नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील डोंगराळे येथे भावकीच्या वादातून खून झाल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर जनार्धन ह्याळीज (वय ३८ रा. डोंगराळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितास अटक करण्यात आली आहे. Nashik Murder Case याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर यांचा …

The post नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे महानगरीत, दि.१५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान श्री.शिव महापुराण संपन्न होत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालय जवळ होणार्‍या या कथास्थळी आज ध्वज पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या महापुराण कथेच्या तयारीला वेग आला असुन, उपस्थितीचे आवाहन यावेळी कथा समितीने केले आहे. धुळे महानगरीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार, …

The post धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग

बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; बँकेतून अडीच लाख रूपये काढले अन् रक्कमेची पिशवी ही दुचाकीच्या हॅण्डलला लावली अन् तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला.  अज्ञात चोरट्याने नजरचुकवून अडीच लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची खळबळजनक घटना चोपडा शहरातील आंबेडकर चौकात घडली. चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीपाला घेण्यासाठी आलेले मदन माधवराव पाटील (वय-६२) रा.कुसुंबा ता.चोपडा हे दुचाकीसोबत …

The post बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन् appeared first on पुढारी.

Continue Reading बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

काकाचा मोबाइल हॅक, पुतण्यावर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; काकाकडील दोन मोबाइल हॅक करून (Mobile Hacking)  त्यातील संपर्क क्रमांक, वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडिओ व इतर महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याप्रकरणी पुतण्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चाळीसगाव येथील रहिवासी उमेश मधुसूदन कुलकर्णी (५६) यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात त्यांचा पुतण्या दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (३७, रा. उत्तमनगर, सिडको) विरोधात माहिती …

The post काकाचा मोबाइल हॅक, पुतण्यावर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading काकाचा मोबाइल हॅक, पुतण्यावर गुन्हा

मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा

लासलगाव(जि. नाशिक) :  मराठा समाजाला आरक्षणासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत शासनाने दिली आहे. मात्र, तोपर्यंत समाजाची मागणीची तीव्रता आणि आक्रोशाची भावना कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी रायगड ते अंतरवाली सराटी अशी मशाल जागर यात्रा सुरू केली आहे. या मशाल जागर यात्रेचे मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरातील बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात …

The post मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी रायगड ते अंतरवाली सराटी मशाल यात्रा

साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि साक्री तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दहीवेलच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत अंगणवाडी पतसंस्था चेअरमन संगीता तोरवणे आणि संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य तोरवणे यांना चर्चेसाठी आज सकाळी 10 वाजता धुळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या …

The post साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

नाशिक : ऐन दिवाळीत सिटीलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना सिटीलिंकच्या वाहक पुरवठादार ठेकेदाराची मुजोरी सुरूच असून, कर्मचाऱ्यांना बोनस तर सोडाच पण वेतनही न मिळाल्याने संपाची शक्यता वाढली आहे. कर्मचाऱ्यांना वेतन तसेच बोनसची रक्कम दहा नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचा इशारा सिटीलिंक व्यवस्थापनाने ठेकेदाराला दिला होता. त्यास आता दोन दिवसच शिल्लक राहिले असून, वाहकांना बोनसह …

The post नाशिक : ऐन दिवाळीत सिटीलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ऐन दिवाळीत सिटीलिंक कर्मचारी संपाच्या तयारीत

वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; वसूबारसपासून आपण सर्व जण दिवाळी सणाला सुरुवात करतो. मात्र, आदिवासी भागात परंपरेनुसार काल मंगळवारी (दि. 7) वाघबारसने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांनी गावोगावी वाघाची पूजा करत सुख-शांतीसाठी निसर्गाला साकडे घातले. हिंदू धर्मात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषत: हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असून, …

The post वसुबारस नव्हे तर वाघबारस'ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

कनाशी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; वसूबारसपासून आपण सर्व जण दिवाळी सणाला सुरुवात करतो. मात्र, आदिवासी भागात परंपरेनुसार काल मंगळवारी (दि. 7) वाघबारसने दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला. आदिवासी बांधवांनी गावोगावी वाघाची पूजा करत सुख-शांतीसाठी निसर्गाला साकडे घातले. हिंदू धर्मात अनेक सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. विशेषत: हिंदू धर्मात दिवाळी सणाचे विशेष महत्त्व असून, …

The post वसुबारस नव्हे तर वाघबारस'ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस नव्हे तर वाघबारस’ने आदिवासींच्या दिवाळीला प्रारंभ

फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त घराघरात फराळ तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी किराणा दुकानांमध्ये गृहिणींची गर्दी दिसून येत आहे. यंदा किराणा साहित्याच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याने, दिवाळीच्या उत्साहाला महागाईची झळ सोसावी लागत आहे. दरम्यान, ग्राहकांचा उत्साह बघता, व्यावसायिकांमध्ये समाधानाचे मात्र वातावरण आहे. (Diwali Nashik) दिवाळी म्हणजे चकली, …

The post फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading फराळाचे साहित्य खरेदीसाठी गृहिणींची गर्दी