Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकमंत्री दादा भुसे आणि पोलिसांच्या संगनमताने नाशिकमध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचा पुनरुच्चार करत पालकमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच ड्रग्ज रॅकेटवर आजवर कारवाई झाली नाही. त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ड्रग्जविरोधात शुक्रवारी (दि. २०) नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या आक्रोश मोर्चानिमित्त …

The post Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे appeared first on पुढारी.

Continue Reading Sanjay Raut : त्यांना महाराष्ट्राचा नायजेरिया करायचा आहे

ड्रग्ज माफिया ललित-भूषणला दरमहा ५० लाखांचे उत्पन्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; ड्रग्ज माफिया ललित पानपाटील -पाटील व त्याचा भाऊ भूषण पानपाटील यांनी शिंदे गावात उभारलेल्या कारखान्यातून एमडी तयार करून त्याचे देशभरात वितरण केल्याचे समजते. तसेच कारखान्यात दरमहा सुमारे ५० किलो एमडी तयार केले जात होते. ड्रग्ज विक्रीतून दोघा भावांना किमान ५० लाख रुपये दरमहा नफा होत असल्याचे पोलिस तपासात समोर येत …

The post ड्रग्ज माफिया ललित-भूषणला दरमहा ५० लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रग्ज माफिया ललित-भूषणला दरमहा ५० लाखांचे उत्पन्न

मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा; अमली पदार्थ विरोधी जनजागरण चळवळ व्यापक करुन अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात मोहीम उघडली. मालेगाव तालुक्यातील सौदाणे, आघार तसेच बागलाण तालुक्यातील औंदाणे या गावातील हातभटटी निर्मिती व विक्री केंद्रावर छापेमारी झाली. किराणा दुकान, टपऱ्यांवर अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर …

The post मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगाव एक्साईजचे छापासत्र, तिघांना अटक

Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

सिडको : पुढारी वृत्तसेवा; अंबड औद्योगिक वसाहतीसह अंबड गाव, दत्तनगर, कारगिल चौक आदी भागांत भररस्त्यात विनाकारण ठाण मांडून बसणाऱ्या टवाळखोरांना एमआयडीसी पोलिसांकडून चांगलाच चोप देण्यात आला. यासह अवैध गुटखाविक्री सुरू असल्याच्या अनुषंगाने पोलिसांकडून टपरीधारकांची तपासणी सुरू आहे. दोन दिवसांपासून एमआयडीसी पोलिसांनी अनेक टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पुन्हा एकदा पोलिस ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र आहे. …

The post Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : अंबड, एमआयडीसी परिसरात टवाळखोरांना पोलिसांचा चोप

धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावी त्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली जाईल, असा ठराव आज शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दरम्यान शहरातील डेंग्यू आजाराने जनता हैराण झाली असून शहरातील स्वच्छता आणि वाढती रोगराई प्रश्‍नावर शहर काँग्रेस आवाज उठविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांनी बैठकित सांगितले. धुळे …

The post धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

Nashik News : राष्ट्रवादीचे शनिवारी रेल्वे रोको आंदोलन

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा ; राष्ट्रवादी युवक काँग्रेस  तर्फे  शनिवारी (दि.  २१)  सकाळी १० वाजता  नाशिक रोड रेल्वे स्थानक येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शासकीय नोकऱ्यांचे होणारे खाजगीकरण आणि नाशिक येथील एमडी ड्रग्स प्रकरणी कठोर  कारवाई  करावी,  या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली …

The post Nashik News : राष्ट्रवादीचे शनिवारी रेल्वे रोको आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : राष्ट्रवादीचे शनिवारी रेल्वे रोको आंदोलन

नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; आमदार, खासदार यांना पळसे गावात प्रवेश बंदी केली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) ३:३० वाजता आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेल्या केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनाला आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे येतात की नाही?, याविषयी उत्सुकता लागून आहे. नाशिक पुणे रस्त्यावरील …

The post नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगचा धडाका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, मालमत्ता आणि वाहनांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याने मुहूर्तावर वस्तू घरी आणता यावी यासाठी ग्राहकांकडून बुकिंगचा धडाका सुरू आहे. चारचाकी, दुचाकी, फ्लॅटसह घरगुती उपकरणे बुक केली जात आहेत. ग्राहकांच्या या प्रतिसादामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे …

The post दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगचा धडाका appeared first on पुढारी.

Continue Reading दसऱ्याच्या मुहूर्तासाठी बुकिंगचा धडाका

Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; वणी-पिंपळगाव बसंवत रस्त्यावरील जऊळके वणी गावाजवळ पोलीसांनी सापळा रचून गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी आयशर गाडी पोलिसांनी पकडली. त्यात ४८ लाख २० हजार ४६० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्याच्या गुटख्यासह ६३ लाख २० हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एक महिन्यात वणी पोलिसांनी दुसरी मोठी कामगिरी बजावली आहे. वणी – पिपंळगाव …

The post Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : ६३ लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त, वणी पोलीसांची कारवाई

Navratri 2023 : नांदगावचे ग्रामदैवत एकवीरा देवी

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; नांदगावचे ग्रामदैवत असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर शाकंभरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. जागृत आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी, अशी या मंदिराची ख्याती आहे. सतराव्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीने त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. संपुर्णपणे आखीव रेखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून, आजही …

The post Navratri 2023 : नांदगावचे ग्रामदैवत एकवीरा देवी appeared first on पुढारी.

Continue Reading Navratri 2023 : नांदगावचे ग्रामदैवत एकवीरा देवी