातील साठा जप्त करण्यात आला असून विक्रेत्यासह संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यापार्श्वभूमीवर शेतक-यांकडून विविध खतांच्या …

The post धुळे : बेहेडच्या कृषी केंद्रावर छापा ; बनावट खते जप्त, विक्रेत्यासह कंपनीवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बेहेडच्या कृषी केंद्रावर छापा ; बनावट खते जप्त, विक्रेत्यासह कंपनीवर गुन्हा दाखल

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा देशात सर्वत्र अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वच स्वातंत्र्य सैनिक, क्रांतिवीरांच्या योगदानाचे स्मरण करणारे हे वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात धुळे जिल्हाही मागे नव्हता. या योगदानाची आठवण शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळील क्रांतिस्मारक नेहमीच आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देते. असे प्रतिपादन धुळे …

The post भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय स्वातंत्र्य लढ्यात धुळे जिल्ह्याचे मोठे योगदान : गिरीश महाजन

धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शेत मालास वाजवी हमीभाव देण्यात यावा, त्याचप्रमाणे वन दावे तातडीने मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (दि. २५) सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन आणि आंदोलन शिष्टमंडळात चर्चा झाली नसल्याने सत्याग्रह आंदोलन सुरूच होते. धुळे शहरातील कल्याण भवनापासून …

The post धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर

धुळे : पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे शिवारातील तापी नदीच्या पुलावर टायर फुटून उलटलेल्या क्रुझरला वाचवण्याच्या प्रयत्नात पुलाचे कथडे तोडून तापी नदी पात्रात बुडालेला ट्रक हा राजस्थान राज्यातील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. या ट्रकचा चालक अद्याप बेपत्ता असून सापडलेल्या कागदपत्रानुसार त्याचे नाव दीपक कुमार असल्याची माहिती देखील तपासात पुढे आली …

The post धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सावळदे पुलावर अपघात ; ट्रक व बेपत्ता चालकाला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर