कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मराठा समाज हा कुणबी समाजाची पोटजात असल्याचा निष्कर्ष न्या. गायकवाड आयोगाने २०१८ मध्ये शासनाला दिलेल्या अहवालात नमूद केलेला आहे. हा अहवाल सरकार तसेच न्यायालयाने नाकारलेला नसून, या निष्कर्षाला अद्यापपावेतो कोणीही आव्हान दिलेले नाही. केंद्राने ओबीसी यादीतील पोटजातींचे सर्वेक्षण करून उर्वरित पोटजातींचा ओबीसी यादीत सहभाग करणे गरजेचे आहे. न्या. …

The post कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा appeared first on पुढारी.

Continue Reading कुणबीची पोटजात म्हणून मराठ्यांचा समावेश करा

मुंबई-पुणे प्रवास आजपासून महागला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लागू केलेली १० टक्के दरवाढ बुधवारपासून (दि.८) लागू हाेणार आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह अन्य गावी जाणाऱ्या नाशिककरांच्या खिशाला झळ बसणार आहे. आनंद व हर्षोल्लासाचा सण असलेल्या दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये बाहेरगावी जाण्याचा बेत नाशिककरांनी आखला आहे. …

The post मुंबई-पुणे प्रवास आजपासून महागला appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई-पुणे प्रवास आजपासून महागला

नाशिक : देवगाव पंतसंस्था व्यवस्थापकाकडून ३५ लाखांचा गैरव्यवहार

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; देवगाव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र विश्वनाथ गुरव यांनी पतसंस्थेच्या ३५ लाखांच्या रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी शासनाचे लेखापरीक्षक सुनील जडे यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पतसंस्थेच्या सभासदांचे ३५ लाख ७८ हजार रुपये आयडीबीआय बँकेतील पतसंस्थेच्या खात्यात जमा होते. गुरव यांनी १ एप्रिल २०२१ ते …

The post नाशिक : देवगाव पंतसंस्था व्यवस्थापकाकडून ३५ लाखांचा गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवगाव पंतसंस्था व्यवस्थापकाकडून ३५ लाखांचा गैरव्यवहार

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार

बहुचर्चित सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गांतर्गत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी समिती स्थापन झाली आहे. या समितीने तीन महिन्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. पण, जानेवारीच्या अखेरीस लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवरील टांगती तलवार कायम असणार आहे. केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलाेमीटरचा …

The post सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार appeared first on पुढारी.

Continue Reading सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड : शेतकऱ्यांच्या मोबदल्यावर टांगती तलवार

दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीस आणण्यात आले असून, अन्न, औषध प्रशासनाकडून सातत्याने विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंचा भेसळयुक्त साठा जप्त केला जात आहे. शहरातील मधुर फूड प्लाझा येथे श्रीखंड तर सिन्नर, माळेगाव एमआयडीसीमधील इगल काॅर्पोरेशन, अे १३ मध्ये लाखो रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. प्रशासनाने सोमवारी (दि. ६) …

The post दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त

दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्रीस आणण्यात आले असून, अन्न, औषध प्रशासनाकडून सातत्याने विक्रेत्यांवर कारवाई करून लाखोंचा भेसळयुक्त साठा जप्त केला जात आहे. शहरातील मधुर फूड प्लाझा येथे श्रीखंड तर सिन्नर, माळेगाव एमआयडीसीमधील इगल काॅर्पोरेशन, अे १३ मध्ये लाखो रुपयांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. प्रशासनाने सोमवारी (दि. ६) …

The post दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीच्या तोंडावर लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल, श्रीखंड जप्त

कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा; कांदादराने मारलेल्या उसळीचा केंद्र सरकारने घेतलेला धसका अजूनही गेलेला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कांदादराचा मुद्दा दररोज प्रचारात येत असल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी झाली आहे. मतपेटीत याचा फटका बसू नये, यासाठी दिल्लीतील केंद्रीय पथकाने पिंपळगाव आणि चांदवड येथील बाजार समितीला थेट भेट देत आगामी दीड महिन्यात बाजारात येणारा एकूण माल, …

The post कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत appeared first on पुढारी.

Continue Reading कांदादराचे कोडे सोडविण्यासाठी केंद्राचे पथक थेट बाजार समितीत

मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा समाजाच्या आरक्षणाला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचाच खरा विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सभोवताली घुटमळणाऱ्या मराठा बांंधवांनी शहाणे व्हावे. भुजबळ यांचे गेल्या दोन दिवसांमधील जाहीर आणि कार्यकर्त्यांशी भ्रमणध्वनीद्वारे झालेले संभाषण व्हायरल होत असून, यामध्ये त्यांचा मराठा समाजाप्रतिचा द्वेष दिसून येत आहे. भुजबळांची ही विधाने म्हणजे निपक्षतेचा भंग …

The post मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा क्रांती मोर्चाकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; नाशिक येथे दि. २१ ते २५ नाेव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण (Shiv Mahapuran) कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या अध्यक्षपदी पालकमंत्री दादा भुसे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली शासकीय विश्रामगृह येथे सोहळ्याच्या नियोजनासंदर्भात पार पडलेल्या बैठकीप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांसह …

The post नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये २१ नोव्हेंबरपासून शिवमहापुराण

जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय तुंगार यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी मंगळवारी (दि. ७) न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला तसेच राज्य शासनाला २8 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर ५ डिसेंबरला अंतिम सुनावणी न्यायालयाने निश्चीत केली आहे. मात्र नाशिकच्या गंगापुर …

The post जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading जायकवाडीबाबत 28 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश