नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध साठ्याच्या वस्तुनिष्ठ आकडेवारीवर पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करावे. फेरनियोजन करताना पिण्याचे पाणी, गुरे, सिंचन व उद्योग या सर्व घटकांचा विचार करीत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवर लोकप्रतिनिधींनी शंका उपस्थित करून …

The post नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाणी आरक्षणाचे फेरनियोजन करण्याचे निर्देश

लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कांदा बाजार आवार हे मंगळवार (दि. ७) ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. ऐन सणासुदीत कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार …

The post लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि पाटबंधारे विभागाच्या आकडेवारीमध्ये मोठी तफावत असून ही आकडेवारीच फसवी असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीला पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधींच्या भावना लक्षात घेत मेरी संस्थेद्वारे दोन दिवसांमध्ये धरणांमधील उपलब्ध साठ्याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात …

The post नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जायकवाडीला पाणी देण्यास सर्वपक्षीयांचा विरोध

नाशिक जिल्ह्यात दादा, उबाठा गटांना समसमान कौल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात सार्वत्रिक व पोटनिवडणुकीसाठी झालेल्या 48 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल सोमवारी (दि. 6) जाहीर झाले. यात तीन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या असून, 45 पैकी 8 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाने, तर शिवसेना (उबाठा) गटाने आठ ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखत गावगाडा आपल्या ताब्यात ठेवला आहे. ग्रामपंचायतींच्या 44 थेट सरपंच, सदस्यांचा 200 जागांसाठी रविवारी …

The post नाशिक जिल्ह्यात दादा, उबाठा गटांना समसमान कौल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात दादा, उबाठा गटांना समसमान कौल

नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध

देवळा ; पुढारी वृत्तसेवा ; देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या भाग्यश्री अतुल पवार यांची तर उपनगराध्यक्ष पदी मनोज राजाराम आहेर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या नगराध्यक्षा सुलभा आहेर, उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिला. ह्या रिक्त पदांच्या जागेसाठी सोमवारी दि. ६ सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली देवळा नगरपंचायत सभागृहात …

The post नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी भाग्यश्री पवार बिनविरोध

नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

देवळा(जि. नाशिक) ; माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अलकाबाई पवार या  सर्वाधिक 846 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार  सुरेखा पवार यांचा दारुण पराभव केला. उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ; (वार्ड 1) मध्ये तात्याभाऊ भदाणे 305(विजयी) खुशाल पवार 112(पराभूत ) हर्षली बच्छाव 327(पराभूत ) गायत्री शेवाळे 90 (पराभूत …

The post नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

देवळा(जि. नाशिक) ; माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत अलकाबाई पवार या  सर्वाधिक 846 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार  सुरेखा पवार यांचा दारुण पराभव केला. उर्वरित प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ; (वार्ड 1) मध्ये तात्याभाऊ भदाणे 305(विजयी) खुशाल पवार 112(पराभूत ) हर्षली बच्छाव 327(पराभूत ) गायत्री शेवाळे 90 (पराभूत …

The post नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलका पवार

नाशिक : मेशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठाचे बापूसाहेब जाधव विजयी

देवळा(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा; संपूर्ण देवळा तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या मेशी गामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत थेट सरपंच पदी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख बापूसाहेब शांताराम जाधव हे सर्वाधिक १ हजार १३९ मते मिळवून विजयी झाले. या ग्रामपंचातीच्या थेट सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले होते. या …

The post नाशिक : मेशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठाचे बापूसाहेब जाधव विजयी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मेशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी उबाठाचे बापूसाहेब जाधव विजयी

ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. अशातच छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात एक कार्यकर्ता व छगन भुजबळ यांचा संवाद ऐकू येत आहे. या ऑडीओ क्लीपवर भुजबळांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे. व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भुजबळ म्हणतात की, “सगळी मंडळी …

The post ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल

नाशिक : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून साडेचार लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरात साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, भामट्यांनी त्यास १५ ते २२ ऑक्टोबरदरम्यान गंडा घातला. भामट्याने त्यास व्हॉट्सअपवरून मेसेज पाठवून पार्टटाइम जॉबबद्दल माहिती दिली. त्यानुसार …

The post नाशिक : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून साडेचार लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पार्टटाइम जॉबचे आमिष दाखवून साडेचार लाखांचा गंडा