नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप

देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; देवळा तालुक्यातील खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात बुधवार (दि. ८) विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली. देवळा तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी निवासस्थानात डॉ. जितेंद्र पवार हे सहकुटुंब राहत असून त्यांच्या निवासस्थानातील किचन रूम मध्ये बुधवार (दि. ८) रोजी डॉ. …

The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप

कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार 

जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कुस्तीच्या आखाड्याच्या बांधकामाचे आदेश नसताना एका खाजगी ठेकेदाराने अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण केले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष दशरत महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. याबाबत दशरथ महाजन यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने उपस्थित होते. एरंडोल नगरपालिका यांच्या वतीने निविदा …

The post कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार  appeared first on पुढारी.

Continue Reading कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार 

Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने त्यांचा पदभार काढून घेतला आहे. त्या जागेवर जिल्हा परिषद प्रशासनाने माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे दिला आहे. मात्र, जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याचे समकक्ष अधिकारी उपलब्ध असतानाही त्यांना डावलले आहे. हा पदभार दिला गेल्याने जिल्हा परिषद प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत …

The post Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : समकक्ष अधिकारी असताना दुय्यम अधिकाऱ्याकडे पदभार

नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशकात डेंग्यू (Dengue in nashik) साथीचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या ८०४वर गेल्याने आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या साथरोग मृत्यू संशोधन समितीच्या बैठकीत डास निर्मूलनात अपयशी ठरलेल्या महापालिकेच्या आरोग्य-वैद्यकीय विभागाची कानउघाडणी करण्यात आली आहे. विशेषत: नाशिकरोडमधील डेंग्यू बळीची समितीने गंभीर दखल घेत डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. यंदा …

The post नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये डेंग्यूबळीमुळे शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शासनाच्या निर्देशांनंतर मराठा-कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातील सुमारे पाचशे शिक्षक कामाला लागले आहेत. सुमारे एक लाख अठरा हजार दाखल्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यातून ४७६ कुणबी नोंदी प्राप्त झाल्या आहेत. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जरांगे-पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. शासनाने कुणबी दाखल्यांचा शोध घेऊन …

The post नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शिक्षण विभागात ४७६ कुणबी नोंदी प्राप्त

नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शहरात कॅफे शॉपच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा बनवून तरुण-तरुणींना वाम मार्गाला लावण्याचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध करताच ग्रामीण भागातील कॅफे शॉपवर धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर दिंडोरी शहरातील कॅफे शॉपवर दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी धडक कारवाई केल्याने शहरातून त्यांचे अभिनंदन होत …

The post नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कॅफेच्या नावाखाली प्रेमीयुगुलांचा अड्डा

कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कांद्याचे बाजारभाव वाढल्यास शहरातील नागरिकांचा रोष वाढून त्यांचा फटका थेट सत्ताधारी भाजपला बसू शकतो. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव स्थिर  (Onion Price) ठेवण्यासाठी केंद्राने हालचाली गतिमान केल्या आहेत. कांद्यामुळे खिंडीत पकडले जाऊ नये, यासाठी चालू वर्षी कांदा पिकांची झालेली एकूण लागवड, त्यातून प्रत्यक्ष उत्पादन आणि मागणी यांची …

The post कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा दर स्थिरतेसाठी हालचाली, केंद्रीय पथक थेट बांधावर

इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; रस्ते स्वच्छतेसाठी महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या ३३ कोटींचे चार यांत्रिकी झाडू अखेर नाशकात दाखल झाले आहेत. दिवाळीनंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडील नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून या यांत्रिकी झाडूमार्फत शहरातील रस्ते स्वच्छतेच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. (Nashik News) राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालेल्या अनुदानातून नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत …

The post इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading इटलीहून यांत्रिकी झाडू नाशिकमध्ये दाखल

नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पाटील यांना पत्र पाठवून भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. चालू वर्षी खरीप हंगामामध्ये नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती …

The post नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वसुबारस विशेष : मालेगावात ‘पहिली रोटी गाय की’ उपक्रम

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात यंदा जेमतेम पावसाने हजेरी लावल्याने जनावरांसाठीच्या हिरवा चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्तर भारताच्या धर्तीवर मालेगावातील पांझरापोळतर्फे ‘पहिली रोटी गाय की’ हा उपक्रम राबविला जात आहे. या रोटी उपक्रमाला शहरातून नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे. शहरातून गायींसाठी रोज तीनशे ते चारशे किलो रोटी जमा होत आहे. देशात हरियाणा, पंजाब, दिल्ली या …

The post वसुबारस विशेष : मालेगावात 'पहिली रोटी गाय की' उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading वसुबारस विशेष : मालेगावात ‘पहिली रोटी गाय की’ उपक्रम